ED Inquiry on Shridhar Patankar : मेहुण्यांवर कारवाई, ठाकरेंवर निशाणा? उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर ईडी कारवाई

ED Raid on Shridhar Patankar : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे ईडीच्या रडारवर आहेत. पुष्पक ग्रुपनं श्रीधर पाटणकरांना काळा पैसा दिल्याचा आरोप आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Mar 2022 02:00 PM

पार्श्वभूमी

ED Raid on Shridhar Patankar : सध्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावल्याचं दिसत आहे. या तपास यंत्रणांच्या रडारवर सध्या राजकीय नेतेमंडळी आणि त्यांचे निकटवर्तीय असल्याचं दिसत आहे. आता तर...More

ED Inquiry on Shridhar Patankar : श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा दुवा नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची सूत्रांची माहिती

ED Inquiry on Shridhar Patankar : श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा दुवा नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची सूत्रांची माहिती. चतुर्वेदी यांनी आफ्रिकन देशात पळ काढल्याचा दावा. आयकर आणि ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहेत.