Maharashtra Breaking News Live Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
प्रज्वल ढगे Last Updated: 29 Oct 2024 01:12 PM
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप चालू आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. आता अवघ्या काही...More
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप चालू आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. आता अवघ्या काही जागांचा प्रश्न बाकी असून तोही लवकरच निकाली निघणार आहे. या जागावाटपानंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील घडामोडींचे हे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.....
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Santosh Shetty : संतोष शेट्टींनी दाखल केला उमेदवारी अर्ज, भिवंडू पूर्वमधून महायुतीचे उमेदवार
भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक: संतोष शेट्टी यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेने संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. आज मोठ्या शक्तीप्रदर्शनासह त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते