ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च  2022 | बुधवार

1.Maharashtra Unlock Guidelines : राज्यातील 14 जिल्हे अनलॉक, सिनेमागृहे, रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु.. शुक्रवार 4 मार्च पासून अंमलबजावणी https://bit.ly/3KdgPlp ...मात्र मुंबई लोकलमध्ये प्रवासासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य https://bit.ly/3vNrqzV

2. युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पंजाबमधील विद्यार्थ्याला पक्षाघाताचा झटका https://bit.ly/345MGFm

3. मुंबईत आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरू; कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं निर्णय https://bit.ly/3pwnZcO

4. राज्यात बोगस विद्यार्थ्यांचा सुकाळ! 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस तर 29 लाखांची विनाआधार कार्ड नोंदणी https://bit.ly/3HuRFx2

5. आर्यनला दिलासा, वानखेडेंना झटका? कॉर्डेलिया क्रूझवरील कारवाईत आर्यनकडे अंमली पदार्थ नव्हते, NCB SIT चा प्राथमिक अहवाल असल्याची सुत्रांची माहिती, एनसीबीचे अधिकारी संजय सिंह यांचा मात्र इन्कार https://bit.ly/3huL7nx

6. राष्ट्रवादीनं ठणकावून सांगितलं, विरोधकांनी कितीही गोंधळ घालू द्या, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाही  https://bit.ly/3szghQS मुंबईच्या खुन्याशी व्यवहार खपवून घेणार नाही, नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3vEQt7Q

7. 7.Jyotiraditya Scindia : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे बुखारेस्टमध्ये दाखल, विद्यार्थ्यांशी साधला मराठीत संवाद https://bit.ly/3vxGmlj  

8.  महागाईच्या संकटाची चाहूल; कच्च्या तेलाच्या दराने मोडला सात वर्षातील उच्चांक https://bit.ly/3hxomPP 

9. गेल्या 24 तासात देशात 7 हजार 554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 223 जणांचा मृत्यू https://bit.ly/3hz9WPo राज्यातील कोरोनाचा आलेख उतरणीला, मंगळवारी 675 रुग्णांची नोंद https://bit.ly/35lQe77 

10. ICC T20 Ranking : श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टी20 रॅंकिंगमध्ये श्रेयस अय्यरची चांदी, तर रोहित-विराटला मोठा तोटा https://bit.ly/3Hupxu0  

ABP माझा स्पेशल

IPCC Report 2022 : हवामान बदलाचा मोठा फटका मुंबईला बसणार, पाहा काय सांगितलंय IPCC च्या अहवालात https://bit.ly/35oQXUX

Jhund : 'झुंड' चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन; म्हणाले, 'माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा...' https://bit.ly/3K92lTU

Jhund : झुंड पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले; म्हणाला, काय जबरदस्त काम केलंय यार... https://bit.ly/3IF42YE

Pawankhind : 'पावनखिंड' चित्रपटावर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3pxP2oa

रशियाच्या मदतीला 'हिवाळा'! इतिहास सांगतोय... हिवाळ्याच्या मदतीने रशियाने अनेक शत्रूंना लोळवलंय https://bit.ly/3sxYTw6

ABP माझा डिजिटल स्पेशल

Russia-Ukraine War : ...म्हणून वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंती युक्रेन!  https://bit.ly/3HCtX23

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv     

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha