Nagar Parishad, Nagar Panchayat President Direct Election : निवडणूक पुढे ढकललेल्या नगरपरिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगर पंचायतीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीच्याबाबत मोठा निर्णय घेतला. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. (Direct Election of Nagarparishad president and Sarpanch). त्याशिवाय ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.
Nagar Parishad Election 2022 : आधी पुढे ढकललेल्या नगरपरिषदांमध्येही थेट नगराध्यक्ष निवड होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2022 11:52 AM (IST)
Edited By: निलेश झालटे
Nagar Parishad Election 2022 : निवडणूक पुढे ढकललेल्या नगरपरिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. राज्यातील 92 नगरपरिषदा, 4 नगर पंचायतीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार आहे.
Nagar Parishad Election 2022