ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2022 | रविवार


1. मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटात राडा, हाणामारीनंतर दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप, भाजपचीही शिवसेनेवर टीका https://cutt.ly/gCFJbxA  राड्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरेंकडून शिवसैनिकांचं कौतुक https://cutt.ly/fCFKCx5 


2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न; आमदार सदा सरवणकरांचा आरोप https://cutt.ly/lCFJnCJ  ...तर, तुम्हाला जुनी शिवसेना दाखवून देऊ; शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा इशारा https://cutt.ly/ZCFJQTQ 


3.   दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात, महागाईचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर, रोजगारही कमी झाले, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा https://cutt.ly/bCFJElZ 


4.  विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी लढा सुरु होणार, डॉ. सुब्रमण्यम स्वामी 7 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका https://cutt.ly/wCFJThT 


5. अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत दोन गटात तुफान राडा; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची, आमदार देवेंद्र भुयार यांनाही धक्काबुक्की https://cutt.ly/CCFJUaM 


6. औरंगाबादमध्ये शिक्षकांचा महामोर्चा, भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक आक्रमक, भत्ते बंद करण्याच्या बंब यांच्या मागणीचा विरोध https://cutt.ly/QCFJIZW 


7. खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल, चार दिवसांपूर्वी अमरावतीच्या राजापूर पोलीस ठाण्यात राडा घालणं भोवलं https://cutt.ly/VCFJAxZ 


8.  पुढचे पाच दिवस कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज https://cutt.ly/vCFJD69  राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच https://cutt.ly/fCFJGu2 


9. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं निधन, मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यात घेतला अखेरचा श्वास https://cutt.ly/YCFJHlP 


10. आशिया चषकाची फायनल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, कधी, कुठे पाहाल सामना? https://cutt.ly/dCFJKi7  पाकिस्तान आणि श्रीलंकेत रंगणार आशिया चषकातील अंतिम सामना; कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड https://cutt.ly/DCFJZkx 


ABP माझा स्पेशल 


सोलापूरचं इंदिरा गांधी स्टेडियम रणजी सामन्यांसाठी तयार! क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी https://cutt.ly/wCFJ0Me 


औरंगाबादच्या देवगिरी नाल्याच्या पुरात तीन जण अडकले, दोन महिलांना वाचवण्यात यश, एका मुलीचा शोध सुरु https://cutt.ly/wCFJ5Yr 


झेडपी शिक्षकाकडून ऊसतोड मजुरांच्या लेकरांना भाकरी करण्याचे ट्रेनिंग! शाळकरी मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी शोधला 'रामबाण' उपाय https://cutt.ly/sCFJ9uF 


आजपासून 'माऊंट मेरी' जत्रेला सुरुवात, 'मोत माऊली'च्या दर्शनाला लाखो भाविक https://cutt.ly/gCFJ3IW 


ऐतिहासिक पोखरण अणुचाचणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या शिलेदाराचं निधन https://cutt.ly/5CFKiEe 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha