Maharashtra Breaking News Live Updates:राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर..

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. त्यांचा संक्षिप्त स्वरुपातील आढावा...

ज्योती देवरे Last Updated: 25 Jan 2025 04:41 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. राज्यातील थंडी आता गायब होऊ लागली आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, तर...More

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप


कोल्हापूरच्या गडहिंग्लज एसटी स्टँड समोर अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप


मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला केलं पोलिसांच्या स्वाधीन


गडहिंग्लज परिसरात मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढलं


गेल्या आठ दिवसातील मुलींची छेड काढण्याचा दुसरा प्रकार