मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचं काऊंडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट निकाल देण्यासाठी सज्ज आहे.


147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं.

सकाळी दहापासून पहिले कौल हाती येण्यास सुरुवात होईल. प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या प्रत्येक नगरपालिकेचा निकाल आम्ही देत आहोत.

निकाल कुठे आणि कसा पाहाल? 

तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर  https://twitter.com/abpmajhatv  या सर्व माध्यमातून आम्ही तुम्हाला निकाल देणार आहोत.

त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तरीही घाबरण्याचं कारण नाही. फक्त एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉग ऑन राहा आणि सर्व अपडेट्स मिळवा.

याशिवाय एबीपी माझाचं अॅप ABPLIVE वरून तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील आणि तुम्ही अपडेट रहाल.

निवडणूक आयोगाची वेबसाईट

एबीपी माझाच्या वेबसाईट व्यतिरिक्त राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही सर्व निकाल पाहाता येतील. मात्र या वेबसाईटवर निकाल येण्यास काही वेळ अपेक्षित असतो. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर, इथे निकाल अपडेट होतील.

त्यापूर्वीच एबीपी माझाच्या सर्व रिपोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट ठेऊ. सर्व मतदार संघातील निकाल, व्हीआयपी लढती, डार्क हॉर्स कोण, याबाबत क्षणाचाही विलंब न होता, अचूक निकाल तुम्हाला मिळेल फक्त http://abpmajha.abplive.in/  त्यासाठी लॉग ऑन राहा, अपडेट मिळवा.

मतमोजणी कधी 

सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या काही मिनिटांत निकाल हाती येण्यास सुरुवात होईल.

एबीपी माझाचं अपडेटेड अॅप आणि नोटिफिकेशन अलर्ट


संबंधित बातम्या

147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींचा निकाल काही तासांवर