= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ठाणे फ्लॅश
विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
आमदार प्रताप सरनाईक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला
ठाण्यातील शुभदिप निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी साठी आमदार आले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचारसभा ६ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचारसभा ६ तारखेला
देवेंद्र फडणवीसांची पहिल्या प्रचारसभेचा जतमधून शुभारंभ
आपल्या विश्वासू शिलेदार गोपीचंद पडळकरांसाठी फडणवीस मैदानात
गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघात घेणार पहिली प्रचारसभा
देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका ६ तारखेपासून सुरु होणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही राज्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही
6 तारखेला कोल्हापूरमधून महायुती प्रचार नारळ फोडणार
कोल्हापूर अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचार शुभारंभ होणार
महायुती नेते एकत्रित बसून राहिलेले अर्ज माघार घेतली जाईल
तटकरेंची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा ठाण्यात होणार, शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होणार सभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा ठाण्यात
एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मनसेची पहिली सभा
4 तारीख संध्याकाळी 5 वाजता ब्रम्हांड सर्कल येथे होणार सभा
विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पहिली सभा ठाण्यात होणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार भाजपचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
फडणवीसांकडून गोपाळ शेट्टींना सागरवर बोलवणं
थोड्याच वेळात गोपाळ शेट्टी सागर बंगल्यावर दाखल होणार
बोरिवलीतील बंडखोरीबाबत गोपाळ शेट्टी काय भूमिका घेणार याकडे लक्ष
बोरिवलीच्या संदर्भात स्वतः फडणवीसांचा पुढाकार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शरद पवारांना भेटल्यानंतर पांडुरंग भेटला असं वाटतं- निलेश लंके शरद पवारांना भेटल्यानंतर पांडुरंग भेटला असं वाटतं
ऊर्जा घेऊन आम्ही इथून जातो
दोन पाडवे होतात हे मला आत्ताच कळालं ऐकून वाईट वाटलं
नगरमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्या येतील
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार गुळाचे सौदे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार गुळाचे सौदे
थोड्याच वेळात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे
गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाला अधिकचा दर मिळण्याची आशा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अर्ज दाखल करताना माहिती लवल्याच्या तक्रारीच निवडणूक आयोगाकडून दखल छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना २४ तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आता प्रशासनामार्फत काय अहवाल दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महायुती आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होणार महायुती आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा देखील प्रचार शुभारंभ होणार कोल्हापुरातून
एकाच दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कोल्हापुरात करणार प्रचार शुभारंभ
5 तारखेला महायुतीचा कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर जाहीर मेळावा
तर 5 तारखेला उद्धव ठाकरे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचाराची सभा
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोल्हापुरातून करायचे प्रचाराचा शुभारंभ
1995 साली अंबाबाईचे दर्शन घेऊन बाळासाहेबांनी गांधी मैदानावर घेतली होती सभा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची तोफ मुंबईत धडाडणार, 9 नोव्हेंबरला जाहीर सभा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची तोफ मुंबईत धडाडणार
९ नोव्हेंबरला अमित शहांची मुंबईत पहिली जाहीर सभा
महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाह मैदानात
अमित शाह उद्धव ठाकरे आणि मविआवर काय निशाणा साधणार याकडे लक्ष