Dhananjay Munde vs Mumbai Singer Case Live Updates: बलात्काराचा आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली, यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत.मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM

पार्श्वभूमी