ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2022 | गुरुवार

1. बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष आणि महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन https://cutt.ly/lNhDWW7  

2.  चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी https://cutt.ly/XNhFlmv   नोटांवर महापुरुषांसह मोदींचाही फोटो लावा; भाजप नेते राम कदम यांची मागणी https://cutt.ly/FNhFWOy    Currency Note : किंग जॉर्ज, अशोक स्तंभ ते महात्मा गांधी... असा आहे भारतीय नोटांवरील चित्रांचा प्रवास https://cutt.ly/cNhFUAE  

3. ऊस दराचा प्रश्न पेटला, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले https://cutt.ly/KNhFP84  कोल्हापुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; शिरोळनंतर पन्हाळा तालुक्यातही ऊस वाहतूक रोखली https://cutt.ly/ENhFFUw   

4. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी शेतकरी संघटनाची आज ऑनलाईन मोहीम, सहभागी होण्याचं आवाहन https://cutt.ly/rNhFH7Q  ओला दुष्काळ म्हणजे काय? दुष्काळ जाहीर करण्याचे निकष काय?  https://cutt.ly/lNhFZ0W   #ओलादुष्काळ : जिवंत असूनही शेतकरी मेलाय, जळणारही नाही कारण ओला दुष्काळ https://cutt.ly/RNhFBFk   5. फायनान्स कंपनीची वसुली करणाऱ्या चौघांकडून कर्जदाराचे अपहरण, मारहाण करत तीन दिवस शरीरावर दिले सिगारेटचे चटके https://cutt.ly/HNhF8IX  

6. किरीट सोमय्यांविरोधात तक्रार करणारा तक्रारदार गायब! पुन्हा एक मनसुख हिरेन होण्याची सोमय्यांची भीती https://cutt.ly/aNhF6KX  

7. सपाचे आमदार आझम खान यांना तीन वर्षांचा तुरुंगवास, चिथावणीखोर भाषण केल्याचं प्रकरण भोवलं https://cutt.ly/0NhGr5x   आमदार-खासदारांसाठी असणारे हे एमपी-एमएलए कोर्ट आहे तरी काय? https://cutt.ly/pNhGi5l  

8. Weather Update : पावसानं निरोप घेताच राज्यात 'थंडी'ची चाहूल, कोरड्या वाऱ्यामुळं वाढली हुडहुडी https://cutt.ly/UNhGjxl  

9. PoK मधील अत्याचाराचा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागेल, गिलगिट बाल्टिस्तान भारतात येणारच: राजनाथ सिंह https://cutt.ly/ANhGcen  

10. भारताचा नेदरलँडवर 56 धावांनी मोठा विजय, गुणतालिकेतही थेट अव्वलस्थानी झेप https://cutt.ly/WNhGbMN   विराट कोहलीनं मोडला 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा 'विराट' विक्रम; टी-20 विश्वचषकात रचला इतिहास https://cutt.ly/9NhGUXj   सूर्यकुमार यादवचा आणखी एक पराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच https://cutt.ly/kNhGA79  

ABP माझा डिजिटल स्पेशल

SIP Investment : 'एसआयपी'ची गुंतवणूक का, कुठे आणि कशी करावी? सर्व प्रश्वांची उत्तरे एका क्लिकवर https://cutt.ly/RNhHhEX   ABP माझा स्पेशल

Elephant Sundar : जोतिबाच्या पालखीचा मानकरी सुंदर हत्तीच्या दुर्दैवी अंताची करुण 'कहाणी'; तो कर्नाटकात कसा पोहोचला, 21 महिने का सुरु होता वाद? https://cutt.ly/INhGZRs  

उबर कॅबमुळे विमान प्रवास हुकला; 20 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश https://cutt.ly/iNhGBxm  

CCI: भारतीय स्पर्धात्मक आयोगाकडून गुगलला आठवड्याभरात दोन वेळा दंड, जाणून घ्या आयोगाविषयी सर्व काही https://cutt.ly/LNhG2gs  

Elon Musk and Twitter Deal : डील पूर्ण होण्यापूर्वी एलन इलॉन यांची ट्विटर मुख्यालयाला भेट; सोबत नेलेली वस्तू पाहून कर्मचाऱ्यांसह नेटकरीही हैराण https://cutt.ly/2NhG8N3 

India : 61% भारतीय कर्मचारी त्यांच्या पगाराची माहिती कुटुंबातील सदस्यांशी शेअर करतात: लिंक्डइनच्या सर्वेक्षणातून स्पष्ट https://cutt.ly/zNhG6gI  

Akola News : ..अन् अंत्ययात्रा सुरु असताना 'तो' चक्क उठून बसला! https://cutt.ly/cNhHebf  

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha