Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates Today : महाराष्ट्रासह देश-विदेशातील दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 13 Feb 2024 09:09 AM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates Today : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची भाजपकडून उमेदवारी देखील दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून आज दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.