काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी 1 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. "मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याचं आमंत्रण दिलं असून माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे," असं नारायण राणेंनी भेटीनंतर सांगितलं.
मुलगा आजोबांच्या पक्षात, मी वेटिंगवरच : नितेश राणे
त्यामुळे राणे एनडीएत सामील होण्याबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर राणेंनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.
राज्याचे आणि कोकणाचे प्रश्न सोडवण्यासाठी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं नारायण राणेंनी यावेळी सांगितलं. तसंच सध्यातरी 2019 पर्यंत राज्यात राहण्याचं ठरवल्याचं ते म्हणाले.
सिंधुदुर्गातील काँग्रेसचे पूर्वीचे पदाधिकारी नव्या पक्षात कायम आहे. तसंच नव्या पक्षाचे 27 सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा दावा त्यांनी केला.
संबंधित बातम्या :
नारायण राणेंच्या नव्या पक्षाची स्थापना 1 ऑक्टोबरला : सूत्र
एनडीएत येण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण : राणे
पक्ष स्थापनेच्या तासाभरात राणेंना एनडीएत येण्याचं आमंत्रण : सूत्र
बाळसाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नाही : राणे
नारायण राणेंचा नवा पक्ष लवकरच, एनडीएत सहभागी होणार?
नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार!
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे
राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे
माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे