CM Uddhav Palghar Visit LIVE : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर

CM Uddhav Thackeray Palghar visit LIVE Updates : जव्हार मोखाडा भागात आजही कुपोषण, बालमृत्यू याचं प्रमाण मोठं असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यातून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Feb 2021 11:00 AM

पार्श्वभूमी

पालघर :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघरच्या जव्हार दौऱ्यावर असून 9.30 च्या सुमारास त्यांचं जव्हारमध्ये आगमन होणार आहे . मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जव्हार दौऱ्यावर येत असून...More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा जामसरकडे रवाना, जामसर येथील बाल उपचार केंद्र , कॉटेज हॉस्पिटल , खरवंद अंगणवाडी, घरकुलांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे.