Maharashtra Rain Live Updates : उजनी धरणातील विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Live : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Sep 2022 08:37 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे.  हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईत देखील पावसाची रिपरिपस सुरुच...More

उजनी धरणातील विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pandharpur : उजनी धरणातील विसर्ग वाढवून 1 लाख क्यूसेक करण्यात आला आहे. वीरचा विसर्ग 15 हजार एवढांच ठेवण्यात आल्याने नागरिकांची चिंता परत वाढली आहे.  त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.