Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 LIVE: ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Gram Panchayat Election Result LIVE: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2022 06:18 PM
Grampanachayat Election : नाशिक : येवला तालुक्यातील चारही ग्रामपंचायतीचा संमिश्र निकाल 

Grampanachayat Election : येवला (Yeola Taluka) तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल हाती आले असून त्यामध्ये दोन ठिकाणी राष्ट्रवादी तर एका ठिकाणी भाजप तर एका ग्रामपंचायत तर एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सत्ता आली असून तालुक्यातील चिचोंडी, बुद्रुक, चिचोंडी खुर्द, गवंडगाव, रस्ते सुरेगाव अशा चार ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती. या चारही ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून दोन ठिकाणी राष्ट्रवादी एका ग्रामपंचायतीवर भाजपा व एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता काबीज केली आहे.

पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.

पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.
राष्ट्रवादी-9 
भाजप - 3
शिवसेना -2 ( शिंदे गट)
स्थानिक आघाडी- 4
महाविकास आघाडी- 1

पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.

पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.
राष्ट्रवादी-9 
भाजप - 3
शिवसेना -2 ( शिंदे गट)
स्थानिक आघाडी- 4
महाविकास आघाडी- 1

पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.

पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.
राष्ट्रवादी-9 
भाजप - 3
शिवसेना -2 ( शिंदे गट)
स्थानिक आघाडी- 4
महाविकास आघाडी- 1

Grampanachayat Election : नाशिक : निफाड तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीची सत्ता कायम 

Grampanachayat Election : निफाड तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 25 वर्षापासून असलेली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. नऊ जागेसाठी निवडणूक झाली होती. यात पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आले तर चार जागेवर शिवसेनेचे कार्यकर्ते निवडून आले आहे. 

Grampanchayat Election : नाशिक : चांदवड तालुक्यातील दहीवद ग्रामपंचायतीवर प्रहराचा झेंडा, सात पैकी पाच जागांवर विजय 

Grampanchayat Election : नाशिकच्या 40 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती येण्यास सुरवात झाली असून चांदवड तालुक्यातील दहीवद ग्रामपंचायतीवर प्रहार संघटनेने विजय संपादन केला आहे. नाशिक जिल्ह्यातून हा पहिला निकाल आला असून 7 पैकी 5 जागांवर प्रहारने विजय मिळवला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 15 पैकी तब्बल 10 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटानं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायती पैकी तब्बल 10 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व असलेले पाहायला मिळाले. तर कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला 15 पैकी केवळ 1 ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही.  तर भाजपला 1 ठिकाणी यश मिळालं. तर राष्ट्रवादीलाही एका ग्रामपंचायतीवर आपला सरपंच बसवता येणार आहे. त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे.


औंगाबाद


वडगाव कोल्हाटी 17 जागा शिंदे गट


11 जागेवर (संजय सिरसाठ, शिंदे गट )
4 शिवसेना
2 भाजप 


 सिल्लोड



1 उपळी (अब्दुल सत्तार, शिंदे गट )
2 नानेगाव (अब्दुल सत्तार, शिंदे गट )
3 जांभळा (अब्दुल सत्तार, शिंदे गट )



गंगापूर
1अगरकानडगव- भाजप 
2 ममदापूर - शिवसेना ठाकरे गट



वैजापूर



1 पणवी खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट 
2 लाख खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट 



पैठण
1 खादगाव राष्ट्रवादी
2 खेरडा   भुमरे शिंदे गट
3 नानेगाव  भुमरे शिंदे गट
4 आपेगाव भुमरे  शिंदे गट
5 अगर नांदूर   भूमरे सशिंदे गट
6 शेवता  भुमरे शिंदे गट
7 तांडा बूदृक भुमरे शिंदे गट

लातूर जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

लातूर जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतीची निवडणूक होती. त्यापैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. सात ग्रामपंचयतीसाठी मत मोजणी झाली.  


रेणापूर तालुक्यातील 



रामवाडी खरोळ ...(भाजपा )
रामवाडी पानगाव....(बिनविरोध मनसे )
नरवटवाडी...(भाजपा )
पानगांव ...(सर्व पक्षीय पानगाव विकास आघाडी )


 शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 



नागेवाडी,( सर्व पक्षीय गावपातळीवर )
आनंदवाडी, (शिवसेना प्रणित)
तुरुकवाडी. ( राष्ट्रवादी काँग्रेस)
हनुमंत वाडी ( बिन विरोध भाजपा.)


देवणी तालुक्यातील 


दरेवाडी ( बिन विरोध )

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 LIVE:लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल

 Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 LIVE: लातूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायत 786 त्यापैकी 9 ग्रामपंचायत निवडणूक होती त्यापैकी तीन ग्रामपंचायत बिन विरोध आल्या आहेत ....सात ग्रामपंचयतीसाठी मत मोजणी झाली आहे 


रेणापूर तालुक्यातील 
रामवाडी खरोळ ...(भाजपा )
रामवाडी पानगाव....(बिनविरोध मनसे )
नरवटवाडी...(भाजपा )
पानगांव ...(सर्व पक्षीय पानगाव विकास आघाडी )


 शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 
नागेवाडी,( सर्व पक्षीय गावपातळीवर )
आनंदवाडी, (शिवसेना प्रणित)
तुरुकवाडी. ( राष्ट्रवादी काँग्रेस)
हनुमंत वाडी ( बिन विरोध भाजपा.)


देवणी तालुक्यातील 
दरेवाडी ( बिन विरोध )

उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर, 4 शिवसेनेकडे तर प्रत्येक एक भाजप आणि शिंदे गटाकडे

Maharashtra Osmanabad Gram Panchayat Election : उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे.


तुळजापूर तालुका


कामठा - सर्वपक्षीय विजयी, भाजप पराभूत
दिपकनगर - स्थानिक आघाडी विजयी 


उमरगा तालुका



तुगांव - शिवसेना विजयी - काँग्रेस पराभूत 
अंबरनगर - बिनविरोध 
कोरेगाव - शिवसेना 
कोरेगाववाडी - शिवसेना विजयी - काँग्रेस पराभूत 
कसगी - शिवसेना विजयी - काँग्रेस पराभूत 


लोहारा तालुका



चिंचोली - स्थानिक आघाडी विजयी 
खेड - स्थानिक आघाडी विजयी


कळंब तालुका



दाभा - भाजप विजयी - महाविकास आघाडी पराभूत 


वाशी तालुका



सोनेगाव - शिंदे गट विजयी - भाजप पराभूत


 


जिल्हा- उस्मानाबाद 


एकुण ग्रामपंचायत- 11
शिवसेना- 04
भाजप- 01
शिंदे गट- 01
राष्ट्रवादी-
काँग्रेस- 
इतर - 05 ( स्थानिक आघाडी )

Maharashtra Parbhani Gram Panchayat Election :  परभणी जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल, तिन्ही ग्रामपंचायत सेलू तालुक्यातील  

Maharashtra Parbhani Gram Panchayat Election :  परभणी जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल, तिन्ही ग्रामपंचायत सेलू तालुक्यातील  


राजवाडी :- भाजप पुरस्कृत पॅनल विजयी, राष्ट्रवादी पराभूत


डुगरा ब्राम्हणगाव :-  राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विजयी 


कवडधन :-बिनविरोध राष्ट्रवादी गटाकडे

परभणी जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल हाती, एक भाजपला तर दोन राष्ट्रवादीकडे

Maharashtra Parbhani Gram Panchayat Election : परभणी जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल लागला आहे. तिन्ही ग्रामपंचायती सेलू तालुक्यातील होत्या.


राजवाडी :- भाजप पुरस्कृत पॅनल विजयी तर राष्ट्रवादी पराभूत


डुगरा ब्राम्हणगाव :-  राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विजयी 


कवडधन :- बिनविरोध राष्ट्रवादी गटाकडे

परभणी जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल हाती, एक भाजपला तर दोन राष्ट्रवादीकडे

Maharashtra Parbhani Gram Panchayat Election : परभणी जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल लागला आहे. तिन्ही ग्रामपंचायती सेलू तालुक्यातील होत्या.


राजवाडी :- भाजप पुरस्कृत पॅनल विजयी तर राष्ट्रवादी पराभूत


डुगरा ब्राम्हणगाव :-  राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विजयी 


कवडधन :- बिनविरोध राष्ट्रवादी गटाकडे

वैजापूर तालुक्यातील दोन पैकी एक ग्रामपंचायत बोरणारे गटाकडे तर दुसरी राष्ट्रवादीकडे

Maharashtra Aurangabad Gram Panchayat Election : वैजापूर तालुक्यातील दोन पैकी एक ग्रामपंचायत बोरणारे गटाकडे.  वैजापूर तालुक्यातील पणवी खंडळा ग्रामपंचायत बोरणारे यांच्याकडे आली आहे. तर लाख खडळा ग्रामपंचायतीमध्ये 3 बोरणारे यांच्या गटाकडे तर 3 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.

Maharashtra Aurangabad Gram Panchayat Election : पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतीवर संदीपान भुमरे यांच्या गटाचं वर्चस्व

Maharashtra Aurangabad Gram Panchayat Election :  पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतीवर संदीपान भुमरे यांच्या गटाचं वर्चस्व,  एकूण ग्रा.प.7 पैकी 6 शिवसेना शिंदे गटाकडे.


आपेगांव ग्रामपंचायत विजयी उमेदवार एकूण जागा 9 सर्व शिवसेना शिंदे गट विजयी.


 आगरनांदर ग्रांमपचायत सर्व 9 शिवसेना शिंदे गट विजय.
 खेर्डा ग्रांमपचायत शिवसेनेकडे एकूण जागा 9 पैकी शिवसेना शिंदे गट 6 अपक्षा कडे 3 जागा


 शेवता ग्रामपंचायत सर्व जागेवर शिवसेना शिंदे गट विजयी.
 नानेगांव ग्रांमपचायत शिवसेना शिंदे गट विजयी 
 तांडा ग्रामपंचायत शिवसेना सर्व जागेवर शिंदे गट.


 खांदगाव ग्रामपंचायत  राष्ट्रवादी वाघचौरे गटाकडे

Maharashtra Solapur Barshi Gram Panchayat Election : दक्षिण सोलापूर मनगोळी ग्रामपंचायतमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख यांना धक्का

Maharashtra Solapur Barshi Gram Panchayat Election : दक्षिण सोलापूर मनगोळी ग्रामपंचायतमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दुसरा धक्का, 6 पैकी केवळ 1 एक जागा देशमुख यांच्याकडे, स्थानिक आघाडीचे 6 सदस्य विजयी

Maharashtra Solapur Barshi Gram Panchayat Election : बार्शी तालुक्यात दोन्ही ग्रामपंचायतीवर राऊत गटांचा झेंडा

Maharashtra Solapur Barshi Gram Panchayat Election : बार्शी तालुक्यात दोन्ही ग्रामपंचायतीवर राऊत गटाचा झेंडा, बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा गटाचा विजय, तर माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा पराभव ,  पानगाव ग्रामपंचायतिमध्ये राऊत गटाचे 11 तर सोपल गटाचे 4 सदस्य विजयी, तर वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सात ही जागांवर राऊत गटाचा विजय

Maharashtra Aurangabad Gram Panchayat Election :   औरंगाबाद :  आपेगाव ग्रामपंचायत वर नऊ पैकी आठ जागेवर संदिपान भुमरे समर्थकांचा विजय

Maharashtra Aurangabad Gram Panchayat Election :   औरंगाबाद :  आपेगाव ग्रामपंचायत वर नऊ पैकी आठ जागेवर संदिपान भुमरे समर्थकांचा विजय

Maharashtra Solapur Gram Panchayat Election :  मोहोळच्या सोहाळे ग्रामपंचायतमध्ये भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराच्या 9 जागा

Maharashtra Solapur Gram Panchayat Election :  मोहोळच्या सोहाळे ग्रामपंचायतमध्ये भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराच्या 9 जागा


भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्या नेतृत्वाखाली गटाचा विजय 


तर समविचारी आघाडीला केवळ दोन जागावर मानावे लागले समाधान 


सोहाळे ग्रामपंचायतमध्ये भीमा परिवार सलग तिसरी टर्म विजयी

Maharashtra Buldhana Gram Panchayat Election : बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतचे निकाल

 Maharashtra Buldhana Gram Panchayat Election  : बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतचे निकाल


खामगाव तालुका - 


१ - खामगाव ग्रामीण. - भाजपा पॅनल (एकूण सात - भाजपा 05 , काँग्रेस 02 )
२ - पिंप्री धनगर. - काँग्रेस पॅनल ( एकूण सात जागा - काँग्रेस 06 , अपक्ष - 01 )


मलकापूर तालुका -


१- उमाळी. - काँग्रेस (एकूण 11 जागा , काँग्रेस 7 , स्थानिक पॅनल - 4 )
२- बेलाड - स्थानिक पॅनल ( एकूण जागा - 08 )
३- आळंद - स्थानिक पॅनल

Aurangabad Gram panchayat Election Result :

Aurangabad Gram panchayat Election Result : वडगाव कोल्हाटी तीन वार्डचा निकाल लागला. शिंदे गट ( शिरसाट) : 7 जागांवर विजय, उद्धव ठाकरे गट (खैरे) : 1 जागा  विजय, भाजप 1 जागा विजयी

Gram panchayat Election Result : औरंगाबादच्या जंजाळा ग्रामपंचायतमध्येअब्दुल सत्तार गटाचे वर्चस्व

जंजाळा ग्रामपंचायतमध्ये अब्दुल सत्तार गटाचे आयुब भाई गटाचे 7 पैकी 7  उमेदवार विजयी झाले.  उपळी ग्रामपंचायतमध्येही सत्तारांचे वर्चस्व..

सिल्लोड तालुक्यातील नानेगाव, उपळी, जंजाळा तिन्ही ग्रामपंचायत वर अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व...

सिल्लोड तालुक्यातील नानेगाव, उपळी, जंजाळा तिन्ही ग्रामपंचायत वर अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व... सिल्लोड तालुक्यातील नानेगाव, उपळी, जंजाळा तिन्ही ग्रामपंचायत वर अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या 


==============


 

पार्श्वभूमी

Gram Panchayat Election Result LIVE:  शिवसेनेतील फूट आणि राज्यांतील सत्तांतरानंतर प्रथमच होणाऱ्या ग्रामपंचायत निकालात शिंदे आणि ठाकरे गटांत सामना पाहायला मिळतोय. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीच्या निकालात शिंदे गटानं बाजी मारल्याचं चित्रं आहे. तर तिकडे सोलापूरात चिंचपूर ग्रामपंचायतीच्या निकालात ठाकरे गटाला विजय मिळालाय. तिथं ठाकरे गटानं ७ पैकी ७ जागांवर विजय मिळवून भाजपला धक्का दिला. तर औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यात दोन ग्रामपंचायती जिंकून शिंदे गटानं मुसंडी मारलीय.


राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.