Maharashtra Assembly Election 2024 Full Candidate List : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्व पक्ष आणि नेते त्यांच्या पक्षाच्या आणि उमेदवारांच्य प्रचारात जुंपल्याचं दिसत आहे. सर्वत्र प्रचाराचा गुलाल पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी राज ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. या विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघातून कोणता उमेदवार रिंगणात उतरला आहे, हे जाणून घ्या. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची A to Z यादी वाचा.

288 मतदारसंघातील सर्व उमेदवारांची यादी

क्रमतदारसंघमहाविकासआघाडीमहायुतीइतर पक्षबंडखोर
1अक्कलकुवाके. सी. पाडवी (काँग्रेस)आमश्या पाडवी (शिवसेना) डॉ. हीना गावित (भाजप)
2शहादाराजेंद्रकुमार गावीत (काँग्रेस)राजेश पाडवी (भाजप)  
3नंदुरबारकिरण तडवी (काँग्रेस)विजयकुमार गावीत (भाजप)  
4नवापुरशिरीषकुमार नाईक (काँग्रेस)भरत गवित (राष्ट्रवादी काँग्रेस)  
5साक्रीप्रवीण चौरे (काँग्रेस)श्रीमती मंजुळा गावीत (शिवसेना)  
6धुळे ग्रामीणकुणाल पाटील (काँग्रेस)राम भदाणे (भाजप)  
7धुळे शहरअनिल गोटे (शिवसेना- यूबीटी)अनुप अग्रवाल (भाजप)  
8सिंदखेडासंदीप बेंडसे (राष्ट्रवादी – एसपी)जयकुमार रावल (भाजप)  
9शिरपूरबुधामल पावरा (भाकप)काशीराम पावरा (भाजप)  
10चोपडाराजू तडवी (शिवसेना- यूबीटी)चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)  
11रावेरधनंजय चौधरी (काँग्रेस)अमोल जावळे (भाजप)  
12भुसावळडॉ. राजेश माणवतकर(काँग्रेस)संजय सावकारे (भाजप)  
13जळगाव शहरजयश्री महाजन (शिवसेना- यूबीटी)सुरेश भोळे (भाजप)  
14जळगाव ग्रामीणगुलाबराव देवकर (राष्ट्रवादी – एसपी)गुलाबराव पाटील (शिवसेना)  
15अमळनेरडॉ. अनिल शिंदे (काँग्रेस)अनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) शिरीश चौधरी (भाजप)
16एरंडोलसतीश पाटील (राष्ट्रवादी – एसपी)अमोल पाटील (शिवसेना)  
17चाळीसगावउन्मेष पाटील (शिवसेना- यूबीटी)मंगेश चव्हाण (भाजप)  
18पाचोरावैशाली सूर्यवंशी (शिवसेना- यूबीटी)किशोर पाटील (शिवसेना)  
19जामनेरदिलीप खोडपे (राष्ट्रवादी – एसपी)गिरीश महाजन (भाजप)  
20मुक्ताईनगररोहिणी खडसे (राष्ट्रवादी – एसपी)चंद्रकांत पाटील (शिवसेना)  
21मलकापुरराजेश एडके (काँग्रेस)चैनसुख संचेती (भाजप)  
22बुलडाणाजयश्री शेळके (शिवसेना- यूबीटी)संजय गायकवाड (शिवसेना)  
23चिखलीराहुल बोंदरे (काँग्रेस)श्वेता महाले (भाजप)  
24सिंदखेडराजाडॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी -एसपी)शशिकांत खेडेकर (शिवसेना)  
25मेहकरसिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी)डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)  
26खामगावदिलीपकुमार सानंदा (काँग्रेस)आकाश फुंडकर (भाजप)  
27जळगाव (जामोद)डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस)डॉ. संजय कुटे (भाजप)  
28अकोटमहेश गंगणे (काँग्रेस)प्रकाश भारसाकळे (भाजप)  
29बाळापूरनितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)बळिराम शिरसकर (शिवसेना)  
30अकोला पश्चिमसाजिद खान मन्नन खान (काँग्रेस)विजय अग्रवाल (भाजप)  
31अकोला पूर्वगोपाल दातकर (शिवसेना- यूबीटी)रणधीर सावरकर (भाजप)  
32मूर्तिझापूरसम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी – एसपी)हरिश पिंपळे (भाजप)  
33रिसोडअमित झनक (काँग्रेस)भावना गवळी (शिवसेना)  
34वाशिमडॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना- यूबीटी)श्याम खोडे (भाजप)  
35कारंजाज्ञायक पटनी (राष्ट्रवादी – एसपी)सई डहाके (भाजप)  
36धामणगाव रेल्वेवीरेन्द्र जगताप (काँग्रेस)प्रताप अडसड (भाजप)  
37बडनेरासुनील खराटे (शिवसेना- यूबीटी)रवी राणा (महायुती पुरस्कृत)  
38अमरावतीडॉ. सुनील देशमुख (काँग्रेस)सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
39तिवसायशोमती ठाकूर (काँग्रेस)राजेश वानखेडे (भाजप)  
40दर्यापूरगजानन लवटे (शिवसेना – यूबीटी)अभिजीत अडसूळ (शिवसेना)  
41मेळघाटडॉ. हेमंत चिमोटे (काँग्रेस)केवलराम काळे (भाजप)  
42अचलपूरबबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)प्रवीण तायडे (भाजप)  
43मोर्शीगिरीश कराळे (राष्ट्रवादी – एसपी)उमेश यावलकर (भाजप)देवेंद्र भुयार (एनसीपी) 
44आर्वीमयूरा काळे (राष्ट्रवादी – एसपी)सुमित वानखेडे (भाजप)  
45देवळीरणजीत कांबळे (काँग्रेस)राजेश बकाने (भाजप)  
46हिंघणघाटअतुल वांदिले (राष्ट्रवादी – एसपी)समीर कुणावार (भाजप)  
47वर्धाशेखर शेंडे (काँग्रेस)डॉ. पंकज भोयर (भाजप)  
48काटोलसलिल देशमुख (राष्ट्रवादी – एसपी)चरनसिंग ठाकूर (भाजप) 
याज्ञवल्क्य जिचकार (काँग्रेस)
49सावनेरअनुजा सुनील केदार (काँग्रेस)आशीष देशमुख (भाजप)  
50हिंगणारमेश बंग (राष्ट्रवादी – एसपी)समीर मेघे (भाजप)  
51उमरेडसंजय मेश्राम (काँग्रेस)सुधीर पारवे (भाजप)  
52नागपूर (द.प.)प्रफुल गुदधे (काँग्रेस)देवेंद्र फडणवीस (भाजप)  
53नागपूर दक्षिणगिरीश पांडव (काँग्रेस)मोहन मते (भाजप)  
54नागपूर पूर्वदुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी – एसपी)कृष्णा खोपडे (भाजप)  
55नागपूर मध्यबंटी शेळके (काँग्रेस)प्रवीण दटके (भाजप)  
56नागपूर पश्चिमविकास ठाकरे (काँग्रेस)सुधाकर कोहळे (भाजप)  
57नागपूर उत्तरडॉ. नितीन राऊत (काँग्रेस)मिलिंद माने (भाजप)  
58कामठीसुरेश भोयर (काँग्रेस)चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)  
59रामटेकविशाल बरबटे (शिवसेना- यूबीटी)आशीष जैस्वाल (शिवसेना)  
60तुमसरचरण वाघमारे (राष्ट्रवादी – एसपी)राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
61भंडाराश्रीमती पूजा ठावकर (काँग्रेस)नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)  
62साकोलीनानाभाऊ पटोले (काँग्रेस)अविनाश ब्राह्मणकर (भाजप)  
63अ. मोरगावदिलीप बनसोड (काँग्रेस)राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
64तिरोरारविकांत बोपचे (राष्ट्रवादी – एसपी)विजय रहांगडाले (भाजप)  
65गोंदियागोपालदास अग्रवाल (काँग्रेस)विनोद अग्रवाल (भाजप)  
66आमगावराजकुमार पुरम (काँग्रेस)संजय पुरम (भाजप)  
67आरमोरीरामदास मेश्राम (काँग्रेस)कृष्णा गजबे (भाजप)  
68गडचिरोलीमनोहर पोरेटी (काँग्रेस)डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)  
69अहेरीभाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी – एसपी)धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
70राजुरासुभाष धोटे (काँग्रेस)देवराव भोंगले (भाजप)  
71चंद्रपूरप्रवीण पाडवेकर (काँग्रेस)किशोर जोरगेवार (भाजप)  
72बल्लारपूरसंतोषसिंग रावत (काँग्रेस)सुधीर मुनगंटीवार (भाजप)  
73ब्रह्मपूरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)कृष्णालाल सहारे (भाजप)  
74चिमुरसतीश वारजूकर (काँग्रेस)बंटी भांगडिया (भाजप)  
75वरोराप्रवीण काकडे (काँग्रेस)करण देवतळे (भाजप)  
76वणीसंजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)  
77राळेगाववसंत पुरके (काँग्रेस)डॉ. अशोक उइके (भाजप)  
78यवतमाळअनिल मंगूळकर (काँग्रेस)मदन येरावार (भाजप)  
79दिग्रसपवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)संजय राठोड (शिवसेना)  
80आर्णीजितेंद्र मोघे (काँग्रेस)राजू तोडसांब (भाजप)  
81पुसदशरद मैंद (राष्ट्रवादी – एसपी)इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
82उमरखेडसाहेबराव कांबळे (काँग्रेस)किशन वानखेडे (भाजप)  
83किनवटप्रदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी)भीमराव केराम (भाजप)  
84हदगावमाधवराव पवार पाटील (काँग्रेस)संभाजी कोहळीकर (शिवसेना)  
85भोकरतिरूपति कदम कोंदेकर (काँग्रेस)श्रीजया चव्हाण (भाजप)  
86नांदेड उत्तरअब्दुल सत्तार अब्दुल गफार (काँग्रेस)बालाजी कल्याणकर (शिवसेना)  
87नांदेड दक्षिणमोहन हंबर्डे (काँग्रेस)आनंद बोंढारकर (शिवसेना)  
88लोहाएकनाथ पवार (शिवसेना- यूबीटी)प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
89नायगावमीनल पाटील खतगावकर (काँग्रेस)राजेश पवार (भाजप)  
90देगलूरनिवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)जितेश अंतापूरकर (भाजप)  
91मुखेडहणमंतराव बेटमोगरेकर पा.(काँग्रेस)तुषार राठोड (भाजप)  
92वसमतजयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी – एसपी)चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
93कळमनूरीसंतोष टारफे (शिवसेना- यूबीटी)संतोष बांगर (शिवसेना)  
94हिंगोलीरुपाली गोरेगावकर (शिवसेना- यूबीटी)तानाजी मुटकुळे (भाजप)  
95जिंतूरविजय भांबळे (राष्ट्रवादी – एसपी)मेघना बोर्डीकर (भाजप)  
96परभणीडॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)आनंद भरोसे (शिवसेना)  
97गंगाखेडविशाल कदम (शिवसेना- यूबीटी)रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)  
98पाथरीसुरेश वरपुडकर (काँग्रेस)राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) बाबाजानी दुर्राणी
99परतूरआसाराम बोराडे (शिवसेना- यूबीटी)बबन लोणीकर (भाजप)  
100घनसावंगीराजेश टोपे (राष्ट्रवादी – एसपी)हिकमत उढाण (शिवसेना)  
101जालनाकैलास गोरटयांल (काँग्रेस)अर्जुन खोतकर (शिवसेना)  
102बदनापूररुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी – एसपी)नारायण कुचे (भाजप)  
103भोकरदणचंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी – एसपी)संतोष दानवे (भाजप)  
104सिल्लोडसुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)  
105कन्नडउदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)संजना जाधव (शिवसेना)  
106फुलंब्रीविलास औताडे (काँग्रेस)अनुराधा चव्हाण (भाजप)  
107औरंगाबाद मध्यबाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)प्रदीप जैस्वाल (शिवसेना)  
108औरंगाबाद पश्चिमराजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)संजय शिरसाट (शिवसेना)  
109औरंगाबाद पूर्वलहू शेवाळे (काँग्रेस)अतुल सावे (भाजप)  
110पैठणदत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी)विलास भुमरे (शिवसेना)  
111गंगापूरसतीश चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)प्रशांत बंब (भाजप)  
112वैजापूरदिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)रमेश बोरनारे (शिवसेना)  
113नांदगावगणेश धात्रक (शिवसेना- यूबीटी)सुहास कांदे (शिवसेना) समीर भुजबळ (एनसीपी)
114मालेगाव मध्यएजाज बेग अजीज बेग (काँग्रेस)
मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)
  
115मालेगाव बाह्यअव्दय हिरे (शिवसेना- यूबीटी)दादाजी भुसे (शिवसेना)  
116बागलाणदीपिका चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)दिलीप बोरसे (भाजप)  
117कळवणजे. पी. गावित (माकप)नितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
118चांदवडशिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)डॉ. राहुल आहेर (भाजप)  
119येवलामाणिकराव शिंदे (राष्ट्रवादी – एसपी)छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
120सिन्नरउदय सांगळे (राष्ट्रवादी – एसपी)माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
121निफाडअनिल कदम (शिवसेना- यूबीटी)दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
122दिंडोरीसुनीता चारोसकर (राष्ट्रवादी – एसपी)नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
123नाशिक पूर्वगणेश गीते (राष्ट्रवादी – एसपी)राहुल ढिकाले (भाजप)  
124नाशिक मध्यवसंत गीते (शिवसेना- यूबीटी)देवयानी फरांदे (भाजप)  
125नाशिक पश्चिमसुधाकर बडगुजर (शिवसेना- यूबीटी)सीमा हिरे (भाजप)  
126देवळालीयोगेश घोलप (शिवसेना- यूबीटी)सरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
127इगतपुरीलकीभाऊ जाधव (काँग्रेस)हिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
128डहाणूविनोद निकोले (माकप)विनोद मेढा (भाजप)  
129विक्रमगडसुनील भुसारा (राष्ट्रवादी – एसपी)हरिश्चंद्र भोये (भाजप)  
130पालघरजयेंद्र दुबळा (शिवसेना- यूबीटी)राजेंद्र गावीत (शिवसेना)  
131बोईसरडॉ. विश्वास वळवी (शिवसेना- यूबीटी)विलास तरे (शिवसेना)  
132नालासोपारासंदीप पांडे (काँग्रेस)राजन नाईक (भाजप)  
133वसईविजय गोविंद पाटील (काँग्रेस)स्नेहा दुबे (भाजप)  
134भिवंडी ग्रामीणमहादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी)शांताराम मोरे (शिवसेना)  
135शहापूरपडुरंग बरोरा (राष्ट्रवादी – एसपी)दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
136भिवंडी पश्चिमदयानंद चोरगे (काँग्रेस)महेश चौघुले (भाजप)  
137भिवंडी पूर्वरईस शेख (सप)संतोष शेट्टी (शिवसेना)  
138कल्याण पश्चिमसचिन बासरे (शिवसेना- यूबीटी)विश्वनाथ भोईर (शिवसेना)  
139मुरबाडसुभाष पवार (राष्ट्रवादी – एसपी)किसन कथोरे (भाजप)  
140अंबरनाथराजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी)डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)  
141उल्हासनगरओमी कलाणी (राष्ट्रवादी – एसपी)कुमार आयलानी (भाजप)  
142कल्याण पूर्वधनंजय बोराडे (शिवसेना- यूबीटी)सुलभा गायकवाड (भाजप)  
143डोंबिवलीदीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी)रवींद्र चव्हाण (भाजप)  
144कल्याण ग्रामीणसुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी)राजेश मोरे (शिवसेना)  
145मीरा भाईंदरसय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस)नरेंद्र मेहता (भाजप)  
146ओवळा माजीवाडानरेश मनेरा (शिवसेना- यूबीटी)प्रताप सरनाईक (शिवसेना)  
147कोपरी पाचपाखडीकेदार दिघे (शिवसेना- यूबीटी)एकनाथ शिंदे (शिवसेना)  
148ठाणेराजन विचारे (शिवसेना- यूबीटी)संजय केळकर (भाजप)  
149मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी)नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
150ऐरोलीएम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी)गणेश नाईक (भाजप)  
151बेलापूरसंदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी)मंदा म्हात्रे (भाजप)  
152बोरिवलीसंजय (शिवसेना- यूबीटी)संजय उपाध्याय (भाजप)  
153दहिसरविनोद घोसाळकर (शिवसेना- यूबीटी)मनीषा चौधरी (भाजप)  
154मागाठाणेउदेश पाटेकर (शिवसेना- यूबीटी)प्रकाश सुर्वे (शिवसेना)  
155मुलुंडसुनीता वाजे (राष्ट्रवादी – एसपी)मिहिर कोटेचा (भाजप)  
156विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)सुवर्णा करंजे (शिवसेना)  
157भांडुप पश्चिमरमेश कोरगावकर (शिवसेना- यूबीटी)अशोक पाटील (शिवसेना)  
158जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)मनीषा वायकर (शिवसेना)  
159दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)संजय निरुपम (शिवसेना)  
160कांदिवली पूर्वकालू बढेलिया (काँग्रेस)अतुल भातखळकर (भाजप)  
161चारकोपयशवंत जयप्रकाश सिंग (काँग्रेस)योगेश सागर (भाजप)  
162मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस)विनोद शेलार (भाजप)  
163गोरेगावसमीर देसाई (शिवसेना- यूबीटी)विद्या ठाकूर (भाजप)  
164वर्सोवाहरून खान (शिवसेना- यूबीटी)भारती लव्हेकर (भाजप)  
165अंधेरी पश्चिमअशोक जाधव (काँग्रेस)अमित साटम (भाजप)  
166अंधेरी पूर्वऋतुजा लटके (शिवसेना- यूबीटी)मुरजी पटेल (शिवसेना)  
167विर्ले पार्लेसंदीप नाईक (शिवसेना- यूबीटी)पराग अळवणी (भाजप)  
168चांदिवलीमोहमद आरिफ नसीम खान (काँग्रेस)दिलीप लांडे (शिवसेना)  
169घाटकोपर प.संजय भालेराव (शिवसेना- यूबीटी)राम कदम (भाजप)  
170घाटकोपर पूर्वराखी जाधव (राष्ट्रवादी – एसपी)पराग शाह (भाजप)  
171मानखुर्द शि.नगरआबू आजमी (सप)नवाब मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
172अणुशक्ती नगरफहाद अहमद (राष्ट्रवादी – एसपी)सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
173चेंबूरप्रकाश फातर्पेकर (शिवसेना- यूबीटी)तुकाराम काते (शिवसेना)  
174कुर्लाप्रविणा मोरजकर (शिवसेना- यूबीटी)मंगेश कुडाळकर (शिवसेना)  
175कलिनासंजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)   
176वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
177वांद्रे पश्चिमआसिफ झकारिया (काँग्रेस)आशीष शेलार (भाजप)  
178धारावीडॉ. ज्योति गायकवाड (काँग्रेस)   
179सायन कोळीवाडागणेश यादव (काँग्रेस)कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजप)  
180वडाळाश्रद्धा जाधव (शिवसेना- यूबीटी)कालिदास कोळंबकर (भाजप)  
181माहीममहेश सावंत (शिवसेना- यूबीटी)सदा सरवणकर (शिवसेना)अमित ठाकरे (मनसे) 
182वरळीआदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)मिलिंद देवरा (शिवसेना)संदीप देशपांडे (मनसे) 
183शिवडीअजय चौधरी (शिवसेना- यूबीटी) बाळा नांदगावकर (मनसे) 
184भायखळा
मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी) यामिनी जाधव (शिवसेना)
   
185मलबार हिलभैरूलाल चौधरी (शिवसेना- यूबीटी)मंगलप्रभात लोढा (भाजप)  
186मुंबादेवीअमिन पटेल (काँग्रेस)शायना एन. सी. (शिवसेना)  
187कुलाबाहिरा देवासी (काँग्रेस)राहुल नार्वेकर (भाजप)  
188पनवेललीना गरड (यूबीटी)प्रशांत ठाकूर (भाजप)  
189कर्जतनितीन सावंत (शिवसेना- यूबीटी)महेंद्र थोरवे (शिवसेना)  
190उरणमनोहर भोईर (शिवसेना- यूबीटी)महेश बालदी (भाजप)  
191पेणप्रसाद भोईर (शिवसेना- यूबीटी)रवींद्र पाटील (भाजप)  
192अलिबागचित्रलेख पाटील (शेकाप)महेंद्र दळवी (शिवसेना)  
193श्रीवर्धनअनिल नवगणे (राष्ट्रवादी – एसपी)अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
194महाडस्नेहल जगताप (शिवसेना- यूबीटी)भरत गोगावले (शिवसेना)  
195जुन्नरसत्यशील शेरकर (राष्ट्रवादी – एसपी)अतुल बेनके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
196आंबेगावदेवदत्त निकम (राष्ट्रवादी – एसपी)दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
197खेड आळंदीबाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
198शिरूरअशोक पवार (राष्ट्रवादी – एसपी)ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
199दौंडरमेश थोरात (राष्ट्रवादी – एसपी)राहुल कुल (भाजप)  
200इंदापूरहर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी – एसपी)दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)अमोल देवकाते (मनसे) 
201बारामतीयुगेंद्र पवार (राष्ट्रवादी – एसपी)अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
202पुरंदरसंजय जगताप (काँग्रेस)विजय शिवतरे (शिवसेना)  
203भोरसंग्राम थोपटे (काँग्रेस)शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
204मावळ सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
205चिंचवडराहुल कलाटे (राष्ट्रवादी – एसपी)शंकर जगताप (भाजप)  
206पिंपरीसुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी – एसपी)अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
207भोसरीअजित गव्हाणे (राष्ट्रवादी – एसपी)महेश लांडगे (भाजप)  
208वडगाव शेरीबापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
209शिवाजी नगरदत्तात्रय बहिरट (काँग्रेस)सिद्धार्थ शिरोळे (भाजप)  
210कोथरूडचंद्रकांत मोकाटे (शिवसेना – यूबीटी)चंद्रकांत पाटील (भाजप)किशोर शिंदे (मनसे) 
211खडकवासलासचिन दोडके (राष्ट्रवादी – एसपी)भीमराव तापकिर (भाजप)मयूरेश वांजळे (मनसे) 
212पर्वतीअश्विनी कदम (राष्ट्रवादी – एसपी)माधुरी मिसाळ (भाजप)  
213हडपसरप्रशांत जगताप (राष्ट्रवादी – एसपी)चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)साईनाथ बाबर (मनसे) 
214पुणे कँटोनमेंटरमेश बागवे (काँग्रेस)सुनील कांबळे (भाजप)  
215कसबा पेठरविंद्र धंगेकर (काँग्रेस)हेमंत रासने (भाजप)  
216अकोलेअमित भांगरे (राष्ट्रवादी – एसपी)डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) वैभव पिचड (भाजप)
217संगमनेरविजय थोरात (काँग्रेस)अमोल खताळ (शिवसेना)  
218शिर्डीप्रभावती घोगरे (काँग्रेस)राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)  
219कोपरगावसंदीप वर्पे (राष्ट्रवादी – एसपी)आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
220श्रीरामपूरहेमंत ओगळे (काँग्रेस)भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)  
221नेवासाशंकरराव गडाख (शिवसेना- यूबीटी)विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)  
222शेवगावप्रताप ढाकणे (राष्ट्रवादी – एसपी)मोनिका राजळे (भाजप)  
223राहुरीप्राजक्त तनपूरे (राष्ट्रवादी – एसपी)शिवाजीराव कार्डिले (भाजप)  
224पारनेरराणी लंके (राष्ट्रवादी – एसपी)काशीनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
225अहमदनगर शहरअभिषेक कळमकर (राष्ट्रवादी – एसपी)संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
226श्रीगोंदाअनुराधा नागवडे (शिवसेना- यूबीटी)प्रतिभा पाचपुते (भाजप)  
227कर्जत जामखेडरोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)राम शिंदे (भाजप)  
228गेवराईबदामराव पंडित (शिवसेना- यूबीटी)विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
229माजलगावमोहन जगताप (राष्ट्रवादी – एसपी)प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
230बीडसंदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी)योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
231आष्टीमेहबूब शेख (राष्ट्रवादी – एसपी)सुरेश धस (भाजप)  
232केजपृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी – एसपी)नमिता मुंदडा (भाजप)  
233परळीराजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी – एसपी)धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
234लातूर ग्रामीणधिरज देशमुख (काँग्रेस)रमेश कराड (भाजप)  
235लातूर शहरअमित देशमुख (काँग्रेस)अर्चना चाकुरकर (भाजप)  
236अहमदपूरविनायक जाधव (राष्ट्रवादी – एसपी)बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
237उदगीरसुधाकर भालेराव (राष्ट्रवादी – एसपी)संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
238निलंगाअभयकुमार साळुंखे (काँग्रेस)संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)  
239औसादिनकर माने (शिवसेना-यूबीटी)अभिमन्यू पवार (भाजप)  
240उमरगाप्रवीण स्वामी (शिवसेना-यूबीटी)ज्ञानराज चौगुले (शिवसेना)  
241तुळजापूरकुलदीप कदम पाटील (काँग्रेस)राणाजगजितसिंह पाटील (भाजप)  
242उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)अजित पिंगळे (शिवसेना)  
243परांडाराहुल मोटे (राष्ट्रवादी – एसपी)डॉ. तानाजी सावंत (शिवसेना)  
244करमाळानारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी)दिग्विजय बागल (शिवसेना)  
245माढाअभिजीत- पाटील (राष्ट्रवादी – एसपी)मीनल साठे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) रणजितसिंह शिंदे
246बार्शीदिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी)राजेंद्र राऊत (शिवसेना)  
247मोहोळराजू खरे (राष्ट्रवादी – एसपी)यशवंत माने (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
248सोलापूर शहर उ.महेश कोठे (राष्ट्रवादी – एसपी)विजयकुमार देशमुख (भाजप)  
249सोलापूर शहर म.चेतन नरोटे (काँग्रेस)देवेंद्र कोठे (भाजप)  
250अक्कलकोटसिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)सचिन कल्याणशेट्टी (भाजप)  
251सोलापूर दक्षिणअमर पाटील (शिवसेना- यूबीटी)सुभाष देशमुख (भाजप) धर्मराज काडादी
252पंढरपूरअनिल सावंत (राष्ट्रवादी – एसपी)समाधान अवताडे (भाजप)  
253सांगोलेदीपक साळुंखे (शिवसेना- यूबीटी)शहाजीबापू पाटील (शिवसेना)  
254माळशिरसउत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी)राम सातपुते (भाजप)  
255फलटणदीपक चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
256वाईअरुणा पिसाळ (राष्ट्रवादी – एसपी)मकरंद पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
257कोरेगावशशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – एसपी)महेश शिंदे (शिवसेना)  
258माणप्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी – एसपी)जयकुमार गोरे (भाजप)  
259कराड उत्तरबाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – एसपी)मनोज घोरपडे (भाजप)  
260कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)डॉ. अतुल भोसले (भाजप)  
261पाटणहर्षद कदम (शिवसेना- यूबीटी)शंभुराज देसाई (शिवसेना) सत्यजित पाटणकर
262साताराअमित कदम (शिवसेना – यूबीटी)शिवेंद्रराजे भोसले (भाजप)  
263दापोलीसंजय कदम (शिवसेना- यूबीटी)योगेश कदम (शिवसेना)  
264गुहागरभास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)राजेश बेंडल (शिवसेना)  
265चिपळूणप्रशांत यादव (राष्ट्रवादी – एसपी)शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
266रत्नागिरीबाळ माने (शिवसेना- यूबीटी)उदय सामंत (शिवसेना)  
267राजापूरराजन साळवी (शिवसेना- यूबीटी)किरण सामंत (शिवसेना)  
268कणकवलीसंदेश पारकर (शिवसेना- यूबीटी)नीतेश राणे (भाजप)  
269कुडाळवैभव नाईक (शिवसेना- यूबीटी)निलेश राणे (शिवसेना)  
270सावंतवाडीराजन तेली (शिवसेना- यूबीटी)दीपक केसरकर (शिवसेना)  
271चंदगडनंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी – एसपी)राजेश पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
272राधानगरीके. पी. पाटील (शिवसेना- यूबीटी)के. पी. पाटील (शिवसेना)  
273कागलसमरजित घाटगे (राष्ट्रवादी – एसपी)हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
274कोल्हापूर दक्षिणऋतुराज पाटील (काँग्रेस)अमल महाडीक (भाजप)  
275करवीरराहुल पाटील (काँग्रेस)चंद्रदीप नरके (शिवसेना)  
276कोल्हापूर उत्तरराजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत)राजेश क्षीरसागर (शिवसेना)  
277शाहूवाडीसत्यजित पाटील (शिवसेना- यूबीटी)विनय कोरे (जनसुराज्य)  
278हातकणंगलेराजू आवळे (काँग्रेस)अशोकराव माने (शिवसेना)सुजीत मिणचेकर (स्वाभिमानी) 
279इचलकरंजीमदन कारंडे (राष्ट्रवादी – एसपी)राहुल प्रकाश अवाडे (भाजप)  
280शिरोळगणपतराव पाटील (काँग्रेस)राजेश पाटील येड्रावकर (शिवसेना पुरस्कृत)  
281मिरजतानाजी सातपुते (शिवसेना – यूबीटी)सुरेश खाडे (भाजप)  
282सांगलीपृथ्वीराज पाटील (काँग्रेस)सुधीर गाडगीळ (भाजप) जयश्री पाटील (काँग्रेस)
283इस्लामपूरजयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)निशिकांत पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  
284शिराळामानसिंग नाईक (राष्ट्रवादी – एसपी)सत्यजीत देशमुख (भाजप)  
285पलूस कडेगावडॉ. विश्वजित कदम (काँग्रेस)संग्राम देशमुख (भाजप)  
286खानापूरवैभव पाटील (राष्ट्रवादी – एसपी)सुहास बाबर (शिवसेना)  
287तासगाव – क. म.रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)संजय पाटील (राष्ट्रवादी)  
288जतविक्रमसिंह सावंत (काँग्रेस)गोपीचंद पडळकर (भाजप)