ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2022 | गुरुवार
1. भूतबंगल्यासारखी अवस्था, तुटलेल्या खिडक्या अन् वाकलेले फॅन, धोकादायक इमारतीत भरतात वर्ग; पनवेल आयटीआय कॉलेजची अवस्था https://cutt.ly/kVLLIMA दूरवस्थेत असलेल्या धोकादायक पनवेल आयटीआय कॉलेजचा महिन्यात चेहरामोहरा बदलणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आश्वासन https://cutt.ly/cVLLH8s
2. अविवाहित महिलांनादेखील सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल https://cutt.ly/dVLFZVu
3. रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन https://cutt.ly/eVLJwyz
4. खरी शिवसेना कोणाची? निवडणूक आयोग फैसला कसा देणार? दोन्ही गटाचे प्लॅन काय? https://cutt.ly/dVLF2fy
5. महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार? PFI नंतर रझा अकादमीवरही बंदी येण्याची शक्यता? https://cutt.ly/wVLGBUp औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई https://cutt.ly/xVLG2AS
6. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची घोषणा; सोनिया गांधींची माफीही मागितली https://cutt.ly/QVLG4KW
7. नितीन गडकरींची मोठी घोषणा! कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षापासून.. वाहन उद्योगाला दिलासा https://cutt.ly/JVLHuGs
8. 'ब्रेक के बाद' पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी; पुणेकरांची तारांबळ https://cutt.ly/gVLJM9T
9. पुण्यात हडपसरमध्ये मोठा अपघात; कॉन्क्रिट मिक्सर ट्रकनं चार रिक्षांना उडवलं, एकाचा मृत्यू, तीन गंभीर https://cutt.ly/yVLHsYF
10. टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, बीसीसीआयमधील सूत्रांची माहिती https://cutt.ly/KVLC5FB
ABP माझा ब्लॉग
BLOG : माझी माय माझी प्रेरणा : "पाय कायम जमिनीवर, नजर ध्येयावर"; स्वाती साठेंना आईनं दिलेला कानमंत्र, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/QVLFheh
BIog: रेबीज मुक्त जगाकडे, डॉ. प्रदीप आवटे यांचा लेख https://cutt.ly/jVLFIvn
ABP माझा डिजिटल
दादर नव्हे तर चेंबूरमध्ये झाली होती शिवसेना स्थापनेची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण कहाणी https://cutt.ly/XVLZGqG
कुसुम सोलार योजनेतून सौर कृषी पंप मिळवण्यासाठी 'असा' करा Online अर्ज https://cutt.ly/lVLZNGi
ABP माझा स्पेशल
मर्सिडीजच्या EQS या लक्झरी इलेक्ट्रिक कार बनणार पुण्यात.. मर्सिडीजकडून जर्मनीबाहेर इलेक्ट्रिक कार बनण्याचा मान फक्त पुण्यातील प्रकल्पालाच! https://cutt.ly/sVLHDTZ
Cable Stayed Bridge : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रीज, प्रवास होणार आणखी जलद https://cutt.ly/yVLHZjw
Nashik Crime : नाशिकमध्ये जावईबापूंचा प्रताप, सासरवाडीतून सासूचे साडे दहा लाखांचं सोनं पळवलं! https://cutt.ly/lVLHVEM
Khosta-2 Virus : कोरोनानंतर नव्या व्हायरसनं जगाची धाकधूक वाढवली, ना लस प्रभावी, ना औषधं; कसा पसरतो 'खोस्ता-2'? https://cutt.ly/NVLH1xG
कॅप्टन फॅन्टास्टिक... सुनील छेत्रीसमोर रोनाल्डो, मेस्सीही फेल; डॉक्युमेंट्री रिलीज करत FIFA कडून सन्मान https://cutt.ly/2VLH9fD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv