Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Monsoon Assembly Session : अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कालच्या अभूतपूर्व राड्यानंतर आज काय होणार याकडे लक्ष लागून आहे. पाहा प्रत्येक अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Aug 2022 04:03 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) शेवटाकडे येताना जोरदार तापलं आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच...More

Monsoon Session 2022 : मुंबईकरांना दिलासा, मालमत्ता करांमध्ये वाढ होणार नाही

 Mumbai :  मुंबईकरांच्या मालमत्ता करांमध्ये वाढ होणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  एक वर्षासाठी वाढ होणार नाही. दरवर्षी पंधरा ते वीस टक्के ही वाढ होत राहते