ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2022 | शनिवार


1.सदरक्षणाय खलनिग्रहणाय! तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर, देशातील 151 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी https://cutt.ly/mXugPwP


2. आजपासून 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा https://cutt.ly/aXugLFw 'हर घर तिरंगा' अभियानाचं प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर... https://cutt.ly/fXugXHT


3. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांकडून मोठी आरोग्य योजना जाहीर होण्याची शक्यता; काय आहे ही योजना? https://cutt.ly/9XugVgp


4. संजय शिरसाटांकडून 'कुटुंबप्रमुख' म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदेंना इशारा? https://cutt.ly/iXugBzg ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेम, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण, कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम https://cutt.ly/xXug9NM संजय शिरसाटांचं ट्वीट आणि राजकारणात नवा ट्वीस्ट! शिंदे गटात नेमकं काय चाललंय? https://cutt.ly/IXug8x3


5. 'बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात', नितीन गडकरींची तुफान बॅटिंग https://cutt.ly/8Xug7rN विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांकडून बावनकुळेंची स्तुती व्हायची, त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ही विदर्भातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बावनकुळेचं कौतुक https://cutt.ly/OXug5f6


6. वाहनांच्या रांगाच रांगा! सलग सुट्ट्यांमुळे महामार्ग फुल्ल; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी https://cutt.ly/WXug6jh


7. आता आमदारांना फक्त एका टर्मसाठीच मिळणार पेन्शन, पंजाब सरकारच्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी https://cutt.ly/FXuhyup


8. समीर वानखेडेंना मोठा दिलासा, मलिक यांना झटका; वानखेडे अनुसूचित जातीतील असल्याचा निर्वाळा https://cutt.ly/jXuhuzr


9. पंतप्रधानांचा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्यांशी संवाद, खेळाडूंचं केलं अभिनंदन; भारताची 61 पदकांची कमाई https://cutt.ly/SXuhiDr


10. पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ https://cutt.ly/iXuhklA उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग, पंढरपूरसह 46 गावांना पुराचा धोका, प्रशासन अलर्ट  https://cutt.ly/6XuhlpE


ABP माझा BLOG


BLOG : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं कलेच्या नजरेतून चित्रण! प्राध्यापक विनय लाल यांचा लेख  https://cutt.ly/fXujmbZ


ABP माझा स्पेशल


Nashik News : कधी डोलीने तर कधी पुरातून प्रवास! स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, पण आमच्या नशिबी 'मरणकळा'चं! https://cutt.ly/kXuhzFx


Ekda Kai zal Movie: हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटाचा बळी; मराठी चित्रपटाला स्क्रिन मिळत नसल्याने सुमीत राघवन संतापला https://cutt.ly/yXuhmIw


उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला केंद्राकडून हिरवा कंदिल; ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा https://cutt.ly/EXuhWOb


Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी म्हणतात, मला निवृत्ती मिळायला हवी, पंतप्रधान मोदींनी 'या' व्यक्तींना द्यावी संधी https://cutt.ly/qXuhTt2


Agriculture News : केळीनं भरलेली मालगाडी तब्बल 12 तासानंतर स्टेशनवरुन रवाना, शेतकरी संतप्त, लाखो रुपयांना बसणार फटका https://cutt.ly/OXuhYL9


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha