= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात घेणार आढावा, हालचालींना वेग
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात घेणार आढावा
सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या गोटातील हालचालींना वेग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी देखील गाठीभेटी सुरु
मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक सुरू, बडे नेते उपस्थित काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक सुरू
बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले उपस्थित
उद्याच्या निकाला संदर्भात करणार चर्चा
निकाल हाती येताच काय तयारी करायची यावर होणार चर्चा
सोबतच सर्व उमेदवारांशी उद्याच्या तयारी संदर्भात ऑनलाईन करणार चर्चा
मतमोजणी सुरू असताना काय काळजी घ्यायची याचाही नेते उमेदवारांना करणार मार्गदर्शन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर जिल्ह्यातील केरलेमध्ये शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील केरले मध्ये शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल.
करवीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
शाळेचे दुरावस्थ असलेले गेट सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून बाजूला करायला लावल्या प्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल.
गेट बाजूला करत असताना लोखंडी गेट विद्यार्थ्यावर पडून सहावीत शिकणाऱ्या स्वरूप माने या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू.
शाळेचे लोखंडी गेट दोरीने आणि कापडाने बांधण्यात आले होते,
वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल..
शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये शिक्षक सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गेट बाजूला करून घेत असल्याचं कैद.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वक्फ विधेयक आगामी सांसदीय अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाणार वक्फ विधेयक आगामी सांसदीय अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाणार
सोमवारपासून सुरु होणार आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन
अधिवेशनात १५ विधेयक मजुरीसाठी मांडली जाणार ; त्यामध्ये वक्फ विधेयकाचाही समावेश
सहकार क्षेत्रातील विद्यापीठासाठीही विधेयक मांडले जाणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महायुतीकडून ‘प्लॅन बी’ची तयारी, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटकपक्षांची मोट बांधणार महायुतीकडून ‘प्लॅन बी’ची देखील तयारी
बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षांची मोट बांधणार
छोट्या छोट्या घटक पक्षाशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरु
छोट्या छोट्या घटक पक्षांना घेऊन महायुती सरकार बनवण्याचाही असणार प्रयत्न
सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न असणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कालच्या पडझडीनंतर बाजार सावरला, व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स 185 अंकांनी वधारला, निफ्टी 60 अंकांनी वर कालच्या पडझडीनंतर बाजार सावरला
व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स १८५ अंकांनी वधारला तर निफ्टी ६० अंकांनी वर
मात्र, अदानी समुहाच्या समभागात विक्रीचा सपाटा कायम
अदानी पोर्ट, अदानी ग्रीन, अदानी पावरच्या समभागात घसरण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चेंबूरच्या छेडा नगर येथे पहाटे मुंबई पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात

घाटकोपरहून पेट्रोल भरून येत असताना पोलिस व्हॅनने ट्रेलरला दिली धडक
अपघातात २ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून जयदीप पाटील आणि साहिल खामकर अशी या दोघांची नावे आहेत
या दोघांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेहण्यात आले आहे
तर ट्रेलरचा चालक बिपीन सिंग याला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
हा अपघात नेमका कसा झाला, कुणाची चूक होती. याचा तपास पोलिस करत आहेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेस नेता नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ, कार्यालयात दोन संशयित मिळाल्याने पोलीस अलर्ट काँग्रेस नेता नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ
नसीम खान यांच्या कार्यालयात दोन संशयित मिळाले होते
या दोन संशयितांच्या मोबाइलमध्ये काही आक्षेपार्ह चॅटही खान यांच्याशी संबधित आढळले होते
या घटनेची गंभीर दखल घेत, मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाजवळ स्थानिक पोलिस ठाण्यांना बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली होती
त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वर्ध्यात वाढलेली टक्केवारी कुणाला तारणार, वर्ध्यात मतदानाने गाठला 69 टक्क्यांच्यावर टप्पा वर्ध्यात वाढलेली टक्केवारी कुणाला तारणार
वर्ध्यात मतदानाने गाठला 69 टक्क्यांच्या वर टप्पा
2019 च्या तुलनेत सात टक्क्यांनी वाढले मतदान
वर्धा जिल्ह्यात चारही मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला आहे. प्रशासनाने केलेली जनजागृती, मतदार यादीची अचूक छाननी यामुळे हे मतदान वाढलेय. 2019 च्या तुलनेत सात टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याने हे वाढलेले मतदान कुणाला फायद्याचे ठरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या आहे. कुठे महिलांची संख्या जास्त बघायला मिळाली तर कुठे मुस्लिम बांधव सकाळपासून मतदानाला बाहेर पडले. त्यामुळे वाढीव मतदान कुणाचे? हा प्रश्न चर्चेत आहे. वर्धा जिल्ह्यात 69.29 टक्के इतके मतदान झाले आहेय. आर्वी मतदार संघात 71.86 टक्के मतदान झाले. वर्ध्यात चार मतदार संघामध्ये सर्वात कमी 65.68 टक्के इतके मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील मतदानाचा वाढलेला टक्का जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीची पावती देऊन गेला आहे. पण हे वाढलेले मतदान महायुती की महाविकास आघाडीला विजय मिळवून देते याकडे लक्ष आहे.

निकालाआधीच चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे पोस्टर्स, कोथरुडमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी पुणे
कोथरुड विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून कोथरुडमध्ये विजयाचे पोस्टर्स
निकालापूर्वीच कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजी
कोथरुड परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ लागले पोस्टर्स