Thackeray vs Shinde Case LIVE : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आजची सुनावणी संपली

Thackeray vs Shinde Case LIVE : आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईचा अधिकार विधानसभाध्यक्षांना की कोर्टाला? सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2022 11:28 AM

पार्श्वभूमी

Thackeray vs Shinde Case LIVE Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज (गुरुवारी) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. काल (बुधवारी) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार...More

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार, 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आयोगानं नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, अशा सुप्रीम कोर्टाच्या सूचना

Maharashtra Politics Thackeray vs Shinde Case LIVE : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार, 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आयोगानं नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, अशा सुप्रीम कोर्टाच्या सूचना