मुंबई : अनेक दिवसांपासून दहावीचे विद्यार्थी ज्या निकालाची वाट पाहत होते, तो निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यामध्ये 96.91 टक्के मुली पास झाल्यात तर 93.90 टक्के मुलं पास झाली आहेत. राज्यात एकूण 242 असे विद्यार्थी आहेत, की ज्यांनी या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत. लातूरच्या केशवराज विद्यालयातील 25 तर देशिकेंद्र विद्यालयातील 22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे.


केशवराज विद्यालयातील 100 टक्के गुण मिळवणारे गुणवंत




  1. किरण श्रीकृष्ण अलत

  2. कशिश प्रकाश देवटक्के

  3. निवदिता निलेश भोईंडवड

  4. तन्वी प्रसाद चिंचोलकर

  5. गौरी धनराज जाधव

  6. गौरी श्यामसुंदर देव

  7. पियुष गोकूळ चव्हाण

  8. इश्वरी देवानंद शिरुरे

  9. गौरी मदनराव शिंदे

  10. मयुरी संजयकुमार शिंदे

  11. विराज बबन समुद्रे

  12. जान्हवी धनंजय कोटगांवकर

  13. ऋतुजा रामराव मोरे

  14. वैष्णवी नरसिंह कुलकर्णी

  15. समृद्धी मेघश्याम कुलकर्णी

  16. सेजल राजेंद्र साळुंखे

  17. संकेद प्रदीपराव लोमटे

  18. ऋषीप्रसाद महेंद्र पराडे

  19. अंजली अनिल पतंगे

  20. सुमेध महेश कस्तुरे

  21. सानिका गोवर्धन सांगवी

  22. महेश गोविंद मुंडे

  23. साक्षी विनोद लोमटे

  24. मुग्धा मिलिंदराव कुलकर्णी

  25. सुशांत रवीकिरण कुलकर्णी


देशिकेंद्र विद्यालयातील 100 टक्के गुण मिळवणारे गुणवंत




  1. विश्वजीत विवेकानंद साळुंखे

  2. भक्ती धनंजय लटपटे

  3. निरंजन विनोद काळे

  4. आदित्य बंडाप्पा माळी

  5. पृथ्वीराज ज्ञानेश्वर देशमुख

  6. रोहित राजेंद्र मठाळे

  7. तेजल रामहरी मुंडे

  8. अद्वेत सिद्धलिंग गुज्जर

  9. श्रेया दिनकर बिराजदार

  10. स्वप्निल ज्ञानोबा आढाव

  11. गायत्री बालाजी घुले

  12. अमृता विनायकराव शिंदे

  13. आदिती भैरवनाथ नाईकवाडी

  14. अक्षता गोपीनाथ केंद्रे

  15. शैला शैलेंद्र भिक्यागोळू

  16. ऋषिकेश नारायण नीलापल्ले

  17. आदित्य संजय मोरे

  18. प्रणिता देवराव नरवडे

  19. सायली अक्षय खामितकर

  20. प्राची प्रदीपकुमार क्षीरसागर

  21. वेदांत संजय शेरकर

  22. ऋतुजा भास्कर मुळे


उस्मानाबादच्या भोसले हायस्कूलमधील 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी




  1. आदित्य मोरे

  2. चिराग नसावे

  3. सुहानी ढोले

  4. तनुजा धावारे

  5. ऋतुजा जाधव

  6. श्रेयश चव्हाण

  7. भक्ती सपाटे


पंढरपुरातील कवठेकर प्रशालेतील विद्यार्थीनी सावनी तारकेश्वर दोशी हिला 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.


परभणी जिल्ह्यातील तीन विद्यार्थी हे 100 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील मराठवाडा हायस्कुलमधील हर्षद मारोती कदम, अदिती लक्ष्मीकांत ननवरे आणि गायत्री सुरेश जोशी या तीन विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे.


संबंधित बातम्या