= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चोर समजून अनोळखी युवकाला बांधून मारहाण, नेटग्रीड प्रणालीमुळे ओळख पटली; महिनाभरानंतर उलगडा, चार आरोपीना अटक नांदेड: चोर समजून ग्रामस्थानी एका 24 वर्षीय युवकाला मारहाण केली. बेदम मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाला. नेटग्रीड प्रणालीमुळे ओळख पटली आणि पुढे तपासाला गती आली. नांदेड मधील हा सर्व घटनाक्रम आहे. उमरी तालुक्यातील धानोरा येथे 10 मे रोजी एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेहाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. पंधरा दिवस उलटले तरी युवकाची ओळख न पटल्याने तपास पुढे सरकत नव्हता. अखेर अत्यंत महत्वाच्या तपासात वापरली जाणारी नेटग्रीड प्रणाली पोलीस अधीक्षकांनी परवानगी घेऊन वापरली. नेटग्रीड मुळे युवकाचा तपास लागला आणि तो युवक हैद्राबाद मधील शेख फरदिन असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांचा शोध घेऊन पोलीसांनी तपासाला गती दिली तेव्हा धक्कादायक कारण समोर आले. 10 जून रोजी हैद्राबाद येथून तो युवक धानोरा रेल्वे स्थानकावर उतरला होता. गावात अनोळखी व्यक्ती फिरत असल्याने ग्रामस्थानी त्याला हुसकावून लावले. पुढे तो एका आखाड्यावर गेला. या ठिकाणी असलेल्या काही जणांनी त्याला चोर समजून बांधून मारहान केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी चौघाना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नेटग्रीडमुळे ओळख पटवणे शक्य झाले आणि पुढे तपास लागल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिवसेना, भाजप आणि आरपीआय सोबत लढणार; कर्जत मधील शिवसेनेच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय येणाऱ्या आगामी काळातील निवडणुका शिवसेना भाजप आणि आरपीआय सोबत लढेल मात्र राष्ट्रवादी सोबत कदापि कृती करणार नाही असा ठाम पवित्रा शिवसेनेचे रायगड कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलाय. कर्जत मधीलकाल झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये रायगड मध्ये शिवसेनेचे स्वबळ वाढण्यासाठी शिवसेना स्वबळावर लढावी यासाठी सुद्धा आम्ही तिन्ही आमदार एकवटले आहोत अस आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे ..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनसेकडून मुंबईत होणार फेरबदल; काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना शाखाध्यक्षांना देण्यात येणार नारळ मनसेकडून मुंबईत होणार फेरबदल
जुलै च्या पहिल्या आठवड्यात नव्या विभागाध्यक्षांची नावे येण्याची शक्यता
काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना शाखाध्यक्षांना देण्यात येणार नारळ
२४ जुन ला या बाबातीत सविस्तर अहवाल राज ठाकरेंना देण्यात येणार
जुलै च्या पहिल्या आठवड्यात फेरबदल आणि नवीन नेमणूका होणार जाहीर
मुंबई महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक काम न करणाऱ्यांना काढून टाका व तात्काळ पर्यायासह २४ जुन ला अहवाल सादर करा
केंद्रीय समित्यांना राज ठाकरेंचे आदेश , मनसे नेत्यांकडून अनेक विभागात पर्याय शोधणे सुरू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यात जीव धोक्यात घालून नदी पात्रात अंघोळ; पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. अशात काही हौशी करून तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीपात्रात उतरून होत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेऊन नदीपात्रात उतरणाऱ्या या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी या तरुणांना उठाबशा काढायला भाग पाडले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आषाढी वारीच्या तोंडावर चंद्रभागेत बुडून भाविकांचा मृत्यू; तीन तासाचा शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह सापडला आषाढी वारीच्या तोंडावर चंद्रभागेत बुडून भाविकांचा मृत्यू ....
चंद्रभागातीरी आपत्कालीन यंत्रणा हवी सज्ज....
चंद्रभागेत पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू.....
बेळगाव मधील भाविक चंद्रभागा स्नानावेळी बुडाला.....
शुभम ज्ञानेश्वर पावले ( वय २७) असे चंद्रभागेत बुडून मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव ....
तीन तासाचा शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह चंद्रभागेत सापडला....

Hingoli: खतांचा तुटवडा होत असल्याने शेतकरी आक्रमक; कृषी अधिकाऱ्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालण्याचा प्रयत्न Hingoli: हिंगोली जिल्ह्यांमध्ये सध्या पेरणीची वेळ सुरू आहे असे असताना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डीएपी खताचा तुटवडा निर्माण होतोय शेतकऱ्यांना डीएपी मिळत नाही असे असताना काल हिंगोलीत कृषी विभागाने एका कृषी केंद्रावर कारवाई करत खताचे गोडाऊन सील केले आहे या प्रकरणात गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे यानंतर शेतकऱ्यांना खत मिळत नाही परंतु शेतकऱ्यांच्या गोडाऊनमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात खतांचा साठा कशा पद्धतीने आढळून येतोय यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी सहभागी असून ते कृषी अधिकारी संबंधित कृषी दुकानाकडून लाच स्वरूपात पैसे घेतात आणि खतांचा काळाबाजार सुरू ठेवतात त्यापेक्षा आमचे पैसे तुम्हाला गळ्यात हार म्हणून घालतो आणि आम्हाला खते उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तीन तरुणांकडून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचे कारण अस्पष्ट, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद तीन तरुणांकडून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
पुण्यात टोळक्याकडून रस्त्यावरून जात असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला
हल्ल्याचे कारण अस्पष्ट मात्र घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
पोलिसांकडून २ जणांना याप्रकरणी अटक
नरेश रामचंद्र तिडंगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०) हे धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 3 तरुणांनी कोयत्याने त्यांना अडवून त्यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्या या तरुणांनी तिथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात नरेश जखमी झाले
याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे
हे दोघे ही जणं विश्रांतवाडी परिसरातील असुन त्यांचा साथीदार फरार आहे
पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आषाढी काळात पूरपरिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग होणार; धरणातून भीमा नदीमध्ये एकूण 11600 क्यूसेक्स विसर्ग आषाढी काळात पूरपरिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग होणार
दुपारी 3 वाजता विदयुत गृहामधून 1 हजार 600 क्यूसेक्स आणि उजनी धरणाच्या सांडव्यावरुन सायंकाळी 5 वाजता 10 हजार क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.
आज धरणातून एकूण 11600 क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक (inflow) नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता
त्यामुळे नदी काठांवरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भिवंडी वाडा महामार्गावर खड्ड्यामुळे ट्रक पलटल्याने वाहतूक कोंडी; वाहनांचा लागल्या लांबच लांब रांगा भिवंडी वाडा महामार्गावर खड्ड्यामुळे ट्रक पलटल्याने वाहतूक कोंडी
वाहनांचा लागल्या लांबच लांब रांगा
भिवंडी वाडा मार्गावरील पारिवली गावाजवळ घडला अपघात
या अपघातामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकल्याने दोन ते तीन तास उशिरा पोहचले
हा ट्रक महामार्गावरून हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्याची तक्रार
संग्राम जगताप सातत्याने मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत त्यांना आवरण्याची तक्रारीच्या माध्यमातून मागणी
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना तक्रार करणारं पत्र
यापूर्वी देखील वारंवार संग्राम जगताप यांच्याकडून मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य होतं आहेत त्यांना वेळीच आवरलं नाही तर मुस्लिम समाज विरोधात जाण्याची शक्यता पत्रातून वर्तवली
वारंवार मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संग्राम जगताप यांच्यावर पक्ष कारवाई करणार की पुन्हा अभय देणार याकडे मुस्लीम समाजाचे लक्ष
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंदी सक्तीच्या विषयावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता हिंदी सक्तीच्या विषयावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता
तिसरा भाषा म्हणून हिंदी अनिवार्य असल्याच्या शासनाच्या निर्णयाला मनसेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे
स्वत: राज ठाकरेंनी यावर आपली आक्रमक भूमिका मांडल्यानंतर शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यामागील हेतू याबाबत भुसे आपलं मत राज ठाकरेंकडे मांडू इच्छित असल्याने लवकरच भेटीसाठी वेळ मागण्याची शक्यता आहे
हिंदी ही कुठेही सक्तीची केलेली नाही नवीन शालेय शिक्षण घोरणात तिसर्या भाषेचा समावेश करण्यात आला असल्याचं मत भुसेंनी या पूर्वी मांडलेलं आहे
मात्र मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे या विषयाला हिसंक वळण मिळू नये, हिंदी शाळांमधील पुस्तक जाळली जाऊ नये आणि मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी दादा भुसे भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरून शरद पवार गट आक्रमक; मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आले काळे झेंडे; धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आले काळे झेंडे
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरून राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक
मुख्यमंत्र्यांना काळी झेंडे दाखवून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला निषेध
सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकार पाळत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला निषेध
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रत पाण्याचा विसर्ग; सोमेश्वर धबधबा ही प्रवाहित गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने
सोमेश्वर धबधबा ही प्रवाहित झाला आहे
सोमेश्वर धबधबातून पाणी खळाळून वाहू लागले आहे
नयनरम्य दृश्य बघण्यासाठी पर्यटक दर पावसाळ्यात गर्दी करतात, त्यामुळे पोलीस प्रशासनाने खबरदारी च्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मात्र पोलीस कर्मचारी दिसत नसल्याने धोका पत्करून तरुण तरुणी धबधबाच्या काठावर जाऊन रिल्स बनवत फोटो शेशन करत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालन्यातील 40 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची व्याप्ती वाढली; आणखी 7 तलाठी आणि 5 तहसील क्लार्कचे निलंबन जालन्यातील 40 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची व्याप्ती वाढली,
आणखी 7 तलाठी आणि 5 तहसील क्लार्क चे निलंबन,
तर आणखी 35 तलाठ्या विरोधात विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित.
चौकशी अहवालात 5 तहसीलदारांवर कारवाईची शिफारस, त्यांचे खुलासे मागवले.
यापूर्वी 10 तलाठ्यांचे निलंबन,,
आजवर एकूण 17 तलाठी आणि 5 तहसील क्लार्क चे निलंबन..
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीमध्ये तात्कालिक आणि कार्यरत तहसीलदारांवर देखील ठपका..
फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता.
जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची माहिती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
माझा भाजप पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हाचा संपलाय, मी त्याला पूर्णविराम दिला; एकनाथराव खडसे यांचे मोठं विधान देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावरती या दौऱ्याप्रसंगी खडसे यांची भेट होण्याची शक्यता राजकीय चर्चा
खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती आज काही विषय होतो का ? यावर खुद स्पष्टीकरण एकनाथराव खडसे यांनी दिला आहे
माझा भाजप पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हाचा संपला आहे *मी त्याला पूर्णविराम दिला आहे..
मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे, असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी मोठं विधान केलंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनसे नेत्यांची आज शिवतीर्थ शेजारी असलेल्या कार्यालयात बैठक; महापालिका निवडणूक अनुषंगाने बैठकीला महत्व मनसे नेत्यांची आज शिवतीर्थ शेजारी असलेल्या कार्यालयात बैठक.
महापालिका निवडणूक अनुषंगाने बैठक
या बैठकीला मनसेचे नेते उपस्थित
मनसे नेते संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि इतर नेते उपस्थित
बैठकीला सुरुवात