Maharashtra Govt Public Holiday List 2022 :  नवीन वर्ष सुरु होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. वर्षाअखेरीस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसत असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीसाठी प्रत्येकजण आपले प्लॅन आखात असेल. यासोबत सुट्ट्यांच्या दृष्टीनेही नवीन वर्ष सर्वांसाठी महत्वाचं असते. पण 2022 या वर्षांत सुटट्या घटल्याचं दिसत आहे. काही सुट्टया रविवारी आल्यामुळे निराशा झाली आहे.  रविवार वगळता 2022 मध्ये 17 सुट्ट्या आहेत. तर नव्या वर्षात 52 रविवार आले आहेत. 2022 मध्ये अशा एकूण 69 सुट्ट्या मिळणार आहेत. पाहूयात 2022 वर्षाच्या सरकारी कॅलेंडर (Holiday Calendar) कसं असेल....(Maharashtra Government Holidays 2022)

जानेवारी 2022 26 जानेवारी, बुधवार – 'प्रजासत्ताक दिन2,9,16,23,30 - रविवार

फेब्रुवारी 2022 19 फेब्रुवारी, शनिवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती6,13,20,27 – रविवार

मार्च 20221 मार्च, मंगळवार - महाशिवरात्री18 मार्च, शुक्रवार – धुलीवंदन6,13,20,27 – रविवार

एप्रिल 20222 एप्रिल, शनिवार – गुडीपाडवा14 एप्रिल, गुरुवार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महावीर जयंती15 एप्रिल, गुरुवार – गुड फ्रायडे – 3,10,17, 24 – रविवार

मे 2022 –3 मे, मंगळवार – अक्षय तृतीया, रमजान ईद16 मे, सोमवार – बुद्धपौर्णिमा1,8,15,22,29 – रविवार

जून 2022 – एकही सरकारी सुट्टी नाही ....5,12,19,26 – रविवार

जुलै 2022 –3,10,17,24,31 – रविवार

ऑगस्ट 2022 –9 ऑगस्ट, मंगळवार – मोहरम15 ऑगस्ट, सोमवार – स्वातंत्र्य दिन16 ऑगस्ट, मंगळवार – पारशी नववर्ष31 ऑगस्ट, बुधवार – श्रीगणेश चतुर्थी7,14,21,28 – रविवार

सप्टेंबर 2022 –एकही सरकारी सुट्टी नाही4,11,18,25 – रविवार

ऑक्टोबर 2022 –5 ऑक्टोबर, बुधवार – दसरा24 ऑक्टोबर, सोमवार – लक्ष्मीपूजन26 ऑक्टोबर, बुधवार- दिवाळी पाडवा/भाऊबीज2,9,16,23,30 - रविवार

नोव्हेंबर 2022 –8 नोव्हेंबर, मंगळवार – गुरु नानक जयंती6,13,20,27 – रविवार

डिसेंबर 2022 –14,11,18,25 – रविवार

रविवारच्या दिवशी आलेल्या सुट्ट्या -10 एप्रिल, रविवार – राम नवमी 1 मे, रविवार – महाराष्ट्र दिन2 ऑक्टोबर, रविवार – गांधी जयंती9 ऑक्टोबर, रविवार – ईद25 डिसेंबर, रविवार - ख्रिसमस