Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Session Live Updates : पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Aug 2022 03:06 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा...More

Maharashtra Monsoon Session LIVE : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा

 Maharashtra Monsoon Session LIVE : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात या प्रकरणात निवेदन देणार आहेत