Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : जगभरातील तसेच देश आणि राज्यातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ...

प्रज्वल ढगे Last Updated: 07 Mar 2025 07:00 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates:  राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. बीडमधील संतोष देशमुख...More

मध्य नागपूरचे माजी आमदार डॅा. यशवंत बाजीराव यांचे निधन

मध्य नागपुर चे माजी आमदार डॅा. यशवंत बाजीराव यांचे निधन झाले आहे...


ते अखिल भारतीय आदिवासी हलबा विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष होते. ते विदर्भाचे कबड्डी टीमचे कॅप्टन होते तर पहेलवान म्हणून राष्ट्रीय स्तरावर त्यांनी कुस्ती खेळली होती.