Government Formation LIVE | भाजपाच्या असमर्थतेनंतर काँग्रेसमध्ये खलबतं सुरू, थोड्यात वेळात जयपूरमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक

काल 9 नोव्हेंबरला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिले. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सेनेची भूमिका मांडली. यावेळी इतका उशिर का लावला, असा प्रश्न उपस्थित करत भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Nov 2019 08:04 PM

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं समीकरण होऊन सरकार निर्माण होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस...More