मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चांचं राज्यभरात आयोजन करण्यात आलं. आतापर्यंत अनेक जिल्ह्यात मराठा मूक मोर्चे काढण्यात आले. कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.


आतापर्यंत काढण्यात आलेले मराठा क्रांती मोर्चा:

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादेत मराठा मूक मोर्चा

विद्यार्थी ते शिक्षक, डॉक्टर ते शेतकरी, उस्मानाबादेत भव्य मराठा मूक मोर्चा

बीडच्या इतिहासातील भव्य मोर्चा, कोपर्डीच्या निषेधार्थ मराठा मूक मोर्चा

नांदेडमध्ये मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचं आयोजन

हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा

लातूर, अकोला आणि जालन्यात आज मराठा समाजाचे मूक मोर्चे

मराठा समाजाचा सोलापुरात ऐतिहासिक मोर्चा, शिस्तीचं अनोखं दर्शन

PHOTO: सोलापुरात भव्य मराठा मोर्चा

नवी मुंबईत मराठा समाजाचा विराट मोर्चा, भर पावसात रेकॉर्डब्रेक गर्दी

अमरावतीत मराठा समाजाचा विराट मोर्चा, लाखोंचा जनसागर रस्त्यावर

निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात

यवतमाळ आणि वाशिममध्येही मराठा समाजाचा विराट मोर्चा

मराठा मोर्चाचं वादळ आज उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार

PHOTO: बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार

सांगलीत आज मराठा समाजाचा एल्गार

धुळ्यात उन्हाचा तडाखा, तरीही मराठा मोर्चाला तुफान गर्दी

उदयनराजेंच्या साताऱ्यात मराठा मूकमोर्चा

पुण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, राजकीय नेत्यांची उपस्थिती

फोटो : पुण्यात मराठा समाजाचा एल्गार

नाशिकमध्ये मराठा समाजाचा विराट मोर्चा

शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार