= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईतील भायखळा मतदारसंघात मनसेचा शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा मुंबईतील भायखळा मतदारसंघात मनसेचा शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा
मनसेकडून शिवसेनेच्या शिंदेगटतील उमेदवार यामिनी जाधव यांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती
स्थानिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामिनी जाधव यांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता,
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे मुंबईत घेणार आज दोन सभा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे मुंबईत घेणार आज दोन सभा.
संध्याकाळी बोरिवली पश्चिमेत गोराई परिसरात 5 वाजता पहिला सभा घेणार आहे...
वर्सोवा विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार यांच्यासाठी दुसरी सभा संध्याकाळी 6:30 वाजता घेणार आहेत...

संध्याकाळी बोरिवली पश्चिमेत गोराई परिसरात 5 वाहत पहिला सभा घेणार आहे...
वर्सोवा विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार यांच्यासाठी दुसरी सभा संध्याकाळी 6:30 वाजता घेणार आहेत...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापुरात आज धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ, सोलापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे घेणार दोन जाहीर सभा सोलापुरात आज धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ
सोलापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे घेणार आज दोन जाहीर सभा
सांगोल्याचे उमेदवार दीपक सोळुंखे आणि दक्षिण सोलापूरचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी घेणार जाहीर सभा
सोलापूर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी भंडारी ग्राउंडवर होणार उद्धव ठाकरे यांची सभा..
सोलापूर दक्षिण आणि सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे चित्र झाले होते निर्माण
त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमित शहा महाराष्ट्रात एकूण 23 सभा घेणार, त्यापैकी 8 सभा विदर्भात होणार अमित शहा महाराष्ट्रात एकूण 23 सभा घेणार आहेत.. त्यापैकी 8 सभा विदर्भात होतील...
अमित शाह आज पासून विदर्भात त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात करत आहे...
आज मलकापूर आणि मोर्शी मध्ये त्यांच्या सभा आहेत...
तर 15 नोव्हेंबरला अमित शहा उमरखेड आणि चंद्रपूर मध्ये प्रचार सभांना संबोधित करतील तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला अमित शहा काटोल, सावनेर, वर्धा आणि गडचिरोली अशा आणखी चार सभांना संबोधित करणार आहेत....
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दुकानाला आग लागून तिघांचा जागीच मृत्यू, छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथील धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग
दुकानाला आग लागून तिघांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री येथील धक्कादायक घटना
एका प्लास्टिकच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागली आग
आग लागलेली दुकान उघडण्यासाठी गेलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू
नितीन नागरे, गजानन वाघ, सलीम शेख असे मयताचे नावं
रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली घटना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाण्यात 202 जणांचे गृहमतदान 85 वर्षांवरील 166 ज्येष्ठ नागरिक, तर 36 दिव्यांग मतदारांचे घरातून मतदान ठाण्यात २०२ जणांचे गृहमतदान ८५ वर्षांवरील १६६ ज्येष्ठ नागरिक, तर ३६ दिव्यांग मतदारांचे घरातून मतदान..
येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण ९३३ जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी दि.८ व ९ नोव्हेंबर या दोन दिवसात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मिळून एकूण २०२ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला आहे.गृहमतदानास दि.८ नोव्हेंबर पासून सुरूवात झाली असून दि. १७ नोव्हेंबरपर्यत हे मतदान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमून दिलेल्या तारखांदिवशी त्या त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ४० टक्के अंपगत्व (Locomotive) व ८५ वर्षांवरील वृद्ध यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे १२ डी फॉर्म भरून दिले होते. त्यांनाच या गृहमतदानाचा लाभ घेता येणार आहे.ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघ व कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शुक्रवार, दि.८ नोव्हेंबर रोजी गृहमतदान पार पडले. या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून ८५ वर्षांवरील एकूण ७७ ज्येष्ठ मतदारांनी तर सहा दिव्यांग अशा ८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात कोपरी - पाचपाखाडीत ४० जणांनी तर डोंबिवलीत ४३ जणांना घरून मतदान केले.शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी डोंबिवली, ओवळा माजिवडा व कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान पार पडले. या गृहमतदानात तिन्ही विधानसभा मतदारसंघातून एकूण ८५ वर्षांवरील एकूण ८९ ज्येष्ठ मतदारांनी तर ३० दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभानिहाय मतदार :
भिवंडी ग्रामीण - ८५
शहापूर - ६५
भिवंडी पश्चिम - ३०
भिवंडी पूर्व - १६
कल्याण पश्चिम - ४३
मुरबाड - ६५
अंबरनाथ - ८५
उल्हासनगर - ३४
कल्याण पूर्व - ३८
डोंबिवली - ८७
कल्याण ग्रामीण - ३४
मीरा भाईंदर - ३०
ओवळा माजिवडा - ६६
कोपरी पाचपाखाडी - ४४
ठाणे शहर - १२१
कळवा मुंब्रा - २३
ऐरोली - २२
बेलापूर - ४५
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा अपघात, बसची कंटेनरला जोरदार धडक रत्नागिरी -
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा अपघात.
बसची कंटेनरला जोरदार धडक.
मागून येणारी कार आणि बाईक देखील नियंत्रण सुटल्यामुळे एकमेकांवर आधळले.....
यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीत हानी नाही..
ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली आहे..
निमुळत्या रस्त्यामुळे परशुराम घाट वाहतुकीसाठी बनलाय धोकादायक.
थंडीची चाहूल लागल्याने घाट परिसरात धुके असल्यामुळं वाहतुकीस अडथळा.
काल ( शनिवारी) सुद्धा याच ठिकाणी अपघात होउन महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज जाहीरनाम्याची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज जाहीरनाम्याची घोषणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने तयार केला जाहीरनामा
भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये काही अल्पकालीन, काही मध्यमकालीन, तर काही दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश
वांद्रे कुर्ला संकुल येथील हॉटेल सोफीटेलमध्ये सकाळी १०.३० होणार प्रकाशन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव औद्योगिक परिसरात क्लिअर पॉली प्लास्ट या प्लास्टिक कंपनीला भीषण आग वलसाड ( गुजरात)
वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव औद्योगिक परिसरात क्लिअर पॉली प्लास्ट या प्लास्टिक कंपनीला भीषण आग
आग मोठी असल्याने सर्वच ठिकाणच्या अग्निशमन दलाची मदत
उंबरगावं सारीगमसह वापीच्या अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी
फाईल फोल्डर बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याने बाजूच्या तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी
क्लिअर पॉली प्लास्ट ही कंपनी जळून खाक झाली असून बाजूच्या तीन कंपन्यांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून सध्या आग आटोक्यात आली असली तरीही अग्निशमन दल कार्यरत असल्याची माहिती