- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: ऐन दिवाळीत मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ उडाली
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन आहे. केरसुणी, लाह्या, बत्ताशांनी बाजारपेठा व्यापल्या आहेत. तर संध्याकाळी लक्ष्मीसह कुबेर, भगवान विष्णू आणि गणेशाचं पूजन करण्यात येतं. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी...More
ऐन दिवाळीमध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पश्चिम उपनगरात मागील पंधरा ते वीस मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले या सर्व परिसरात पावसाच्या जोर जास्त आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसून येतंय.
एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, जालन्यात सुरू असलेल्या उपोषणस्थळीच बंजारा समाजाची दिवाळी...
उपोषण स्थळी बंजारा महिलांकडून पारंपारिक वेशभूषेत चुलीवर स्वयंपाक, तर बंजारा समाजातील अविवाहित मुली जिल्हाधिकाऱ्यांकडे एसटी आरक्षणाचा पारंपारिक मेरा मागणार...
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मागील चार दिवसापासून जालन्यात सुरू आहे विजय चव्हाण यांच उपोषण....
अँकर: जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे जालन्यात सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषण स्थळीच बंजारा समाजाकडून दिवाळी साजरी केली जात आहे.उपोषण स्थळी बंजारा महिलांकडून पारंपारिक वेशभूषेत चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.तर बंजारा समाजातील अविवाहित मुली जिल्हाधिकाऱ्यांकडे एसटी आरक्षणाचा पारंपारिक मेरा देखील मागणार आहे.बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मागील चार दिवसापासून जालन्यात विजय चव्हाण या तरुणाच आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून अद्यापही सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात असल्यामुळे बंजारा समाजाकडून निषेध म्हणूने उपोषण स्थळीच स्वयंपाक करत दिवाळी साजरी केली जात आहे..
आळ्या, किडे,असलेले राशन वाटप करण्यात येत असल्याने नागरिकांनी व्यक्त केला संताप.
नांदेडच्या उंचाडा गावातील प्रकार.
अँकर:- दिवाळी सणात चक्क आळ्या आणि किडे असलेले राशन नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा गावात सुरु आहे. महायुती सरकारने आनंदाचा शिधा सुरू केला होता. परंतु दिवाळी सणाच्या तोंडावरच आनंदाचा शिधा शासनाने बंद केला. स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे राशन पुरवल्या जात आहे. गहू,तांदूळ या धान्यांमध्ये चक्क आळ्या आणि किडे असल्याचं आढळून आल आहे. हे राशन जनावर देखील खात नाहीत, ते माणसांना खायला देत असल्याने उंचाडा गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजांनुसार वाशिम जिल्ह्यात आज दुपारच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे ..त्यामूळे ऐन दिवाळीच्या खरेदीला आलेल्या नागरीकाची मोठी तारांबळ उडाली असून उघड्यावर दुकान थाटलेल्या दुकान चालकांना मोठं नुकसान सहन करावे लागल्याच चित्र आहे..
V/O -- आज दिवाळी लक्ष्मीपूजन आणि मित्र
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बीड येथील भाविक श्री.अर्जुन हनुमान पिंगळे फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. या सजावटीसाठी सुमारे दोन टन विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत.
या फुलांमध्ये कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनीयम, जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे.
मंदिरातील श्री.विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार, या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे.
या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर, रंगसंगतीतील समतोल, तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा सुगंधित वातावरणनिर्मिती झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे.
वर्षा गायकवाड टिक टॅक
- दिवाळीत फटाके वाजतात मात्र राजकारणात फटाके फोडण्याचा काही जण प्रयत्न करत आहे मात्र ते फुसके निघत आहेत
- आम्ही मात्र बाॅम्ब फोडण्याच्या तयारीत आहे आणि लोक त्याला सपोर्ट करतील
- देशामध्ये जे संविधान मानत नाहीत त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही
- महायुतीत बेबनाव आहे आपण पाहतोय की एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळतात
- लोकसभेमध्ये आम्हाला मनासारख्या जागा मिळाल्या नाही त्यामुळे आमचा तोटा झाला
- आताची ही निवडणूक लोकांची आणि पदाधिकाऱ्यांच्या आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे
- त्यासाठी आम्ही आमच्या भावना पक्ष श्रेष्ठींना कळवू आणि ते निर्णय घेतील
- याआधी भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती त्यावेळी आम्ही वेगळं लढलो होतो
- त्यामुळे आमची मुंबईत ताकद आहे
- मुंबई आणि मुंबईच्या बाहेर आणि ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे
- दुर्दैवाने यामध्ये मोठं नुकसान झालेल पाहायला मिळतय
- राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे आणि अशा घटना घडू नये यासाठी योग्य ती पॉलिसी केली पाहिजे
विरार (पूर्व) येथील RJ नाक्यावर असलेल्या फर्निचर दुकानाला आज दुपारी २:४५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चार दुकाने पूर्णतः जळून खाक झाली आहेत.
धुळे तालुक्यातील वेल्हाने येथे एका तरुणाचा निर्घुण खून...
विकास श्रावण महाले वय 28 असे खून झालेल्या तरुणाचे नाव...
वेल्हाने गावातील ग्रामपंचायत समोर 10 ते 12 तरुणांनी केली होती रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण....
जखमी अवस्थेत तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल...
उपचारदरम्यान झाला मृत्यू...
लोखंडी रोडसह लाठ्या काठ्यांनी हल्ला करत तरुणाला केली होती मारहाण
तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून उफळला वाद...
गावातीलच तरुणांनी केला खून केल्याची माहिती...
काही संशयीत आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात...
Akola : ऐन दिवाळीच्या दिवशी अकोला शहरात जोरदार पावसाला सुरूवात. दिवाळी बाजारपेठेत विक्रेते आणि ग्राहकांची उडाली तारांबळ. पावसामुळे वातावरणातील उकाडा झाला कमी.
कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव जवळ भीषण अपघात.
अपघातात तिघेजण जागीच ठार.
डंपर आणि मोटरसायकल मध्ये भीषण अपघात.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झाले आहे.
राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते.
2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य होते.
राजू देशमुख यांनी चाळीसगाव नगरपरिषदेच नगराध्यक्ष पद देखील भूषवल आहे.
2014 व 2019 निवडणुकीमध्ये राजीव देशमुख यांचा पराभव झाला होता.
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा होती.
राजू देशमुख यांच्या अकाली जाण्याने चाळीसगावच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी आडगाव या गावात अर्ध्याहून अधिक गावाला अतिसाराची लागण झाली आहे मात्र आरोग्य यंत्रणा या गावात न पोहोचल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे आज दिवाळीचा दिवस असूनही आरोग्य यंत्रणा या गावात पोहोचली नाही मात्र याबाबत आम्ही खात्री करण्यासाठी हे गाव ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत येतो त्या प्राथमिक आरोग्य वानखेड येथे पोहोचलो असता चक्क हे प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप बंद दिसलं एकीकडे नागरिक अतिसाराने त्रस्त आहेत आणि दुसरीकडे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप बंद आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून अनेक कर्मचारी आहेत मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप आहे शासकीय नियमानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र ही 24 तास सुरू असायला हवं मात्र शेकडो लोक अतिसाराने त्रस्त असूनही प्राथमिक आरोग्य केंद्राला चक्क कुलूप असल्याचं समोर आलं आहे आणि विशेष म्हणजे हे केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह जिल्ह्यात घडतंय
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधल्या दुर्गम अशा पिंप्री आडगाव या गावात दिवाळीच्या दिवशी अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे... या गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित नसून ग्रामस्थांना एका विहिरीवरून पाणी भरावे लागते.. विहिरीला जे झरे फुटलेले आहेत ते दूषित पाण्याचे असल्यामुळे या ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली असं ग्रामस्थ सांगतात.... अतिसाराची लागण झाल्यानंतर खरंतर आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचायला हवी होती मात्र ग्रामस्थांनी आरोप केलाय की यंत्रणा या ठिकाणी पोहोचलीच नाही.... त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागते.... किंवा किमान सात किलोमीटर दूर कच्चा रोड पार करत वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते...दिवाळीच्या दिवशीच गावावर अतिसाराच संकट गावावर आल्याने नागरिक हैरान झाल्याच चित्र आहे
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाआधीच पक्षात दुफळी
पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीत भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत
जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत
मात्र आता या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे
याविरोधात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणे आंदोलन
घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे या भाजप कार्यकर्त्याने केली आहे.
त्यामुळे आज भाजप कार्यालयासमोरील धरणे आंदोलन कोणत्या वळणावर जाते हे पाहणे महत्वाचे आहे

माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांना मातृशोक
सुनील केदार यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई छत्रपाल केदार यांचे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंतिम संस्कार आज दुपारी १२ वाजता अंबाझरी घाट, नागपूर येथे होणार आहे.
सरकारने एक जिआर काढावा अन् दिवाळीचं काही दिवस पुढे ढकलावी:खासदार ओमराजे निंबाळकर
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा सरकारने केली होती,गावोगावी अजुनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही
बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम बॅंकेने आडमुठेपणा केल्यामुळे होल्ड लागल्याने अडचण आहे
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार ही सरकारने केलेली घोषणा अमलात आलेली नाही,हे दुर्दैवी आहे
खासदार ओमराजे निंबाळकर यांची सरकारवर जोरदार टिका
नाशिक : दिवाळीचा सण सुरू आहे आणि त्यात आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे प्रत्येक जण लक्ष्मीपूजनासाठी फुलांची खरेदी करत असतो नाशिकच्या फुल बाजारामध्ये विविध फुले घेण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गुलाब, निशिगंधा, मोगरा, शेवंती आणि झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. फुलांच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली असून झेंडूच्या फुलांना 400 ते 500 रुपये कॅरेटचा दर मिळतोय. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे फुलांचे उत्पादन घटले आहे आणि मागणीत वाढ झाल्याने दरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील EV बाईकच्या एका शोरूम ला आज पहाटे भीषण आग लागली आहे. या आगीत जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सकाळी पाच वाजता दरम्यान EV बाईकच्या शोरूम ला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली त्यानंतर अग्निशमन दल लगेच घटनांसाठी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. शॉर्टसर्किटमुळे शोरूम ला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

गोरेगावमध्ये चोर समजून तरुणाला जमावाकडून मारहाण
मारहाणीत हर्शल परमा (26) या तरुणाचा मृत्यू झाला आहे
चोर समजून आरोपीनी हर्शलचे हातपाय बांधून त्याला जबर मारहाण केली
यातच त्या तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली
या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सलमान मोहम्मद खान, इसम्मुला खान, गौतम चमार, राजीव गुप्ता यांचावर पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे
गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांवर अटकेची कारवाई करण्यातआली आहे
या प्रकरणी गोरेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाआधीच पक्षात दुफळी
पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीत भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत
जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत
मात्र आता या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे
याविरोधात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत.
घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे या भाजप कार्यकर्त्याने केली आहे.
त्यामुळे आज भाजप कार्यालयासमोरील धरणे आंदोलन कोणत्या वळणावर जाते हे पाहणे महत्वाचे आहे
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाआधीच पक्षात दुफळी
पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीत भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत
जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत
मात्र आता या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे
याविरोधात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत.
घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे या भाजप कार्यकर्त्याने केली आहे.
त्यामुळे आज भाजप कार्यालयासमोरील धरणे आंदोलन कोणत्या वळणावर जाते हे पाहणे महत्वाचे आहे
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाआधीच पक्षात दुफळी
पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीत भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत
जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत
मात्र आता या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध करण्यात येत आहे
याविरोधात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत.
घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे या भाजप कार्यकर्त्याने केली आहे.
त्यामुळे आज भाजप कार्यालयासमोरील धरणे आंदोलन कोणत्या वळणावर जाते हे पाहणे महत्वाचे आहे
ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यवाह पदाचा दिला राजीनामा
भटेवरा यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असूनही वर्षभरातच दिला राजीनामा
सुरेश भटेवराच्या राजिनामाने विश्वस्त मंडळातील मतभेद उघड
विश्वस्त मंडळाच्या रिक्त पदासाठी भटेवरा यांनी दिलेल्या नावांना विश्वस्त मंडळाच्या बैठकीत विरोध करण्यात आल्याची सूत्रांची माहिती
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सुरेश भटेवरा यांनी प्रतिष्ठान चे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा
नवीन विश्वस्तांची नेमणूक, इतरही कामात विश्वासात घेतले जात नसल्याने भटेवरा यांनी दिला राजीनामा
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत मध्यरात्री सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये लागली मोठी आग
गोरेगाव पश्चिम पालिकेचा वॉर्ड ऑफिस शेजारी असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये फटाक्यामुळे रात्री बारा वाजता लागली मोठी आग
आगीचे माहिती मिळतच अग्निशमन दलाचे चार ते पाच घटनास्थळी दाखल होत तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले
सुदैवाने या आगी मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून मात्र संपूर्ण हाल जळून खाक झाला.
फटाक्यामुळे आज कशी लागली या संदर्भात अधिक तपास गोरेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत
सातारा : किल्ले सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शेकडो मशालींच्या प्रकाशाने सज्जनगड भक्तीच्या तेजात उजाळला होता.या भव्य आणि पारंपारिक मशाल महोत्सवाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. या गडावर करण्यात आलेली फटकांच्या आतिश बाजी ही डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली..
कामोठे येथे लागलेल्या आगीत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू
आई आणि मुलीचा मयतामध्ये समावेश
घरातील बाकीचे तीन सदस्य बाहेर आल्याने वाचले
मराठवाडा विभागात सरलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे 2 ते 3 हेक्टरचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतनिधी मंजूर केल्याचा अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये विभागातील 7 जिल्ह्यांसाठी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार, याबाबाबत अद्याप स्पष्टता नाही.
जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या नुकसानीपोटी मदतनिधी शासनाने मंजूर केला आहे. 3 लाख 58 हजार 612 शेतकऱ्यांच्या 3 लाख 88 हजार 107 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी ही मदत आहे, राज्य शासनाच्या या आर्थिक मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असा दावा करीत असले तरी ही मदत दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता आहे.
जिल्हा मदतनिधी कसा मिळाला यावर एक नजर टाकूयात
संभाजीनगर
81 कोटी 62 लाख
बीड
67 कोटी 24 लाख
लातूर
35कोटी 72लाख
परभणी
49कोटी 42लाख
जालना
64 कोटी 75 लाख
हिंगोली
11 कोटी 30 लाख
नांदेड
36कोटी 22 लाख
एकूण
346 कोटी 31 लाख
मराठवाडा विभागात सरलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे 2 ते 3 हेक्टरचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतनिधी मंजूर केल्याचा अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये विभागातील 7 जिल्ह्यांसाठी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार, याबाबाबत अद्याप स्पष्टता नाही. जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या नुकसानीपोटी मदतनिधी शासनाने मंजूर केला आहे. 3 लाख 58 हजार 612 शेतकऱ्यांच्या 3 लाख 88 हजार 107 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी ही मदत आहे, राज्य शासनाच्या या आर्थिक मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असा दावा करीत असले तरी ही मदत दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता आहे.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अश्विन अमावस्येला भेंडोळी उत्सव साजरा करण्यात आला. आई राजा उदो उदो आणि भैरवनाथ चांगभलं या घोषणात अग्नीचा लोळ अंगाखांद्यावरून नेण्याचा थरार सुमारे दीड तास सुरू होता. भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो. आगीच्या ज्वालासह एका छोट्याशा रस्त्यातून भेंडोळी घेऊन देवीच्या मंदिरात जाणं हा एक थरारक अनुभव असतो. भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्रीतुळजाभवाणी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते.
नवी मुंबई- कामोठे येथील आंबे श्रध्दा सहकारी सोसायटी , सेक्टर ३६ मध्ये आग
आगीवर नियंत्रण मिळविण्याचा अग्निशमन विभागाचा प्रयत्न सुरू
घरात लागली अचानक आग
दुसऱ्या माळ्यावरील घरात आग
सोसायटी मधील सर्व रहिवाशांना इमारती मधून बाहेर काढण्यात आले आहे.
आगीत दोन जण अडकल्याची शक्यता
सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
दीपावलीच्या पर्वात आज लक्ष्मीपूजन आहे. केरसुणी, लाह्या, बत्ताशांनी बाजारपेठा व्यापल्या आहेत. तर संध्याकाळी लक्ष्मीसह कुबेर, भगवान विष्णू आणि गणेशाचं पूजन करण्यात येतं. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी फक्त एका तासासाठी खुला राहणार आहे. यंदा संध्याकाळऐवजी दुपारी पावणे दोन ते पावणेतीनदरम्यान मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: ऐन दिवाळीत मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ उडाली