Maharashtra Live: पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पालघरमध्ये रेड अलर्ट

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 26 Jul 2025 03:27 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पालघरमध्ये रेड अलर्ट. दोन आठवड्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि  उपमुख्यमंत्री अजित...More

माणिकराव कोकाटेंशी चर्चा करणार, राज्याच्या प्रमुखांशी बोलून निर्णय घेणार- अजित पवार

अजित पवार BYTE



ऑन लाडकी बहीण


या महिन्यातील लाडक्या बहिणीचे पैसे रिलीज केले आहेत,चांगल्या भावनांनी ही योजना तयार केली होती,पुरुष लोकांची लोक येण्याचे कारण नाही जर आले असतील तर ही योजना पुरुषांची नाही ती दुरुस्त करून चुकले असतील तर बोलू नको ना घर मार्गांनी पुरुषांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील


कुस्ती संघटनेतील वाद थांबले पाहिजे हेच मी सांगितलं कुठल्याही क्रीडा संघटनेत दोन संघटना असा वाद नको, स्पर्धा भरवल्यानंतर खेळाडूंना त्रास होतो


ऑन मुंडे
धनंजय मुंडे यांना वंचित मिळाले आहे इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयात जे काय चौकशीचा अहवाल आला नाही जर होऊ द्या हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा विचार करू असं मी म्हटलं,जर एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवले असेल तुला मुक्त केलं तर म्हटले मी


माझा काम करताना वेगळा स्वार्थ नसतो, मी प्रामाणिकपणे काम करत आहे 


तुला पण हीच जागा मिळाली का,मी माहिती घेऊन बोलेन न क्रीडा धोरणात तू बसत असेल तर शंभर टक्के काम केलं जाईल तुला कळविण्यात येईल(एका खेळाडू मुलाने बाईट सुरू असताना मला नोकरी द्या अशी मागणी केली)


माणिकराव कोकाटेंबाबत मी अगोदर बोललो आहे,मी कोकाटे सोबत चर्चा करणार, त्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेणार

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.