Maharashtra Rain Live Updates : मुंबईसह परिसरात पहाटेपासून पावसाची रिपरिप, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर..

Maharashtra Rain Live : राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. मात्र, मुंबईसह परिसरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Aug 2022 06:53 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई  (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात पाऊस पडत आहे. अन्य ठिकाणी...More