मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 2017 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षाचा निकाल असून, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी परीक्षा झाल्या होत्या.
रोहितकुमार राजपूत हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे.
MPSC मधील टॉप-5 उत्तीर्ण :
पहिला - रोहितकुमार राजपूत
दुसरा - सुधीर पाटील
तिसरा - सोपान टोंपे
चौथा - अजयकुमार नष्टे
पाचवा - दत्तू शेवाळे