Maharashtra Coronavirus Cases Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. दिवसागणिक दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्यामध्ये घट होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 631 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यात 697 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी राज्यात 755 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली होती. 

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 789 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 79,62,071 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.12 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 631 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,45,15,789 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,14,940 (09.60 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सक्रीय रुग्ण कुठे किती? 
राज्यात सध्या चार हजार 562 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई आणि पुण्यात आहेत. मुंबईमध्ये सध्या एक हजार 154 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात एक हजार 161 सक्रीय रुग्णांची संख्या आहे. त्याशइवाय ठाण्यात 812 सक्रीय रुग्णांची संख्या आहे. राज्यात नंदूरबारमध्ये फक्त एक सक्रीय रुग्ण आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती सक्रीय रुग्ण?

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११४८०२३

११२७१४६

१९७२३

११५४

ठाणे

८०५११५

७९२३२९

११९७४

८१२

पालघर

१६८३६४

१६४८३३

३४२१

११०

रायगड

२५५६८३

२५०४५५

४९७०

२५८

रत्नागिरी

८५६४४

८३००२

२५५५

८७

सिंधुदुर्ग

५८०१०

५६४१५

१५३८

५७

पुणे

१४९९८३८

१४७८०८४

२०५९३

११६१

सातारा

२८०१०३

२७३२९६

६७४९

५८

सांगली

२२८८९०

२२३१७९

५६६७

४४

१०

कोल्हापूर

२२१६९०

२१५७००

५९२०

७०

११

सोलापूर

२२९१८६

२२३२६२

५८९४

३०

१२

नाशिक

४७८४९२

४६९४२२

८९१८

१५२

१३

अहमदनगर

३८०७०४

३७३३८४

७२५१

६९

१४

जळगाव

१५०२०३

१४७४३४

२७६२

१५

नंदूरबार

४६९६९

४६००५

९६३

१६

धुळे

५१४४६

५०७६९

६७०

१७

औरंगाबाद

१७८६६४

१७४३५०

४२८८

२६

१८

जालना

६७५०८

६६२५६

१२२६

२६

१९

बीड

१०९७११

१०६८१८

२८८९

२०

लातूर

१०६४१८

१०३८७०

२४८९

५९

२१

परभणी

५८७९७

५७५१२

१२८१

२२

हिंगोली

२२४४८

२१९२५

५१६

२३

नांदेड

१०३३००

१००५८७

२७०५

२४

उस्मानाबाद

७६७५१

७४५४७

२१३९

६५

२५

अमरावती

१०७००७

१०५३५९

१६२६

२२

२६

अकोला

६६९६९

६५४६२

१४७६

३१

२७

वाशिम

४७३६५

४६६९६

६४१

२८

२८

बुलढाणा

९३१५६

९२३०४

८३९

१३

२९

यवतमाळ

८२६३४

८०८०८

१८२०

३०

नागपूर

५८५७०७

५७६३६७

९२२४

११६

३१

वर्धा

६६३४५

६४९३३

१४१०

३२

भंडारा

६९८६४

६८७११

११४२

११

३३

गोंदिया

४५९८३

४५३८६

५८८

३४

चंद्रपूर

१०००६९

९८४४२

१५९६

३१

३५

गडचिरोली

३७७४०

३६९९२

७३१

१७

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

८११४९४०

७९६२०७१

१४८३०७

४५६२

 

आज कुठे किती रुग्ण आढळले?

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१४६

११४८०२३

१९७२३

ठाणे

१२०९४७

२२९०

ठाणे मनपा

१८

२०२६८९

२१९१

नवी मुंबई मनपा

२७

१८०८५८

२०९६

कल्याण डोंबवली मनपा

१८००७२

२९७८

उल्हासनगर मनपा

२७२९३

६८६

भिवंडी निजामपूर मनपा

१३४११

४९६

मीरा भाईंदर मनपा

७९८४५

१२३७

पालघर

१३

६५७०९

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०२६५५

२१७७

११

रायगड

४५

१४४३९३

३४८३

१२

पनवेल मनपा

१३

१११२९०

१४८७

 

ठाणे मंडळ एकूण

२९३

२३७७१८५

४००८८

१३

नाशिक

११

१८६२३४

३८१७

१४

नाशिक मनपा

२८११०२

४७५६

१५

मालेगाव मनपा

१११५६

३४५

१६

अहमदनगर

२९९४३४

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८१२७०

१६४७

१८

धुळे

२८७११

३६७

१९

धुळे मनपा

२२७३५

३०३

२०

जळगाव

११४३८१

२०९०

२१

जळगाव मनपा

३५८२२

६७२

२२

नंदूरबार

४६९६९

९६३

 

नाशिक मंडळ एकूण

२४

११०७८१४

२०५६४

२३

पुणे

२४

४३३५६३

७२१७

२४

पुणे मनपा

८२

७०७५३२

९७४४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

६५

३५८७४३

३६३२

२६

सोलापूर

१९१२५६

४३३२

२७

सोलापूर मनपा

३७९३०

१५६२

२८

सातारा

२८०१०३

६७४९

 

पुणे मंडळ एकूण

१८४

२००९१२७

३३२३६

२९

कोल्हापूर

१६२६७०

४५९२

३०

कोल्हापूर मनपा

५९०२०

१३२८

३१

सांगली

१७५८३८

४३११

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५३०५२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५८०१०

१५३८

३४

रत्नागिरी

११

८५६४४

२५५५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३९

५९४२३४

१५६८०

३५

औरंगाबाद

६९५०१

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०९१६३

२३४४

३७

जालना

६७५०८

१२२६

३८

हिंगोली

२२४४८

५१६

३९

परभणी

३७८७८

८१६

४०

परभणी मनपा

२०९१९

४६५

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१७

३२७४१७

७३११

४१

लातूर

७७८००

१८३५

४२

लातूर मनपा

२८६१८

६५४

४३

उस्मानाबाद

१३

७६७५१

२१३९

४४

बीड

१०९७११

२८८९

४५

नांदेड

५२३०९

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९९१

१०४७

 

लातूर मंडळ एकूण

१९

३९६१८०

१०२२२

४७

अकोला

२८५६२

६७७

४८

अकोला मनपा

३८४०७

७९९

४९

अमरावती

५६८१४

१००७

५०

अमरावती मनपा

५०१९३

६१९

५१

यवतमाळ

८२६३४

१८२०

५२

बुलढाणा

९३१५६

८३९

५३

वाशिम

४७३६५

६४१

 

अकोला मंडळ एकूण

१७

३९७१३१

६४०२

५४

नागपूर

१५४१८४

३०९९

५५

नागपूर मनपा

४३१५२३

६१२५

५६

वर्धा

६६३४५

१४१०

५७

भंडारा

६९८६४

११४२

५८

गोंदिया

४५९८३

५८८

५९

चंद्रपूर

१०

६६४७९

११०९

६०

चंद्रपूर मनपा

३३५९०

४८७

६१

गडचिरोली

३७७४०

७३१

 

नागपूर एकूण

३८

९०५७०८

१४६९१

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

६३१

८११४९४०

१४८३०७