Maharashtra Live Updates: आज देशभरात नरक चतुर्दशीचा उत्साह; राज्यातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर....

Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 20 Oct 2025 05:07 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Updates: मतदार यादीतील घोळावरुन राज्यातील विरोधक एकवटले..बोगस मतदारांबाबत पुरावे देऊनही निवडणूक आयोग काही कारवाई करत नसल्याने विरोधकांनी मोर्चाची हाक दिली.. काल सेना भवनात सर्व विरोधीपक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद...More

सातारा कास रोडवर भीषण अपघात,चार चाकी गाडी पलटी

सातारा ब्रेकिंग 


सातारा कास रोडवर भीषण अपघात 


गणेश खिंड परिसरातील घटना


5 चार चाकी गाड्यांची लागली होती रेस 


चार चाकी गाडी पलटी, हुल्लडबाजी करताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला...


दिवाळीच्या दिवशी अतिउत्साही पर्यटकांची सातारा -कास रोडवर हुल्लडबाजी 


अपघातात दोन जण जखमी 
 जखमी शासकीय रुग्णालयात दाखल 


पोलिसांनी हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी..

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.