Maharashtra Rain Updates Live : मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार हजेरी, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain Updates Live : मुंबईसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला आहे.  

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Aug 2022 10:53 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Updates Live : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर ओसरला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली....More

पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं पवना धरणातून चालू असलेला विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता 3 हजार 500 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे.