= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाचे पूजन, संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाचे पूजन
संविधान दिनानिमित्त फडणवीसांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
सागर निवासस्थानी फडणवीसांनी संविधानाच्या प्रतीचे केले पूजन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांची निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली
आमदारांनी बैठकीत इव्हीएम बाबत रोष व्यक्त केला
महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारानी भूमिका घ्यावी अशी देखील आमदारांनी विनंती व्यक्त केली
आमदार जितेंद्र आव्हाड स्वत निवडून आले असले तरी त्यानी देखील इव्हीएम बाबत रोष व्यक्त केला
सूत्रांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री, राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
राज्यपालांकडे सोपवला राजीनामा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देवेंद्र फडणवीस, अजित पवार राजभवनावर दाखल देवेंद्र फडणवीस, अजित पवार राजभवनावर दाखल
एकनाथ शिंदेदेखील राजभवनावर दाखल
थोड्याच वेळात शिंदे राजीनामा देणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनावर दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सामोपचारानं दोनही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न सामोपचारानं दोनही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न
वाटाघाटी करून महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग काढला जाईल
वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार
त्यानंतरच निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार
आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजधानी दिल्ली इथं पाच वाजता शासकीय कार्यक्रम असल्यानं अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता कमी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भंडाऱ्यात पाच गौशाळेच्या 33 संचालकांविरोधात गुन्हा दाखल भंडाऱ्यात पाच गौशाळेच्या 33 संचालकांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी गौशाळेत जमा केलेली हजारो जनावरं बनावट हमीपत्रावर परस्पर विकली
सन 2009 ते 2023 या काळातील प्रकरण
तब्बल चार कोटींची जनावरं विकल्याचा पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बदलापूर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे, गाड्या १५ ते ते २० मिनिटे उशिराने बदलापूर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना घडली होती
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रूळ तात्पुरते दुरुस्त करण्यात आल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे
या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे गाड्या १५ ते ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात सध्या तापमानाची स्थिती काय, कोणत्या शहराची काय स्थिती? राज्यातील काही प्रमुख शहरांमधील तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- ९.७
पुणे - १०.८
संभाजीनगर - १२.१
जालना - १०.८
जेऊर - १०.५
उदगीर - ११.५
नाशिक - १०.८
नांदेड - ११.८
कोल्हापूर- १५.७
बारामती - ११.७
महाबळेश्वर- १२.६
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईत यंदाचा मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद मुंबईत यंदाचा मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबईतील किमान तापमानात घट
मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर १६.८ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद
कुलाब्यातही तापमान २२.५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आज अंतिम युक्तिवाद पुणे
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आज अंतिम युक्तिवाद
कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या सुनावणीत कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर विशेष सरकारी वकील ५०० पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद आज सादर करणार आहेत.या प्रकरणातील हा अंतिम युक्तिवाद असणार आहे.
कोरेगाव भीमा विजयस्तंभास २०० वर्षे झाल्याबद्दल कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ ला आयोजित कार्यक्रमानंतर दंगल झाली होती.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये निवृत्त न्या. जे. एम. पटेल आणि माजी सचिव सुमीत मलिक यांचा समावेश असलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची स्थापना केली होती.
आयोगासमोर पुणे शहर पोलिसांचे अधिकारी, ग्रामीण पोलिस, माजी जिल्हाधिकारी सौरभ राव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, कोरेगाव भीमा आणि वढू बुद्रुकचे ग्रामस्थ, कार्यकर्त्या हर्षाली पोतदार आदी ५३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी आयोगासमोर त्यांची उलटतपासणी घेतली.
त्यानुसार आयोगाचे पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वकिलांना अंतिम युक्तिवाद लेखी स्वरूपात दाखल करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार सरकारी वकील लेखी युक्तिवाद उद्या सादर करणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू पुणे
पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे.
त्यामुळे पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या आता चार झाली आहे.
पुणे विमानतळाने हिवाळी वेळापत्रकात या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन केले होते.
इंडिगो एअरलाइन्सने पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमानसेवा २२ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे.
याचबरोबर इंडिगोनेच पुणे ते दुबई थेट विमानसेवा सुरू केली आहे.
यामुळे आता पुण्यातून सिंगापूर, दुबई आणि बँकॉकसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे.
दुबईला दररोज विमान सेवा सुरू असणार तर बॅंकॉक ला आठबड्यातून तीन वेळा सेवा सुरू असणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चितेजवळ सापडलेल्या रक्ताच्या डागावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस पुणे
चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास ग्रामीण पोलिसांनी यश आले आहे.इंदापूरमधील तावशी गावात ही घटना घडली होती.
कोणताही सक्षम पुरावा नसताना पोलिसांनी पोलिसांना खुनाचा गुन्हा केला उघड.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा मनमाडमध्ये अपघात, ४० ते ४५ प्रवाशी किरकोळ जखमी मनमाड ( नाशिक
- लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अपघात.
- मनमाड -मालेगाव महामार्गावरील चोंडी गावजवळील घटना...
- ४० ते ४५ प्रवाशी किरकोळ जखमी..