Zilla Parishad Election Results 2021 LIVE : झेडपी, पंचायत समिती पोट निवडणुकीचा आज निकाल, वाचा प्रत्येक अपडेट

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : काल राज्यातील काही झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. आज त्याचा निकाल हाती येणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Oct 2021 08:24 AM

पार्श्वभूमी

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार...More

पालघरमधला मनसे-भाजप युतीचा प्रयत्न फसला

पालघर मधला मनसे-भाजप युतीचा प्रयत्न फसला


वाडा येथील सापणे पंचायत समितीत  भाजप-मनसेयुती होती,मात्र  फायदा शिवसेनेलाच झाला


 सापणे गण--शिवसेना दृष्टी मोकाशी विजयी या गणात मनसे व भाजपा युती करण्यात आली होती मात्र शिवसेनेने बाजी मारली