ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2022 | शनिवार


1. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा धक्का! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली https://cutt.ly/gCdKOKb 


2. मेळावा घेण्याचा सर्वांना अधिकार, पण मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी; शरद पवार यांचा सल्ला  https://cutt.ly/KCdKAf9 


3. 'सरकार बेरोजगारीच्या भयावह संकटाविषयी काहीच का बोलत नाही?'; 'सामना'तून केंद्राला सवाल https://cutt.ly/HCdKSxl 


4.  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत; बैठकांचं मॅरेथॉन सत्र, काही महत्त्वाच्या गाठीभेटी https://cutt.ly/zCdKDZU 


5. कोण होणार काँग्रेसचा अध्यक्ष? सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सोनिया आणि राहुल गांधींची 'या'दोन नावांना पसंती https://cutt.ly/OCdKGwS 


6. भारत ब्रिटनच्या पुढे, आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, 'हे' देश आहेत भारताच्या पुढे https://cutt.ly/wCdKHOY 


7. मुंबईत रुग्ण दर घटला, पण मागील सहा दिवसांत कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू https://cutt.ly/cCdKZlg  लसीमुळे मृत्यू झाल्याचा कोर्टात दावा, मुंबई हायकोर्टाने सिरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स यांना बजावली नोटीस  https://cutt.ly/sCdKCaB 


8. विद्यार्थ्यांना मल्टिपल कोर्सचा पर्याय,एकाच वेळी दोन कोर्स करता येणार,यूजीसीच्या नव्या गाईडलाईन्स जारी https://cutt.ly/oCdKBlr   ... NEET UG निकालाची प्रतीक्षा संपली; 7 सप्टेंबर रोजी जाहीर होणार निकाल https://cutt.ly/7CdKNXG 


9. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली, यावर्षी गळीत हंगाम लवकर सुरु होणार; सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती https://cutt.ly/OCdK8kp   कापसाला झळाळी! 16 हजारांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांसह शेतमजुरांनाही फायदा https://cutt.ly/oCdK7hH 


10. दादा भुसेंकडून उद्घटान सुरु असताना '50 खोके एकदम ओके' च्या घोषणा, शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे https://cutt.ly/YCdK514 


माझा कट्टा


आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदीप वासलेकर माझा कट्ट्यावर, आज रात्री नऊ वाजता जरूर पाहा एबीपी माझाचा 'माझा कट्टा'  


ABP माझा स्पेशल


प्रेमींची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा, जाणून घ्या इश्किया मंदिराबाबत खास गोष्टी  https://cutt.ly/KCdLw14 


50 वर्षांनी गणेश मंडळात पहिल्यांदाच चक्रीभजनाचा स्वर गुंजला; काय आहे चक्रीभजनाचा इतिहास? जाणून घ्या  https://cutt.ly/2CdLrXe 


Nashik Navshya Ganpati : नाशिकच्या नवश्या गणपतीला हे नाव कोणी, कधी आणि का दिलं? पेशवेकालीन मंदिराला 300 वर्षांची परंपरा  https://cutt.ly/BCdLycq 


धक्कादायक! मराठवाड्यात 237 दिवसांत 626 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील https://cutt.ly/vCdLu4n 


Sachin Tendulkar: सेरेना विल्यम्ससाठी सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट!  https://cutt.ly/OCdLocm 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha