Maharashtra Breaking News Live Updates : विधानभवनात राज्यपालांचे अभिभाषण, राज्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही

Maharashtra Breaking News 09 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 09 Dec 2024 04:22 PM
राज्यसभेत विरोधकअविश्वास प्रस्ताव आणण्याचा तयारीत.

सभापती जगदीप धनखड यांचा विरोधात विरोधक राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. 
अविश्वास प्रस्ताव हा राज्यघटनेने दिलेला विरोधी पक्षाला मोठा अधिकार आहे.  

Maharashtra Assembly Session : विधानभवनात राज्यपालांचे अभिभाषण

विधानभवनात राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरूवात झाली असून त्यांनी राज्याच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर

आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर


राज्यात महायुतीचं सरकार अधिकृतपणे आलं. 


उदय सामंत , दिलीप वळसे-पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी विश्वास दर्शक ठराव मांडला

आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर

आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर


राज्यात महायुतीचं सरकार अधिकृतपणे आलं. 


 

आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर

आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर


राज्यात महायुतीचं सरकार अधिकृतपणे आलं. 


 

पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण.. 

पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण.. 


आमदार टिळेकर यांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळ वाडीतून अपहरण.. 


आज सकाळच्या सुमारास वाघ यांच्या सोलापूर रस्त्यावरील हॉटेल समोर थांबले असता.. चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून केलं अपहरण.. 


चार चाकी वाहनातून आलेल्या चौघा जणांनी वाघ यांचे केले अपहरण..

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड


राहुल नार्वेकर यांनी पदभार स्वीकारला.

विधानसभेत अध्यक्षांची निवड होत असताना ठाकरे गटाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नाही

विधानसभेत अध्यक्षांची निवड होत असताना ठाकरे गटाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नाही


शिवसेना पक्षाचा निकाल देताना ठाकरे गटाने अनेक आरोप राहूल नार्वेकर यांच्यावर केले होते


पुन्हा एकदा राहूल नार्वेकर यांची निवड होताना ठाकरे गटाचे आमदार मात्र सर्व गैरहजर आहेत

बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानात दरोडा

बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानात दरोडा


घोरपडीतील बी टी कवडे रस्त्यावर अरिहंत ज्वेलरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला आहे. 


रात्री सव्वा नऊ वाजता ही घटना घडली असून यामध्ये दुकानदार किरकोळ जखमी झाला आहे.


सोन्याच्या दुकानात तीन चोरट्यांनी  दुचाकी गाडी वर येऊन पिस्टल लावून डोळ्यात स्प्रे मारून लुटले आहे 


भीती दाखवत पाठीत उलटा कोयता मारून सोन लुटून फरार झाले


मुंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता 

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार 12 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता 


तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बैठक करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न 


रविवारी रात्री 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या जागांबाबत चर्चा केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांगली खाती मिळवण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणार असल्याची राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाशी बोलताना भूमिका स्पष्ट

राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा होणार विधानसभेचे अध्यक्ष

राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन चालू झाले आहे.
आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. 
आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकरांची घोषणा करण्यात आली आहे. 
त्यांनी कालच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता.
या पदाकरता बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे दीड एकर उसाच्या शेतीला आग

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे दीड एकर उसाच्या शेतीला आग लागल्याची घटना घडलीय..


तोडणीला आलेल्या ऊसाच्या शेतात अचानक आग लागल्याने शेतक-यांची चांगलीच धावपळ झाली यावेळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले यामध़्ये दिड एकर शेतातील ऊस जळाल्याने तीन लाखांचे नुकसान झाले

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला परिसरातील घटना 

फ्लॅश 


13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार,


सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला परिसरातील घटना 


वाकोला पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल 


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वाकोला पोलिसांनी केली अटक


आरोपीला फाशी व्हावी म्हणून नागरिकांनी काढला काल संध्याकाळी वाकोला पोलीस ठाण्यावर मोर्चा 


मोर्चा परिसरातील शेकडो नागरिक सहभागी 


आक्रमक नागरिकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या 


आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांकडून आंदोलकांना आश्वासन....

कोल्हापुरातून शिवसैनिक बेळगावच्या दिशेने जाण्यासाठी रवाना, सीमेवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

कोल्हापुरातून शिवसैनिक बेळगावच्या दिशेने जाण्यासाठी रवाना 


सीमेवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त 


 

शहादा शहरातील शहादा-शिरूड रस्त्यावर कौटुंबिक वादातून एकाची हत्या

नंदुरबार:- शहादा शहरातील शहादा शिरूड रस्त्यावर तापी रेसिडेन्सी जवळ कौटुंबिक वादातून एकाची हत्या


कौटुंबिक वादातून अल्पवयीन नातवाने केला आजोबांचा खून..


साठ वर्षीय दशरथ राजे रात्री नऊ वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेले असता नातवाकडून आजोबांच्या मानेवर चाकूने केले वार


जखमी अवस्थेतील राजे यांना रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू 


रात्री नऊ ते वाजण्याच्या दरम्यानची घटना...


दोघं अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात



शहादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल

शहादा शहरातील शहादा-शिरूड रस्त्यावर कौटुंबिक वादातून एकाची हत्या

नंदुरबार:- शहादा शहरातील शहादा शिरूड रस्त्यावर तापी रेसिडेन्सी जवळ कौटुंबिक वादातून एकाची हत्या


कौटुंबिक वादातून अल्पवयीन नातवाने केला आजोबांचा खून..


साठ वर्षीय दशरथ राजे रात्री नऊ वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी गेले असता नातवाकडून आजोबांच्या मानेवर चाकूने केले वार


जखमी अवस्थेतील राजे यांना रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू 


रात्री नऊ ते वाजण्याच्या दरम्यानची घटना...


दोघं अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात



शहादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल

शिवसेना आमदारांची आज दुपारी महत्त्वाची बैठक


शिवसेना आमदारांची आज दुपारी महत्त्वाची बैठक


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आमदारांना मार्गदर्शन 


शिवसेना विधीमंडळ कार्यालयात आमदारांची २ वा होणार बैठक


बैठकित हिवाळी अधिवेशनात कोण कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची


नवीन आमदारांना अधिवेशन कामकाज समजावून सांगण्याबाबत मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती

पार्किंगमधील बीएमडब्ल्यू कारसह तीन गाड्या जळून खाक, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बटरफ्लाय जंक्शन येथील घटना 

पार्किंग मधील बीएमडब्ल्यू कारसह तीन गाड्या जळून खाक 


अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बटरफ्लाय जंक्शन येथील घटना 


रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पार्किंग मधील गाड्यांना लागली आग 


स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली


गर्दुल्ल्यांनी पार्किंग मधील वाहनांना आग लावली असल्याचा पोलिसांना संशय 


ओशिवरा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत...

मुंबईत हुडहुडी वाढली, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढला 

मुंबईत हुडहुडी वाढली 


मागील ९ वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद मुंबईत 


मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर तापमान १३.७ अंश सेल्सिअसवर 


डिसेंबर २०१५ मध्ये याआधी किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याची नोंद 


दरम्यान, पुढील २४ तास मुंबईत थंडीचा जोर राहणार 


उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढला 


कुलाब्यातही १९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले 

ब्रेकिंग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १५ डिसेंबरला विदर्भातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा 


मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित राहणार 


नागपूर मधे जाहीर मेळाव्याचे आयोजन, विदर्भातील प्रत्येक कार्यकर्त्याला मेळाव्याचे निमंत्रण

नाशिकच्या तापमानाचा पारा पुन्हा घसरला, तापमान 9.4 अंशावर

- नाशिकचा  तापमानाचा पारा पुन्हा  घसरला
- -  ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे तापमानात झाली होती वाढ

- नाशिक शहरात पारा 9.4 अंशावर तर निफाड मध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद


- अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात थंडी झाली होती गायब
- पुन्हा तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ

उर्वरित ८ नवनिर्वाचित आमदार आज आमदारकीची शपथ घेतील

आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 


उर्वरित ८ नवनिर्वाचित आमदार आमदारकीची शपथ घेतील


आज विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रस्तावही मांडला जाणार... 


प्रस्ताव मांडल्यानंतर अध्यक्ष निवड झाल्याची घोषणा करण्यात येणार


उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा  विश्वास ठराव मांडतील


संयुक्त सभागृहात राज्यपालांचे सभीभाषण होणार

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कंत्राटी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणखी दोन महिन्याचा दिलासा

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स च्या कंत्राटी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणखी दोन महिन्याचा दिलासा


११५ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी २ महिन्यांचा आणखी निधी उपलब्ध झाला आहे


५५ शिक्षक तर ६० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेतनाची तरतूद टाटा ट्रस्टने केली होती ही तरतूद ३१ डिसेंबर पर्यंत होती


पण आता आणखी दोन महिन्यांचा वेतन निधी उपलब्ध झाला आहे


प्रोग्रेसिव स्टूडेंट फोरम ने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ठेवाव अशी मागणी केली आहे

आज विधानसभा अधिवेशनात काय काय होणार 

आज विधानसभा अधिवेशनात काय काय होणार 


सकाळी ११ वा, सुरुवात 


नवीन सदस्य शपथविधी 


मंत्री परिचय 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड 


सायंकाळ चार वाजता राज्यपाल अभिभाषण 


शोक प्रस्ताव 


नागपुर हिवाळी अधिवेशन कालावधी जाहीर 


राष्ट्रगीत समारोप

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत गारठा पसरला आहे. जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. आगामी काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. सध्या विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन चालू आहे. अपवाद वगळता राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. या शपथविधीवरूनही विधिमंडळात चांगलाच गदारोळ झाला. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काय-काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.