Maharashtra Breaking News Live Updates : शिवडीतून शिवसेनेकडून नाना अंबोले लढणार, अजय चौधरी-बाळा नांदगावकर यांना आव्हान देणार

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 28 Oct 2024 10:44 PM

पार्श्वभूमी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक महत्त्वाचे पक्ष आपापल्या जागांवर उमेदवरांची घोषणा करत आहेत. एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर हेच नेते...More

शिवडीतून शिवसेनेकडून नाना अंबोले लढणार

भाजपचा आणखी एक शिलेदार शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची शक्यता


माजी नगरसेवक नाना अंबोले शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता


नाना अंबोले यांना शिवडीतून उमेदवारीची शक्यता


नाना अंबोले परळमधून दोन टर्म शिवसेनेचे नगरसेवक 


अंबोले हे भाजपचे मुंबई उपाध्यक्षपदावर कार्यरत


शिवडीत अंबोलेंमुळे तिरंगी लढत रंगणार


अजय चौधरी, बाळा नांदगावकर आणि नाना अंबोलेंमध्ये तिरंगी लढत होणार