LIVE | नवी दिल्ली : कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वर्ल्ड बँकेशी 15 अब्ज रुपयांचा करार

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या निषेधार्थ या बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यभरात बंदचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jan 2020 11:03 PM

पार्श्वभूमी

मुंबई : झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए, सीएएविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये 35 संघटना सहभागी होणार असल्याचा दावा वंचित...More