Maharashtra Breaking News Live Updates : दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून दहशत पसरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 03 Nov 2024 02:07 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरत आहे. कारण राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही गट...More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये पुढील नियोजनासाठी चर्चा होणार असल्याची माहिती 


सोबतच, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने देखील बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होताना दिसेल