84 जागांच्या महापालिकेत काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीचा क्रमांक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 26 जागांवर विजय मिळाला आहे.
शिवसेनेनेच्या उमेदवारांनी 13 जागांवर विजय मिळवला आहे. मागील महापालिका निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत.
मात्र मालेगावात भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. एकही जागा नसलेल्या भाजपला नऊ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेल्या आहेत.
21 प्रभागातून 84 उमेदवार महापालिकेवर निवडून जाणार आहेत. गेल्या वर्षी काँग्रेस आणि तिसरा महाज एकत्रित यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. यावेळी राष्ट्रवादी आणि जनता दलाची युती झाली असून तिसरा महाज राष्ट्रवादीसोबत लढत आहेत. तर काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, काहीही झालं तरी राष्ट्रवादी-जनता दल युती काँग्रेससोबत युती करणार नाही, असं जनता दलाचे नेते बुलंद इकबाल निहाल अहमद यांनी सांगितलं. तसंच मनपात जनता दल-राष्ट्रवादी युतीच सर्वात मोठा पक्ष असेल. महापौरही आमचाच होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जनता दलाच्या या पवित्र्यामुळे शिवसेना, एमआयएम, भाजपचा भाव वधारणार आहे. इथे तिन्ही पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे.
मालेगाव महापालिका : 84 जागा
मॅजिक फिगर : 43
पक्ष जागा
काँग्रेस 28
राष्ट्रवादी (20)+जनता दल (6) 26
शिवसेना 13
भाजप 09
एमआयएम 07
इतर 01
मालेगाव महापालिका विजयी उमेदवार
वॉर्ड क्र. 1
कविता बच्छाव, शिवसेना
जिजाबाई पवार, शिवसेना
प्रतिभा पवार, शिवसेना
विजय देवरे, भाजप
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 2
विठ्ठल बर्वे, काँग्रेस
छाया शिंदे, भाजप
हमिदाबी शे. जब्बार, काँग्रेस
नारायण शिंदे, शिवसेना
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 3
अन्सारी मन्सूर अह. शब्बीर अह, अपक्ष
जाकिया बी नजरुद्दीन, राष्ट्रवादी
मोमिन सायरा बानू शाहिद अहमद, राष्ट्रवादी
शेख जाहिद शेख जाकीर, राष्ट्रवादी
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 4
मंगलाबाई भामरे, काँग्रेस
रजिया बेगम अब्दुल मजिद, काँग्रेस
नंदकुमार सावंत, काँग्रेस
अब्दुल अजिज अब्दुल सत्तार, काँग्रेस
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 5
नजीर अहमद इरशाद, काँग्रेस
जैबुन्सी नुरुल्लान नुरुल्ला, काँग्रेस
मो. कमरुन्नीसा रिजवान, काँग्रेस
फकीर मोह. शेख सादिक, काँग्रेस
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 6
अन्सारी तन्वीर मोह. जुल्फीकर, जनता दल (सेक्युलर)
सय्यद शबानाबानो सय्यद अकील, जनता दल (सेक्युलर)
अन्सारी साजेदा बानो मोह. याकूब, जनता दल (सेक्युलर)
अ. बाकी मोह. ईस्माईल, जनता दल (सेक्युलर)
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 7
शबाना शेख सलीम, काँग्रेस
शे. राजीयाबी शे. इस्माईल, काँग्रेस
निहाल अह. मोह. सुलेमान, काँग्रेस
सलीम अन्वर, काँग्रेस
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 8
पुष्पा गंगावणे, शिवसेना
दीपाली घारुळे, भाजप
सखाराम घोडके, शिवसेना
राजाराम जाधव, शिवसेना
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 9
तुळसाबाई साबणे, भाजप
संजय काळे, भाजप
ज्योती भोसले, शिवसेना
सुनील गायकवाड, भाजप
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 10
आशा अहिरे, शिवसेना
जिजाबाई बच्छाव, शिवसेना
जयप्रकाश पाटील, शिवसेना
निलेश आहेर, शिवसेना
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 11
भारत बागुल, भाजप
कल्पना वाघ, शिवसेना
सुवर्णा शेलार, भाजप
मदन गायकवाड, भाजप
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 12
शेख कलीम दिलावर, राष्ट्रवादी
अन्सारी आसफा मो. राशिद, राष्ट्रवादी
अन्सारी साजेदा रशिद, राष्ट्रवादी
बुलंद इक्बाल निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 13
जफर अह. अहमदुल्ला, काँग्रेस
नूरजहाँ मो. मुस्तफा, काँग्रेस
सलीमा बी सय्यद सलीम, काँग्रेस
फारुख खान फैजुल्लाह खान, काँग्रेस
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 14
जैबुन्निसा शमसुद्दोहा, राष्ट्रवादी
अफसरुन्निसा मोह. आरीफ सलोटी, राष्ट्रवादी
नाबी अह. अहमदुल्ला, राष्ट्रवादी
अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद, राष्ट्रवादी
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 15
शाने हिंद निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)
अन्सारी सबिहा मोहम्मद मुजम्मील, राष्ट्रवादी
मोहम्मद सुहान मोहम्मद अय्युब, राष्ट्रवादी
अन्सारी अतिक अह. कमाल अह, राष्ट्रवादी
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 16
यास्मिन बानो एजाज बेग, राष्ट्रवादी
शेख नसरीन अल्ताफ, राष्ट्रवादी
एजाज बेग अजीज बेग, राष्ट्रवादी
अन्सारी अबाज अह. मो. सुलतान, राष्ट्रवादी
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 17
अन्सारी शफीफ अह. निसार अह, राष्ट्रवादी
सादीया लईक हाजी, एमआयएम
अन्सारी अख्तरुन्निसा मो. सादीक, राष्ट्रवादी
अन्सारी मो. साजिद अ. रशीद, राष्ट्रवादी
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 18
माजिद हाजी, एमआयएम
शेख कुलसुम बी शे. रफिक, एमआयएम
हमिदाबी साहेब अली, काँग्रेस
इस्माईल खा इस्माईल, काँग्रेस
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 19
मोहम्मद अस्लम खालील अह, काँग्रेस
रेहाना बानो ताजुद्दीन, काँग्रेस
किशवरी अशरफ कुरेश, काँग्रेस (बिनविरोध)
शेख नईम शेख इब्राहिम, काँग्रेस
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 20
मोह. सुलतान मोह. हारुन, काँग्रेस
शेख ताहेरा शेख रशीद, काँग्रेस
रशिदाबी अ. मनबान, काँग्रेस
शेख रशिद शेख शफी, काँग्रेस
www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 20
शेख मोहम्मद युनुस शेख ईसा, एमआयएम
मोमीन रजिया शाहीद अहमद, एमआयएम
शेख रहिमाबी शेख इस्माईल, एमआयएम
शेख खालिद परवेज मो. युनुस, एमआयएम
www.abpmajha.in
संबंधित बातम्या
पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व तर मालेगावात रस्सीखेच
पनवेल महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल
पनवेल महापालिका निकाल, भाजपला स्पष्ट बहुमत
मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल
मालेगाव महानगरपालिकेतील मागील पक्षीय बलाबल
शिवसेना-11
काँग्रेस-25
शहर विकास आघाडी- 8
तिसरा महाज-19
मालेगाव विकास आघाडी- 4
समाजवादी पार्टी- 1
जनता दल- 4
मनसे- 2
जनराज्य आघाडी- 1
अपक्ष- 5
एकूण 80 नगर सेवक होते.
पक्षनिहाय उमेदवार :
काँग्रेस- 73
राष्ट्रवादी- 52
जनता दल-10
भाजपा- 55
शिवसेना- 26
एमआयएम- 35
इतर व अपक्ष- 101