ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2022 | गुरुवार


1. जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त, तब्बल 13 तास मोजली रक्कम https://cutt.ly/eZ6NvXv जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन https://cutt.ly/CZ6NnVn गाड्यांवर 'राहुल weds अंजली'चे बोर्ड; इनकम टॅक्सचं वऱ्हाड करचुकव्यांच्या घरात https://cutt.ly/nZ6NQz1 


2. 'सायेब, तुमच्या समृद्धीमुळे आमच्या समृद्धीचं नुकसान', मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या सदोष कामामुळे सिन्नरची 50 एकरावरील शेती पाण्यात https://cutt.ly/6Z6NRwi 


3. पुण्यातील रुपी बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, बँकिंग नियमांचे पालन न केल्याचा ठपका https://cutt.ly/3Z6NYFO महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला आरबीआयचा दणका, सोलापुरातील द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध तीन महिन्यांनी वाढवले https://cutt.ly/rZ6NIJI 


4. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची फायनल तारीख ठरली; 17 ते 25 ऑगस्टमध्ये होणाऱ्या अधिवेशनात केवळ सहा दिवसच होणार कामकाज https://cutt.ly/oZ6NPUh 
5. औरंगाबादमध्ये विद्यापीठाच्या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना; गुणपत्रिकेवर शून्य मार्क उमटलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुल्कासह पुनर्मूल्यांकन अर्ज करण्याच्या सल्ला.. https://cutt.ly/xZ6NDB1 


6. दिवाळीपर्यंत तरी दोन-तीन दिवसांआड औरंगाबादकरांना पाणी द्या; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे महापालिकेकडे विचारणा https://cutt.ly/AZ6NJfC 
7. पंढरपूरसह देशातील सर्व हिंदू मंदिरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न, पंढरपूरसाठी बडवे समाजाचा पुढाकार.. सुब्रमण्यम स्वामी सर्वोच्च न्यायालयात देणार कायदेशीर लढा https://cutt.ly/nZ6NCwm 


8. जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ.. https://cutt.ly/WZ6NMeR 


9. उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये रक्षाबंधानासाठी गेलेले 20 जण बुडाले, चार जणांचा मृत्यू https://cutt.ly/LZ63ahO
10. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भात यलो अलर्ट https://cutt.ly/DZ6N47d पुण्यात पावसाची संततधार https://cutt.ly/dZ6MrIz कोल्हापूर जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली, कोणते मार्ग सुरु आणि कोणते बंद? जाणून घ्या एकाच ठिकाणी  https://cutt.ly/mZ6Muns 


ABP माझा डिजिटल स्पेशल


मै झुकेगा नही, इडली-वडा, डोरेमॉन, राखीचे भन्नाट ट्रेंड बाजारात https://cutt.ly/4Z64GmM


‘बिग बॉस मराठी 4’च्या सूत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार? https://cutt.ly/XZ64ZB0


ABP माझा स्पेशल

Tinder : ज्या अॅपवर गर्लफ्रेंड शोधतात, त्या अॅपवर या पठ्ठ्यानं शोधल्या बहिणी; रक्षाबंधनच्यानिमित्तानं टिंडरचे मानले आभार https://cutt.ly/mZ6Mamg


Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनाला बुलढाण्यातील 'या' गावातील कोणतीही बहिण भावाला राखी बांधत नाही!
https://cutt.ly/KZ6Mm2z 


Chandrapur Rains : तापाने फणफणलेल्या लेकीला खांद्यावर घेऊन 4 किलोमीटर जंगलातून पायपीट
https://cutt.ly/rZ6MEhJ 


धक्कादायक! चक्क निलंबित पोलीस कर्मचारीच चालवायचा जुगार अड्डा, महिलेसह 32 जण ताब्यात
https://cutt.ly/NZ6MTW3 


Trending News : किमान 63 लाख पगार आणि कुठूनही काम करण्याची संधी; सोशल मीडियावर होतेय या बॉसची चर्चा https://cutt.ly/8Z6MUx9 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha