ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 फेब्रुवारी 2022 | बुधवार

1. मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक https://bit.ly/3h8o9SX   सेशन कोर्टात युक्तीवाद सुरु, ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/36t6Zxf 

2. नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा सोपवण्याची शक्यता, हसन मुश्रिफ अथवा आव्हाडांकडे मलिकांचं खातं जाणार असल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/3pbEivw     मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक होणार https://bit.ly/35mJGVh  3.  ईडी आणि भाजप एकच, आम्ही छत्रपतींचे मावळे झुकणार नाही; नवाब मलिक यांच्या अटकेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3JRa3l9   मलिकांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर परिवहन मंत्री अनिल परबांचा, भाजप नेते किरीट सोमय्यांचं भाकित https://bit.ly/3t4kHhF 

4. दुकानांवरील पाट्या स्थानिक भाषेतच हव्या, मराठी पाट्यांविरोधातली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, याचिकाकर्त्यांना 25 हजारांचा दंड https://bit.ly/3sdphv6 

5. जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप मागे घेण्याची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची तयारी, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीला यश, दोन महिन्यानंतर पुढची भूमिका ठरवणार https://bit.ly/3hqObBj 

6.  गेल्या 24 तासात देशात 15 हजार 102 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 278 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3hqOeNv  राज्यात सोमवारी 1080 कोरोनाबाधितांची नोंद तर  राज्यात 2488 रुग्ण कोरोनामुक्त  https://bit.ly/3sczWG9 

7. उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यात दुपारी 5 वाजेपर्यंत 57.45 टक्के मतदान https://bit.ly/3vcDiLk 

8. कल्याणमध्ये नामांकीत ज्वेलर्सकडून ग्राहकांना दीड कोटीचा गंडा; मासिक भिशी योजनेत पैसे गुंतवणूक करून घेत 24 ग्राहकांना गंडा  https://bit.ly/36oYTpq 

9. India Weather Updates: उत्तर भारतात पुन्हा थंडीचा कडाका, तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला https://bit.ly/3LRrhkr 

10. युक्रेनमध्ये आणीबीणी जाहीर, गंभीर परिस्थितीमुळे युक्रेन सुरक्षा परिषदेचा निर्णय https://bit.ly/3pagLei 

एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा

अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग https://bit.ly/33umh3I 

अभ्यास माझा दहावीचा

पाहा  इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3JOW0fY 

उद्याचा विषय - भूगोल

ABP माझा स्पेशल

गजानन महाराज यांच्या 144 व्या प्रकट दिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी 'या' खास गोष्टी https://bit.ly/3IdssZ6 

आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जात्रेक जातास, मग प्रशासनाचे हे समजावून घेवा https://bit.ly/3p8ZLFs 

सालगडी झाला कोट्यधीश! 8 एकर शेतीत हायटेक नर्सरी, 100 लोकांच्या हाताला मिळाले काम https://bit.ly/3HdgDRv 

आंतरजातीय विवाहामुळे बाप-लेकीचं नातं संपत नाही; प्रेमविवाहावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय  https://bit.ly/3p9agrY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv  

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha