Breaking : Punjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 20 फेब्रुवारीला होणार मतदान

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 17 Jan 2022 02:32 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...उदय सामंतांच्या बंगल्याबाहेर भाजयुमोच्या महिला कार्यकर्त्यांचं...More

खामगाव - जालना मार्गावरील पेठ येथे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत पत्रकार ठार

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जालना मार्गावरील पेठ फाट्यावर सकाळच्या सुमारास  चिखलीकडून खामगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने पत्रकार जयदेव शेळकेंना जोरदार  धडक दिली आहे. या धडकेत जयदेव यांच्या मेंदुला गंभीर मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं आहे.