Maharashtra Breaking LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर...

नामदेव जगताप Last Updated: 19 Dec 2024 10:59 AM

पार्श्वभूमी

मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोट बुडाली, तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेनं निघालेली निलकमल ही प्रवासी बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये...More

Nashik News : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांची दहशत, परिसरातील सीसीटीव्ही फोडले

Nashik Crime News : नाशिकच्या सिडको परिसरातील महाकालीचौकात अल्पवयीन मुलांची दहशत पाहायला मिळत आहे.


अल्पवयीन मुलांनी दगडांनी परिसरातील सीसीटीव्ही फोडले.


त्याचबरोबर परिसरातील स्ट्रीट लाईटवरही दगड फेकले.


संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.