Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

Maharashtra Assembly Monsoon Session : टोमॅटोचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोविड घोटाळा, रस्ते घोटाळा, महिलांवरचे अत्याचार, अजित पवारांचं बंड, महायुतीतली धुसपूस, महाविकास आघाडीतली पडलेली फूट, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Jul 2023 01:40 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Monsoon Session : या महिन्याभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये अजित पवारांचं (Ajit Pawar) बंड होऊन सरकारमध्ये येणं, नव्या मंत्र्यांना खातेवाटप व होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं…अशा एक...More

Yashomati Thakur : अजितदादा तुम्हीसुद्धा… यशोमती ठाकूर यांचा सभागृहात हल्लाबोल; विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने आक्रमक
Monsoon Session : विरोधी बाकावरचे आमदार महाराष्ट्राचे नाही का, असा सवाल आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात करत जोरदार हल्लाबोल केला आहे. Read More