Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक नाव समोर आलं आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा दावा करण्यात...More
AR- नांदेडमध्ये दाजी भाऊजीच्या राजकारणाला आता रंगत आलीय, आठच
दिवसांपूर्वी जंगी शक्ती प्रदर्शन करत भास्करराव खतगांवकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याच नरसी शहरात आज अशोकराव चव्हाण यांचे जेसीबी द्वारे फुले उधळत स्वागत करण्यात आले. चव्हाण यांची मिरवणूक काढत भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केलय. या शक्तिप्रदर्शना तुन नायगाव नरसी मतदासंघ हा भाजपचा बाल्लेकिल्ला आहे हे या शक्तीप्रदर्शनातून अशोक चव्हाण यांनी दाखवून दिले त्यामुळे भोकर प्रमाणे अशोक चव्हाण यांनी आपले लक्ष आता नायगाव मतदारसंघात देखील वाढवले आहे कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे
अशोक चव्हाण यांच्याकडून अजितदादांच्या भूमिकेचे समर्थन
सध्या शेतकरी कर्जमाफी सारखी परिस्थिती नाही
छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीपुरत मर्यादित ठेवणे अयोग्य
AR: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल केलेलं वक्तव्य योग्यच असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलय. त्याच बरोबर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून जे वास्तव आहे तेच ते बोलत आहेत असेही चव्हाण म्हणाले. आगामी 3 वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नसल्याचे वक्तव्य अजितदादानी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देतांना चव्हाण यांनी आश्वासनाची पूर्तता योग्य वेळी होईल पण आज तशी परिस्थिती नसावी असे सांगितलंय.
मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे पुत्र सौरभ खेडेकर यांनी आज दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा परभणीत आली असता यानिमित्ताने परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंबीयांची सौरभ खेडेकर यांनी भेट घेतली व सांत्वन केले यावेळी त्यांनी समूहिकपणे सरकारवर दबाव केला तर निश्चित न्याय मिळेल त्या अनुषंगाने पुढची वाटचाल आपण मिळून करूया असे आश्वासन त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांना दिले आहे .
आयपीएस सुधाकर पठारे (DCP Sudhakar Pathare) यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
संसदेच्या कामकाज सल्लागार समितीत नसणारे विषय थेट संसदेत
विविध सल्लागार समितीच्या बैठकांमध्येही ताळमेळ नसल्याची गडचिरोलीच्या खासदारांची टीका
अँकर : गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज एका पत्रपरिषदेत संसदेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने लोकशाही मूल्यांची केली जाणारी उपेक्षा स्पष्ट केली. लोकसभेतील उपाध्यक्ष पद सातत्याने रिक्त असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या शिवाय विरोधी पक्षनेता आणि विरोधी खासदारांना बोलू दिले जात नसल्याबद्दलही त्यांनी आवाज उठविला. संसदेच्या कामकाज सल्लागार समितीत नसणारे विषय थेट संसदेत उपस्थित होत असल्याबद्दल त्यांनी टीका केली. तर विविध सल्लागार समितीच्या बैठकांमध्येही ताळमेळ नसल्याचे खा. किरसान म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या बालेवाडी इथं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांना मी जास्त बोलणार नाही असे सांगत एक प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू नका असे सुचित केले. मात्र त्याच वेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची बैठक पार पडल्याची माहिती देताना बालेवाडी क्रीडा संकुलाला उभारून 31 वर्ष झाली आहेत त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम आलं असून त्यासाठी आम्ही 40 कोटी रुपये दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. खेळाडू क्रीडा संघटना आणि खेळाडूंच्या पालकांनी दिलेल्या सूचनांचा योग्य तो विचार करत आणखी मदत करण्यासंदर्भात विचार करत असल्याचेही ते म्हणाले. बालेवाडी क्रीडा संकुलाची हायवेच्या दुसऱ्या बाजूला 16 एकर जमीन बफर झोन मध्ये आहे त्या ठिकाणीही जॉगिंग पार्क सारख्या काही सुविधा देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बालेवाडी क्रीडा संकुलासाठी पीएमआरडीए मार्फत पार्किंग आरक्षित करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगताना क्रीडा संकुलामध्ये सोलर पॅनल चा उपयोग करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना योग्य बक्षीस मिळावं या सूचना केल्या असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी यावेळी बालेवाडी क्रीडा संकुलाची पाहणी ही केली.
रायगड ब्रेकींग
कर्जत नेरळ जवळील भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळ सहा मोटारसायकल जळून खाक
वनव्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर
नोकरीनिमित्त मोटरसायकल पार्क करून कामावर गेलेल्या नोकरवर्गावर मोठ संकट
आगीत मोटरसायकल संपूर्ण जळून खाक
कर्जतच्या भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरातील घटना... वनव्यातील आगीची ठिणगी उडाल्याने मोटरसायकल ने घेतल पेट
कल्याणमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिक्षकाने टरबूजावर चित्र रेखाटले
Anchor : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एका शिक्षकाने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे . टरबूजावर छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र रेखाटले,
महाराजांच्या प्रती असलेल्या आदरभावा या चित्रातून दिसून आला आहे .
शिक्षकाचे नाव यश महाजन असे आहे ते कल्याणमधील एका शाळेत शिक्षक आहेत . महाजन यांना छत्रपती संभाजी महाराजांप्रती आदर आहे, आणि त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे
टरबूजावर महाराजांचे चित्र अत्यंत सुसंस्कृतपणे रेखाटले गेले असून, त्यामध्ये महाराजांचा शाही व्यक्तिमत्व, ताठ रुखी आणि शौर्य याचे सुंदर प्रतिबिंब आहे.
जालना -IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालवणारे 5 जन अटकेत,
साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त.
अँकर - IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालवणाऱ्या 5 सट्टेबाजांना जालना पोलिसांनी अटक केलय, जालन्यातील चंदंजिरा भागात चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वर सट्टा खेळणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केलं होत, या कारवाईच्या चौकशीत पोलिसांना सट्टा चालवणाऱ्यांचं रॅकेट आढळून आल, या प्रकरणी पोलिसांनी जालना शहरासह हिंगोलीतून सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला, अटक करण्यात आलेल्या पाच बुक्की कडून त्यांच्या ताब्यातील लॅपटॉप ,महागडे मोबाईल असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय,
गुढीपाडव्याच्या दिवशी मेगा ब्लॉक नको
हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या सणाच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवास करतात. आप्तस्वकीयांच्या घरी जाऊन देखील हा सण साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण लक्षात घेता, रविवार, 30 मार्च 2025 रोजी घोषित करण्यात आलेला मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगा ब्लॉक पुढे ढकलावा किंवा रद्द करावा, अशी मागणी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्याकडे केली.
Kolh breaking
31 तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का
शेतकरी नेते राजू शेट्टी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करताना अजितदादा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का
शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जातंय
नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी देताना तिजोरीवर भार पडत नाही का?
गाडीचा एसी बंद पडला म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता
तुम्ही अत्यावश्य झाला नसता पण राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार
2029 सालच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले जाईल
पिंपरीकरांना नैसर्गिक वाईट सवयी? आमदार शंकर जगतापांच्या वक्तव्यानं वाद निर्माण!
पुणे : पिंपरी चिंचवड शहरवासीयांना चांगल्या नैसर्गिक सवयी लागाव्यात. यासाठी शहरात अर्बन स्ट्रीट डिझायनिंग रोड उभारले जातायेत. असं म्हणत भाजपचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगतापांनी शहरवासीयांना वाईट सवयी आहेत, असं अप्रत्यक्षपणे नमूद केलं. यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखेंनी याचं अर्बन स्ट्रीट डिझायनिंगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यामुळं भाजपमध्ये या मुद्द्यावरून विरोधाभास ही दिसून आला. आमदार शंकर जगतापांनी शहरवासीयांना नैसर्गिक सवयी लावण्यावर ते बोललेत
बुलढाणा फ्लॅश
पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या.
२४ तासांपूर्वी मृतकाने स्वतः पोलिसात येऊन जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती.
२४ तासांपूर्वी तक्रार देऊनही नांदुरा पोलिसांनी कारवाई न केल्याने झाली हत्या , नातेवाईकांचा आरोप.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोनज या गावी पुतण्याने काकांना काल दिनांक 28 रोजी जुन्या वादातून मारहाण केली होती व कालच मारहाण केलेले काका गोपाल मनोहर बोके यांनी नांदुरा पोलिसात तक्रारही दिली होती. मात्र पोलिसांनी कुठली कारवाई न केल्याने आज सकाळी अगदी त्याच वेळेस तक्रारदार गोपाल मनोहर बोके वय 45 यांचा त्यांच्याच पुतण्या असलेला शुभम विठ्ठल बोके याने कुराडीने हत्या केली. खरंतर मृतक गोपाल बोके यांनी कालच नांदुरा पोलिसात माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे शेतकरी असलेले गोपाल मनोहर बोके यांची हत्या झाली असा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलं व त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या देत या प्रकरणात नांदुरा पोलिसांनी 24 तास आधी तक्रार केल्यावरही कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने पोलीस हे गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांना ही आरोपी करण्याची मागणी केली आहे , सध्या मृतकाचा शव हे सर्व विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आहे तर मृदकांचे नातेवाईक पोलीस स्थानकात ठिय्या देऊन आहेत.
इंदापूर निरा नरसिंहपुर हर्षवर्धन पाटील बाईट
ऑन फडणवीस यांचे स्वागत
आज राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच इंदापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचं लक्ष्मी नरसिंह कुलदैवत आहे. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत,आमचंही ते पिढ्यापिढ्याचं दैवत आहे म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.
ऑन राजकीय वर्तुळात चर्चा
आज सकाळीच मला समजलं की मुख्यमंत्री इथे येणार आहेत. त्यांचा हा खाजगी दौरा आहे देवदर्शन आहे. मला वाटलं की ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांचं स्वागत करायला आपण यावं.
ऑन राजकीय चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही त्यांच्या कुलदैवाचा तर दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कोणतेही राजकीय चर्चा होणार नाहीत. मी स्वतःच कार्यकर्ता आहे त्यामुळे माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते आलेले आहेत मी काय पुढारी नेता नाही.
ऑन भाजप पदाधिकारी गाठीभेटी
आज सगळे जुने मित्र मला भेटले, राजकारणात सगळेच सगळ्यांना भेटत असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. मंदिरामध्ये सगळे जुने मित्र भेटले त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारल्या.
नक्षल चकमक अपडेट
आतापर्यंत 17 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले
छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
नक्षल कमांडर जगदीशचाही खात्मा
17 ही ठार नक्षलवाद्यांचे मृतदेह सुकमा पोलीस मुख्यालयात आणले जात आहे
तर दुसऱ्या घटनेत बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडगा गाव परिसरात नक्षलवाद्यांकडून प्रेशर आयडी ब्लास्ट
सुरक्षा दलाला लक्ष करीत लावलेल्या प्रेशर आयडी बॉम्बवर पाय पडल्याने मोहफूल वेचायला गेलेली महिला गंभीर जखमी
महिलेचे दोन पाय आणि एक हात निकामी
महिलेला जगदलपूरच्या रुग्णालयात हलविले
2023- 24 या वर्षात सुद्धा नक्षलवाद्यांच्या आयडी ब्लास्ट मध्ये दोन बालकांचा झाला होता मृत्यू
: सौगाते ए मोदी कार्यक्रम अंतर्गत आज भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचा वतीने गोवंडी परिसरात साहित्यांचे किट वाटप करण्यात आले. या ठिकाणी सपा चे आमदार अबू आझमी आहेत. मात्र या कार्यक्रमाला मोठी गर्दी मुस्लिम बांधवांनी केली होती. या ठिकाणी शीरखुरमा बनविण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. इथे सपा चे आमदार असताना ही त्यांनी इथल्या नागरिकांना काय दिले? सबका साथ , सबका विकास म्हणत मोदीजींनी भारतातल्या लाखो मुस्लिमांना ईद ची भेट दिली असल्याचे या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा चे मुंबई अध्यक्ष वसीम खान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरला येत्या तीन महिन्यांमध्ये कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं त्यानंतर विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे आत्तापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूर मधल्या कॉरिडॉर पाधितांना देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता काही घरा ताब्यात घ्यावी लागणार आहे त्या लोकांचे सुद्धा योग्य पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल त्यांना चांगला मोबदला दिला जाईल आषाढी पूर्वी काही काम यातील सुरू होतील आणि आषाढीच्या नंतर यातली काम सुरू होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यावरून मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये वाद करण्याची गरज नाही धनगर आणि मराठा असा वाद करणे योग्य नाही संभाजी राजे जर म्हणत असेल मी त्यांना वेळ देत नाही तर त्यांच्या भूमीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांना फोन वर बोलतो आणि तसेच मी प्रत्यक्ष भेटत असतो
अजितदादांनी कर्जमाफी बाबत घेतलेली भूमिका योग्य आहे तीच सरकारची भूमिका आहे त्यांनी कधीही शक्य नाही असे बोलले नाहीत असे म्हणत अजित पवारांच्या पाठराखण केली
कामरा प्रकरणी बोलताना काही मंडळी सुपारी घेऊन बोलत असून यावर मी वेगळे नंतर सविस्तर बोलेन असे सांगत अप्रत्यक्षपणे कामराची बाजू घेणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली
अजित दादा यांनी कधीच कर्जमाफी देता येणार नाही असे सांगितले नसून अजितदादांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे .. फडणवीस
एकनाथ शिंदे byte
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करायला मी आलो
मी मुख्यमंत्री असताना समाधीच्या सगळ्या कामासाठी निधी दिला होता
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस तीर्थक्षेत्र या ठिकाणी होणार
या सगळ्याचा पावित्र्य राखले जाईल
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे संवर्धन करण आणि त्यांचा इतिहास जोपासना आमचं काम
गडावर देखील अतिक्रमण आहे तेही हटवण्याचे काम करू
ज्याप्रमाणे संभाजी महाराजांनी बलिदान दिले त्यात औरंगजेबाचा करौर्य आणि संभाजी महाराजांचा शौर्य बघितले आहे
on शेतकरी कर्जमाफी
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा आमचा सरकार आहे. मी मुख्यमंत्री असताना 16000 कोटी रुपये वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिले. 45 हजार रुपये टोटल जोडधंदे आणि बाकी कामांसाठी दिले.
आम्ही जे बोललो आहो जे आश्वासन दिले आहेत आणि जाहीरनामा दिला आहे त्या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू.
त्यात आम्ही कोणतीही प्रिंटिंग मिस्टेक असं म्हणणार नाही.
राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळात सगळ्या मागण्या पूर्ण करू
on लाडकी बहीण योजना
योजना पंधराशे रुपयांनी सुरू केली. त्याने सरकारची ताकद वाढली आणि लोकांनी वाढवली.आम्ही दिलेला आश्वासन आम्ही पूर्ण करू. विरोधकांनी आता सुधरा व महाराष्ट्राने त्यांना विरोधी पक्ष नेता देऊ शकेल एवढी ही संख्याबळ दिले नाही.
आम्ही बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं बोलणार आमच्या सरकार नाही.
काँग्रेसने कुठे कुठे हरताळ फासला आणि कुठे कुठे आश्वासन दिले हे आधी बघा.
विरोधक हे सगळ्यात मोठे थापाडे आहेत. विज बिल माफ केलं होतं आणि सरकार आल्यावर लगेच बिल पाठवले.
देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मी मिळून या राज्याला देशात एक नंबर वर केले. अजून मजबूत करू.
मोदींनी आजपर्यंत 35 करोड लोकांना दारिद्र्यरेषेच्या वरती घेतले
८० करोड जनतेला मोफत राशन देतात
लखपती दीदी आणि ड्रोन दीदी योजनेअंतर्गत सुविधा दिल्या जाते. यात फक्त हिंदू नाही तर मुसलमान महिलाही आहे. आमच्या सरकारच्या सगळ्या योजना सर्व धर्मीयांना मिळते. त्यामुळे त्यांना दुःख होते.
महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांवर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही. त्यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कायदे केले जातील
जळगाव ब्रेक
मंत्री गिरीश महाजन बाईट ऑन नाशिक पालकमंत्री
- *मी कुंभमेळा मंत्री आहे, जलसंपदा मंत्री आहे, दोन्ही कामांची जबाबदारी माझ्याकडे आहे, तसेच आपत्तीव्यवस्थापनाची जबाबदारी सुध्दा माझ्याकडे आहे
- *पालकमंत्री अजून जाहीर झालेला आहे, ते जेव्हा होईल, तेव्हा ते सुध्दा काम त्यावेळेला सुरु होईल, नाशिकला पालकमंत्री म्हणून आम्हाला नियुक्त केलं होते, मात्र त्यावर आता स्टे आला आहे
- *मुख्यमंत्री महोदय परवा नाशिकला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करु, जे व्हायचे ते लवकरात होईल, मी होईल अस मी म्हटलेला नाही
- *कुंभमेळा आहे, म्हणून मी जर त्या ठिकाणी पालकमंत्री असलो तर अधिक गती त्याठिकाणी देता येईल असे माझे म्हणणे होते
- *गेल्या वेळी कुंभमेळा मंत्री सुध्दा होतो आणि पालकमंत्री सुध्दा होतो. त्यामुळे कोऑडीनेशन चांगल होवू शकते, एकढेच माझे म्हणणं आहे
ऑन एकनाथ खडसे
- एकनाथ खडसे यांचे कोणत्या मंत्र्याने काम केलं नाही, हे मला माहिती नाही,
- *त्यांचे फक्त एवढेच म्हणणे आहे की जमीनीचे भाव वाढवा, तीकडे संपादीत होत असलेल्या जमीनीसाठी, हा त्यांचा वैयक्तिक आहे, स्वत वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे, तिकडे भाव वाढवून द्या अशी त्यांची मागणी आहे, त्याशिवाय त्यांचा दुसरा काही प्रश्न दिसत नाही
ऑन जिल्ह्यात अमळनेर शैक्षणिक घोटाळा
- मागच्या काळात निश्चीत घोळ झालेला आहे, हे उघड सुध्दा झालेल आहे, त्याच्या चौकशीचे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्या खात्याा दिले आहे, त्यानंतर किती घोळ आहे समोर येईल, सखोल आणि कडक चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे
धाराशिव ब्रेकिंग-
मराठा क्रांती मोर्चाच्या 4 जणांना घेतले ताब्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापुरात
अँकर - मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्यांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या 4 जणांना तुळजापुरातून ताब्यात घेतले आहे. तरुणाची मराठा आरक्षणाची मागणी असुन खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यामध्ये अर्जुन साळुंखे हा उद्धव ठाकरे शिवसेनाच्या कार्यकर्ताचा देखील समावेश आहे. मराठा आरक्षणा संदर्भात हे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार होते मात्र त्यापूर्वी त्यांना ताब्यात घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे सरसकट मराठा आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
- माहूरच्या रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी.
- गुढीपाडव्यानिमित्त रेणुका मातेची महापूजा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
- पंचमीला होणार रेणुका मातेला द्राक्षाची आरास.
- Anc : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरच्या रेणुका गडावर चैत्र नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुढीपाडव्यापासून या चैत्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. भाविकांची दर्शनाला येणारी संख्या व उन्हाळ्याचे दिवस पाहता मंदिर प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे. पायऱ्यावर सुद्धा शेड टाकण्यात आला आहे. उद्या गुढीपाडव्यानिमित्त रेणुका मातेची महापूजा, कुमारी का पूजन, छबिना त्यानंतर रेणुका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य व महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
साउंड बाइट
- संभाजी महाराजांच्या शौर्याला माझा प्रणाम
- बलिदान दिनानिमित्त शंभू राजेंना विनम्र अभिवादन करतो
- 336 वर्षांपूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला औरंग ने आपल्या राज्याचे तुकडे तुकडे केले
- अनेक हाल छत्रपती संभाजी महाराज यांचे केले मात्र प्राण गेला तरी त्यांनी धर्म बदलला नाही.
- संभाजी महाराज यांना मारून ही अरौंग्या हरला
- संभाजी महाराज यांच्या बलिदाना मुळे मराठा शाही पेटून उठली
- मराठ्यांनी शेवटी औरंग्याला याच जमिनी गाडले हा पण इतिहास आहे
- बलिदान स्थळ ही तीर्थक्षेत्र होईल
- वढू ऊर्जा देणारे शक्तीपीठ आहे
- अयोध्यात राममंदिर बांधण्याचे रामभक्तांचे स्वप्न होते ते स्वप्न पंतप्रधान यांनी पूर्ण केले
- राज निष्ठा ,धर्मनिष्ठा आणि अध्यमिक निष्ठा या महत्वाच्या आहे
- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ,ते शिव प्रभूंच्या आशीर्वादाने चालणारे राज्य आहे
- इथे शक्ती आणि भक्तीचा मिलाप दिसतो
- ज्या मातीत संभाजी राज्यांचे रक्त सांडले तेथे रक्तदानाचा महायदन्य सुरू आहे
- अनेक कार्यक्रम येथे आयोजित केले गेलेत
- येथे दर वर्षी आपण बलिदान दिन साजरा करतो
- एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे शंभू राजा
- सत्तेसाठी आत्मा विकणारे अनेक जण आहे मात्र
- देश देव आणि धर्मासाठी लढणारा शंभू राजा एकमेव राजा झाला ते स्वराज्यासाठी लढले असा हा मराठ्याचा राजा
- त्यांचा इतिहास जपणे आपले आद्य कर्तव्य आहे
- वढू आणि तुळापूर साठी ४०० कोटी मंजूर केली अजून लागले तर देवू
- स्मारकाच्या विकासाठी काही कमी पडू देणार नाही चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करू.
- स्मारक करताना त्याचे पावित्र्य कमी होता कामा नये .
- मुंबई मध्ये सागरी मार्ग आहे त्याला धर्मरक्षक संभाजी महाराज नाव दिले
- महायुतीने शिव संकल्प केला तो जनकल्याणाचा
- गड कोट किल्यासंदर्भात सरकार एक प्रकल्प म्हणून काम करत आहे
- वढू गावात आल्यावर हात जोडले जात नाही तर मस्तक खाली जाते
- वढू ही आपले स्वराज्य तीर्थ आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचे थांबण्याचे नाही
- गो मातेला राज्य मातेचा दर्जा आपणच दिला आहे .
- गो हत्या जो करेल त्याला अजिबात सोडले जाणार नाही.
- मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून आजच्या बलिदान दिनी शासकीय सुट्टी चां निर्णय घेतला जाईल
- शंभू राजा इतिहासात अमर झालाय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
साउंड बाइट
- संभाजी महाराजांच्या शौर्याला माझा प्रणाम
- बलिदान दिनानिमित्त शंभू राजेंना विनम्र अभिवादन करतो
- 336 वर्षांपूर्वी याच वडू गावात महाराजांनी अखेरचा श्वास घेतला औरंग ने आपल्या राज्याचे तुकडे तुकडे केले
- अनेक हाल छत्रपती संभाजी महाराज यांचे केले मात्र प्राण गेला तरी त्यांनी धर्म बदलला नाही.
- संभाजी महाराज यांना मारून ही अरौंग्या हरला
- संभाजी महाराज यांच्या बलिदाना मुळे मराठा शाही पेटून उठली
- मराठ्यांनी शेवटी औरंग्याला याच जमिनी गाडले हा पण इतिहास आहे
- बलिदान स्थळ ही तीर्थक्षेत्र होईल
- वढू ऊर्जा देणारे शक्तीपीठ आहे
- अयोध्यात राममंदिर बांधण्याचे रामभक्तांचे स्वप्न होते ते स्वप्न पंतप्रधान यांनी पूर्ण केले
- राज निष्ठा ,धर्मनिष्ठा आणि अध्यमिक निष्ठा या महत्वाच्या आहे
- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ,ते शिव प्रभूंच्या आशीर्वादाने चालणारे राज्य आहे
- इथे शक्ती आणि भक्तीचा मिलाप दिसतो
- ज्या मातीत संभाजी राज्यांचे रक्त सांडले तेथे रक्तदानाचा महायदन्य सुरू आहे
- अनेक कार्यक्रम येथे आयोजित केले गेलेत
- येथे दर वर्षी आपण बलिदान दिन साजरा करतो
- एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे शंभू राजा
- सत्तेसाठी आत्मा विकणारे अनेक जण आहे मात्र
- देश देव आणि धर्मासाठी लढणारा शंभू राजा एकमेव राजा झाला ते स्वराज्यासाठी लढले असा हा मराठ्याचा राजा
- त्यांचा इतिहास जपणे आपले आद्य कर्तव्य आहे
- वढू आणि तुळापूर साठी ४०० कोटी मंजूर केली अजून लागले तर देवू
- स्मारकाच्या विकासाठी काही कमी पडू देणार नाही चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करू.
- स्मारक करताना त्याचे पावित्र्य कमी होता कामा नये .
- मुंबई मध्ये सागरी मार्ग आहे त्याला धर्मरक्षक संभाजी महाराज नाव दिले
- महायुतीने शिव संकल्प केला तो जनकल्याणाचा
- गड कोट किल्यासंदर्भात सरकार एक प्रकल्प म्हणून काम करत आहे
- वढू गावात आल्यावर हात जोडले जात नाही तर मस्तक खाली जाते
- वढू ही आपले स्वराज्य तीर्थ आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचे थांबण्याचे नाही
- गो मातेला राज्य मातेचा दर्जा आपणच दिला आहे .
- गो हत्या जो करेल त्याला अजिबात सोडले जाणार नाही.
- मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून आजच्या बलिदान दिनी शासकीय सुट्टी चां निर्णय घेतला जाईल
- शंभू राजा इतिहासात अमर झालाय
अदाणी इलेक्ट्रिसिटी :
“राज्य वीज नियमक आयोगाने मंजूर केलेल्या यावर्षीच्या १० टक्के आणि पुढील वर्षीच्या ११.७ टक्के वीज दरकपातीमुळे अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या ३४ लाख ग्राहकांना मोठा फायदा होईल. मुख्य म्हणजे स्थिर शुल्कात काहीही वाढ न होता ग्राहकांना हा फायदा होईल. हरित दर प्रीमियम २५ पैसे प्रति युनिट एवढा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी कधीनव्हे इतकी आता स्वच्छ ऊर्जा कोणालाही मिळू शकेल.
सुलभ केलेल्या एकभाग दररचनेनुसार विजेवर चालणारी वाहने वापरणाऱ्या ग्राहकांना मुंबईचा सर्वात कमी दर म्हणजे पाच रुपये ४८ पैसे प्रति युनिट हा कायम राहील. दिवसाच्या विशिष्ट वेळेवरील वीज वापरावर मिळणारी, वाढीव टीओडी सवलत आणि वापरानुसार मिळणारी विशेष सूट यामुळे देखील ग्राहकांना आपल्या पैशांचे पुरेपूर मूल्य मिळेल. शहरात सर्वात जास्त स्पर्धात्मक दरात विश्वासार्ह आणि स्थिर असा स्वच्छ वीजपुरवठा करण्याचा आमचा निर्धार या बदलातून दिसून येतो.”
अदाणी इलेक्ट्रिसिटी :
“राज्य वीज नियमक आयोगाने मंजूर केलेल्या यावर्षीच्या १० टक्के आणि पुढील वर्षीच्या ११.७ टक्के वीज दरकपातीमुळे अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या ३४ लाख ग्राहकांना मोठा फायदा होईल. मुख्य म्हणजे स्थिर शुल्कात काहीही वाढ न होता ग्राहकांना हा फायदा होईल. हरित दर प्रीमियम २५ पैसे प्रति युनिट एवढा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी कधीनव्हे इतकी आता स्वच्छ ऊर्जा कोणालाही मिळू शकेल.
सुलभ केलेल्या एकभाग दररचनेनुसार विजेवर चालणारी वाहने वापरणाऱ्या ग्राहकांना मुंबईचा सर्वात कमी दर म्हणजे पाच रुपये ४८ पैसे प्रति युनिट हा कायम राहील. दिवसाच्या विशिष्ट वेळेवरील वीज वापरावर मिळणारी, वाढीव टीओडी सवलत आणि वापरानुसार मिळणारी विशेष सूट यामुळे देखील ग्राहकांना आपल्या पैशांचे पुरेपूर मूल्य मिळेल. शहरात सर्वात जास्त स्पर्धात्मक दरात विश्वासार्ह आणि स्थिर असा स्वच्छ वीजपुरवठा करण्याचा आमचा निर्धार या बदलातून दिसून येतो.”
अदाणी इलेक्ट्रिसिटी :
“राज्य वीज नियमक आयोगाने मंजूर केलेल्या यावर्षीच्या १० टक्के आणि पुढील वर्षीच्या ११.७ टक्के वीज दरकपातीमुळे अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या ३४ लाख ग्राहकांना मोठा फायदा होईल. मुख्य म्हणजे स्थिर शुल्कात काहीही वाढ न होता ग्राहकांना हा फायदा होईल. हरित दर प्रीमियम २५ पैसे प्रति युनिट एवढा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी कधीनव्हे इतकी आता स्वच्छ ऊर्जा कोणालाही मिळू शकेल.
सुलभ केलेल्या एकभाग दररचनेनुसार विजेवर चालणारी वाहने वापरणाऱ्या ग्राहकांना मुंबईचा सर्वात कमी दर म्हणजे पाच रुपये ४८ पैसे प्रति युनिट हा कायम राहील. दिवसाच्या विशिष्ट वेळेवरील वीज वापरावर मिळणारी, वाढीव टीओडी सवलत आणि वापरानुसार मिळणारी विशेष सूट यामुळे देखील ग्राहकांना आपल्या पैशांचे पुरेपूर मूल्य मिळेल. शहरात सर्वात जास्त स्पर्धात्मक दरात विश्वासार्ह आणि स्थिर असा स्वच्छ वीजपुरवठा करण्याचा आमचा निर्धार या बदलातून दिसून येतो.”
अदाणी इलेक्ट्रिसिटी :
“राज्य वीज नियमक आयोगाने मंजूर केलेल्या यावर्षीच्या १० टक्के आणि पुढील वर्षीच्या ११.७ टक्के वीज दरकपातीमुळे अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या ३४ लाख ग्राहकांना मोठा फायदा होईल. मुख्य म्हणजे स्थिर शुल्कात काहीही वाढ न होता ग्राहकांना हा फायदा होईल. हरित दर प्रीमियम २५ पैसे प्रति युनिट एवढा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी कधीनव्हे इतकी आता स्वच्छ ऊर्जा कोणालाही मिळू शकेल.
सुलभ केलेल्या एकभाग दररचनेनुसार विजेवर चालणारी वाहने वापरणाऱ्या ग्राहकांना मुंबईचा सर्वात कमी दर म्हणजे पाच रुपये ४८ पैसे प्रति युनिट हा कायम राहील. दिवसाच्या विशिष्ट वेळेवरील वीज वापरावर मिळणारी, वाढीव टीओडी सवलत आणि वापरानुसार मिळणारी विशेष सूट यामुळे देखील ग्राहकांना आपल्या पैशांचे पुरेपूर मूल्य मिळेल. शहरात सर्वात जास्त स्पर्धात्मक दरात विश्वासार्ह आणि स्थिर असा स्वच्छ वीजपुरवठा करण्याचा आमचा निर्धार या बदलातून दिसून येतो.”
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मंजुरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
विकास आराखड्याला मंजुरी, काही टेकनिकल गोष्टी बाकी; मुख्यमंत्र्यांची माहिती,
मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून सूचना
मंदिर संस्थान कडून तयार करण्यात आलेले सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी पाहिल्यानंतर सूचना
भूसंपादनाचे काम वेगाने झाल्यानंतर आराखड्यातील कामाला गती मिळेल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचा मान सन्मान आम्ही ठेवू
मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्यांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या 4 जणांना तुळजापुरातून ताब्यात घेतले आहे. तरुणाची मराठा आरक्षणाची मागणी असुन खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यामध्ये अर्जुन साळुंखे हा उद्धव ठाकरे शिवसेनाच्या कार्यकर्ताचा देखील समावेश आहे. मराठा आरक्षणा संदर्भात हे कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार होते मात्र त्यापूर्वी त्यांना ताब्यात घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे सरसकट मराठा आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
अक्कलकुवा येथून मालेगावकडे गोवंश घेऊन जाणारे वाहन गोरक्षकांच्या सतर्कतेने पोलिसांनी पकडले असून जवळपास 20 ते 25 गोवंशय जनावरे गो शाळेत सोडण्यात आली आहे. लामकानी ते बोरीस या दरम्यान महामार्गावर पोलिसांनी हे वाहन जप्त केले असून सदर जनावरे मालेगाव येथे जात असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली आहे. धुळे शहरातील खानदेश गोशाळा या ठिकाणी या जनावरांची रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लातूर : अडत बाजारात गेल्या महिन्याच्या तुलनेत सध्या हरभऱ्याची आवक घटली आहे. सध्या बाजारात दररोज सरासरी 15 ते 20 हजार कट्ट्यांची हरभऱ्याची आवक होत असून, गेल्या महिन्यात बाजारात दररोज 25 ते 30 हजार कट्ट्यांची आवक होत होती. सध्या बाजारात आवक घटली असली तरी हरभऱ्याचे दर मात्र स्थिर आहेत. बाजारात सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल 5300 ते 5400 रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. हा दर हमीभावाच्या आसपास आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात हरभऱ्याचा उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत असून, उत्पादन घटल्यामुळे येत्या दिवसांमध्ये हरभऱ्याच्या दरात थोडीशी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम मुंबई)मध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. अवघ्या दोन वर्षांपूर्वी ‘नीटी’चे रुपांतर आयआयएम मुंबईमध्ये झाले असताना, संस्थेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदा एमबीएच्या ५४० जागांसाठी देशभरातून तब्बल 5 लाख 59 हजार 887 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये 1 लाख 90 हजार 538 अर्ज मुलींनी केले आहेत. गेल्या वर्षी याच अभ्यासक्रमासाठी केवळ 13 हजार 500 अर्ज आले होते. संस्थेच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी आयआयएम मुंबईला देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे.
दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्या आहेत. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्यधोक्याच्या तक्रारींमुळे हा कबुतरखाना वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करावा अशी मागणी मनसेने केली होती. हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार महापालिका करत आहे. एकीकडे कबूतर कबुतरखाना हटववा अशी मागणी मनसे करत आहे तर या कबुतरांना चारा धान्य टाकणाऱ्या नागरिकांचा विरोध पाहयाला मिळत आहे.
एकीकडे देशभरात 'सौगात-ए-मोदी'ची चर्चा सुरू आहेय. अशातच केंद्र सरकारच्या वक्फ सुधार विधेयकाविरोधात अकोल्यात मुस्लिम समाजाने काळ्या पट्ट्या बांधून नमाज अदा करत अनोखं आंदोलन केलंय. या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम सहभागी झालेय. शहरातील अनेक प्रमुख मशिदींमध्ये हा निषेध नोंदवण्यात आलाय. मोमिनपुरा मस्जिदमध्ये हे आंदोलन मुफ्ती अशफाक कासमी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेय, तर इतर मशिदींमध्ये वेगवेगळ्या उलेमांच्या मार्गदर्शनाखाली नमाज दरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा विरोध करण्यात आलाय. स्थानिक ताजनापेठ कच्छी मस्जिदमध्ये देखील हे आंदोलन करण्यात आलेय. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकतेय. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याला विरोध होतोये. सरकारने हे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना पडले महाग..
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यावर नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात मानहानीचा गुन्हा दाखल..
प्रशांत कोरटकरला पळून जाण्यास मदत करणारा प्रशिक पडविकार हा मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असून फडणवीसांचे पडविकारशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा अतुल लोंढे यांनी केला होता
त्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला व शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या वतीने गणेशपेठ पोलीसठाण्यात अतुल लोंढेच्या विरोधात तक्रार देण्यात आली.
चकमकीत 16 नक्षलवादी ठार
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील घटना
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे सापडली आहेत
इंसास, SLR सारखी शस्त्र यात असल्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये काही नक्षल नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे
आता ही चकमक सुरू असून ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे
कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका दाखल
कुणाल कामराच्या विनोदांना संविधानाच्या कलम १९ अंतर्गत मान्यता देण्याची याचिकेत मागणी
संविधानाच्या कलम १९ मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी
कुणाल कामराजचे विनोद व्यंग आणि राजकीय टीका क्षेत्रात मोडत असल्याचा याचिकेत दावा
कामराने केलेले विनोद कोणताही द्वेष किंवा शत्रुत्व पसरवण्याच्या उद्देशाने नसून केवळ व्यंगात्मक असल्याचा याचिकेत दावा
तसेच खार येथील हॅबिटॅट स्टुडिओवर पालिकेने केलेली कारवाई निवडक असून जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील याचिकेत मागणी
खार येथील स्टुडिओवर पालिकेने
पक्षपातीपणा करत करावी केली असून आपल्या अधिकारक्षेत्राचा दुरुपयोग केल्याचा याचिकेत आरोप
कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी हर्षवर्धन खांडेकर याने ऍड अमित कटारनवरे यांच्यामार्फत दाखल केली याचिका
नांदेडच्या कृषी विभागात सहा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. विभागीय कार्यालयाकडून या घोटाळ्याची तपासणी करण्यात आलीय. विभागीय कार्यालयाच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात 11 कृषी पर्यवेक्षकासह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ठिबक सिंचन वाटपात हा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात 11 कृषी पर्यवेक्षकासह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विभागीय कार्यालयच्या चौकशी अहवाला नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा अधीक्षक दत्तकुमार कळसाईत यांनी दिली.बोगस प्रस्ताव तयार करत वितरकला हाताशी धरून जवळपास 6 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्याने नांदेड जिल्हा कृषी विभागात खळबळ उडाली
मुंबईच्या अंधेरी पश्चिम डी एन नगर पोलीस स्टेशनच्या जवळ भरधाव वेगाने जात असलेली बेस्ट बस मधून खिडकी खाली पडून एक महिला जखमी.
काल रात्री 10 च्या सुमारास बेस्ट बस मधून प्रवास करत असलेली महिलेवर बेस्ट बस ची खिडकी तुटून पडली.
यात महिला जखमी झाली. सध्या याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी महिलेचा तक्रार नोंदवून कशामुळे ही घटना घडली याचा तपास करत आहेत...
कुणाल कामराच्या अडचणीत वाढ
कमरा विरोधात खार पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ३ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत
यातील एक जळगाव शहरप्रमुख यांची तक्रार आहे। तर नाशिकच्या एका हाॅटेल व्यवसयिक आणि नाशिकच्या एका व्यावसायिकाच्या तक्रारीवर खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
या प्रकरणी खार पोलिस अधिक तपास करत आहेत
खार पोलिसांनी कामराला २ वेळा कामराला चौकशीसाठी समन्स बजावले असून कामरा चौकशीला अद्याप हजर राहिलेला नाही
तुळजाभवानी देवीच्या चरणी अज्ञात भाविकाकडून एक किलो 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दान
तुळजाभवानी देवीच्या सिंहासन दानपेटीत अकरा सोन्याची बिस्किट अज्ञात भाविकाने टाकली
तुळजाभवानी मंदिरात दान केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपयांच्या घरात
छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात, मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे. असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पितात का? असं म्हणत उदयनराजेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
पुणे जिल्ह्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 336वी पुण्यतिथी साजरी केली जाते आहे. त्यासाठी उदयनराजे वढू येथे आले होते, आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलं आणि त्यानंतर सातत्याने होणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या मनाबद्दल सरकारवर टीका देखील केली.
आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप....
114 कोटी रुपयांच्या गणवेश खरेदीची फाईल एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचे वितरण झाल्याचा आरोप
एक कोटी रुपयाचा वरची खरेदी दर करारानुसार करू नये असा शासनाचा नियम असतानाही तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी घातला गणवेश खरेदीचा घाट
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या दहा हजार गाईंची ही चौकशी करण्यात यावी सेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी
नाव न घेता माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप
नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आमदार विजयकुमार गावित आणि शिंदे गटात रंगणार आरोप प्रत्यारोपांचा खेळ
आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप....
114 कोटी रुपयांच्या गणवेश खरेदीची फाईल एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचे वितरण झाल्याचा आरोप
एक कोटी रुपयाचा वरची खरेदी दर करारानुसार करू नये असा शासनाचा नियम असतानाही तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी घातला गणवेश खरेदीचा घाट
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या दहा हजार गाईंची ही चौकशी करण्यात यावी सेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी
नाव न घेता माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप
नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आमदार विजयकुमार गावित आणि शिंदे गटात रंगणार आरोप प्रत्यारोपांचा खेळ
आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप....
114 कोटी रुपयांच्या गणवेश खरेदीची फाईल एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचे वितरण झाल्याचा आरोप
एक कोटी रुपयाचा वरची खरेदी दर करारानुसार करू नये असा शासनाचा नियम असतानाही तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी घातला गणवेश खरेदीचा घाट
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या दहा हजार गाईंची ही चौकशी करण्यात यावी सेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी
नाव न घेता माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप
नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आमदार विजयकुमार गावित आणि शिंदे गटात रंगणार आरोप प्रत्यारोपांचा खेळ
आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप....
114 कोटी रुपयांच्या गणवेश खरेदीची फाईल एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचे वितरण झाल्याचा आरोप
एक कोटी रुपयाचा वरची खरेदी दर करारानुसार करू नये असा शासनाचा नियम असतानाही तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी घातला गणवेश खरेदीचा घाट
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या दहा हजार गाईंची ही चौकशी करण्यात यावी सेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी
नाव न घेता माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप
नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आमदार विजयकुमार गावित आणि शिंदे गटात रंगणार आरोप प्रत्यारोपांचा खेळ
चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील एका पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांनी नाकारले १० रुपयांचे शिक्के... दुचाकीस्वाराच्या वाहनात भरलेले ९० रुपयांचे पेट्रोल मुजोरीने घेतले काढून, संपूर्ण प्रकाराचा काढलेला व्हिडीओ होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल, तुकूम भागातील बियाणी पेट्रोल पंप वर एका दुचाकीस्वाराने 100 रु. चे पेट्रोल भरून 10 रु. ची एक नोट आणि 10 रु. ची 9 नाणी महिला पंप कर्मचाऱ्यांना दिली. मात्र नाणी चालत नाहीत असा पवित्रा घेत महिला कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली. कहर म्हणजे दुचाकीस्वाराच्या वाहनातील पेट्रोल मुजोरीने काढून घेतले. या संपूर्ण प्रकाराचा काढलेला व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत असून सामान्य लोकांमध्ये या प्रकारामुळे प्रचंड संताप
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर आता महापालिका ‘डॅशबोर्ड’च्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे. सध्या ही सुविधा केवळ पालिका अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध असणार असली, तरी पुढील टप्प्यात नागरिकांनाही रस्त्यांच्या कामांचा त्वरित आढावा घेता येणार आहे.
शहरभर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांवर अनेकदा दर्जासंदर्भातील तक्रारी करण्यात आल्या आहेत. काही रस्त्यांना तडे गेल्याच्या घटनांनंतर पालिका प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयआयटी मुंबई या तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निरीक्षणानुसार कामांची गुणवत्ता सुनिश्चित केली जाणार आहे.
महाराष्ट्रात पुढील ५ वर्ष वीज स्वस्त, १ एप्रिलपासून वीजेच्या दरात कपात
घरगुती वापरकर्त्यांना दरकपातीमुळे दिलासा
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर
१ एप्रिलपासून वीजेचे नवे दर लागू होणार
महावितरणच्या वीज दरात १० टक्के कपात लागू होणार
सोबतच, बेस्टच्या दरात देखील घट
मुंबईतील पुरवठादार अदानी इलेक्ट्रीसिटीचे वीज दर देखील घटले, २०२५-२६ वर्षांसाठी १० टक्के तर २०२६-२७ साठी ११.७ टक्के कपात करण्यास मंजुरी
टाटा पाॅवरचे वीजेचे दर देखील घटले
शनिशिंगणापुरात आज शनी अमावास्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे...शनिअमावस्याला मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होत असल्याने भाविकांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे... पहाटे चार ते सायंकाळी सातच्या आरतीपर्यंत ही प्रवेशबंदी करण्यात आली असून, मराठी नवीन वर्षाचा मुहूर्त आणि सरत्या वर्षाच्या शेवटी आलेल्या शनि अमावस्याचे मुहूर्त साधून लाखो भाविक आज शनिशिंगणापुरात दाखल झाले आहे...शनी शिंगणापूरमधून येणाऱ्या तीनही रस्त्याचे गर्दीने फुलून गेले आहेत.
मनोज जरांगे पाटील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली
बीड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत. बीड मधील झालेल्या मेळाव्या दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आणि त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल.
डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासण्या केल्या. यावेळी रक्ताचे देखील नमुने घेण्यात आले आहे. सध्या प्रकृती स्थिर असली तरी 24 तासांसाठी त्यांना बीडच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. प्रकृती साथ देत नसल्याचे जरांगे पाटील यांनी भाषणात सांगितले होते.
पावसाळ्यात मुंबईत ४८२ उपसा पंप
जोरदार पावसाच्या काळात सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात
यंदादेखील शहर आणि उपनगरात मिळून ४८२ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत
त्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी
मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असलेली संभाव्य ठिकाणे आहेत
याठिकाणी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात
तसेच, संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्याव्यात, आपत्तीसमयीचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशदेखील आयुक्तांनी दिले
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, कीटक नियंत्रण विभाग, आणि प्रमुख रुग्णालय व वैद्याकीय महाविद्यालय यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात
जलजन्य आजार, साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे आयुक्तांनी निर्देशात स्पष्ट केले आहे....
महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ३० प्रसूतीगृहांची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या ८ सदस्यीय तज्ज्ञांच्या अहवालाला आणखी विलंब होणार
या ८ सदस्यीय अहवाल सादर करण्यासाठी ४ महिन्यांची मुदत वाढ न्यायालयाने दिलेली आहे
मागील वर्षी भांडुप येथील महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूती वेळी विद्युतप्रवाह नसल्याने मोबाईल टोर्च च्या उजेडात शस्त्रक्रिया करताना गर्भवती आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता.
मृत महिलेचा पतीने (खुसरूद्दीन अन्सारी) उच्च न्यायालयात धाव घेऊन वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नी आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता
या प्रकरणी त्याने न्यायालयात रुग्णालयातील वस्तूस्थिती न्यायालयात मांडली
वाढत्या उन्हाळ्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याबाबत परिपत्रक...
प्राथमिक शाळांची वेळ सकाळी 7 ते 11:15 वाजेपर्यंत..
माध्यमिक शाळांची वेळ सकाळी 7 ते 11:45 पर्यंत..
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुळजापूर पंढरपूर आणि नीरा नरसिंगपूर अशा देवदर्शन दौऱ्यावर येत असून पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शनानंतर होणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सादरीकरणाची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज ३३६ वी पुण्यतिथी सोहळा पुणे जिल्ह्यातील वढू येथे होत आहे
पुण्यतिथी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुखमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत
६:४५ ला अजित पवार येतील आणि ११ च्या सुमारास एकनाथ शिंदे येणार आहेत
त्यासोबतच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून शंभुभक्त उपस्थित असणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या अभिवादन करण्यासाठी शंभु भक्त गर्दी करणार आहे
दिवसभर विविध कार्यक्रमाच आयोजन करण्यात येणार आहे.
वढू बुद्रुक सोबतच तुळापूरमध्येही पुण्यतिथी सोहळा पडणार आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर